एकूण 175 परिणाम
मे 16, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे दातृत्व जसं प्रसिद्ध आहे, तशी इथली माणसंही. सेवाभावी वृत्ती काय असते, हे पाहायचे असेल तर कोल्हापुरातच यावं. याच सेवाभावाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय जलतरणपटू महेश्‍वरी झुंजार सरनोबत या खेळाडूने व्रतस्थ भूमिका घेत लहान मुले व महिलांना स्वत:च्याच टॅंकमध्ये पोहायला शिकविण्याचा...
मे 13, 2019
लोणावळा - राज्यभर उकाड्याचे प्रमाण वाढल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांची जलपर्यटनास पसंती मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालविण्यासाठी मावळातील पवना धरण परिसर, कार्ला येथील एमटीडीसी नौकानयन केंद्रासह लोणावळा परिसरातील खासगी जलक्रीडेची ठिकाणे पर्यटकांनी...
मे 12, 2019
मी राहायला अंबाई डिफेन्स कॉलनीत. तिसरीपासूनच अभिनयाचं प्रशिक्षण सुरू होतं. आपण झालो तर अभिनेत्रीच व्हायचं, हे स्वप्न घेऊनच अभिनयाकडे वळलो आणि त्याचवेळी शालेय शिक्षणही सुरू होतं. यंदा माझं दहावीचं वर्ष. ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील लीड रोलसाठी निवड झाली आणि स्वप्न सत्यात उतरत...
मे 07, 2019
पिंपरी - शहरात अनेक ठिकाणी दगडखाणी आहेत. त्यात पाणी व गाळ साचलेला आहे. त्यात मुले पोहत असतात. दोन दिवसांपूर्वी मोईतील खाणीत बुडून मुलाचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर खाणींची सोमवारी पाहणी केली असता धक्कादायक वास्तव आढळून आले. खराळवाडी, मोहननगर, दत्तनगर, विद्यानगर, संभाजीनगर, शाहूनगर, चिखली, मोशी...
मे 04, 2019
पुणे : बारावीचे उन्हाळी वर्ग बुडवून पोहायला जाणं एका विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलंय. पुण्याच्या चाकणमध्ये ही घटना घडली. गौतम नितूर असं या विद्यार्थ्यांचं नाव होतं. गौतम बारावी विज्ञान शाखेच्या उन्हाळी वर्गात शिक्षण घेत होता. शुक्रवारी हाच वर्ग तो आणि त्याच्या चार मित्रांनी बुडवला. तिथून ते...
मे 02, 2019
माले : मुळशी परिसरात फिरण्‍यासाठी आलेल्‍या तिन विद्यार्थ्‍यांचा मुळशी धरणाच्‍या पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला. वळणे (ता.मुळशी) येथे गुरुवार (ता.२) सकाळी साडेसात वाजताच्‍या दरम्‍यान ही घटना घडली. मृतांमध्‍ये एक तरुणी, दोन तरुणांचा समावेश आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत तिघांचेही मृतदेह हाती आले होते....
एप्रिल 27, 2019
पुणे ः जलतरण तलावामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेने कपडे बदलण्याच्या खोलीतील (चेंजिंग रूम) कपाटामध्ये ठेवलेले 45 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. हा धक्कादायक प्रकार गोखलेनगर येथे शुक्रवारी सकाळी घडला.  याप्रकरणी सेनापती बापट रस्ता येथे राहणाऱ्या 30...
एप्रिल 26, 2019
नागपूर - मेडिकल स्विमिंग पूलमध्ये एका नवशिकाऊ युवा जलतरणपटूचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. नवीन छगनराव श्रीराव (वय २२) असे मृत जलतरणपटूचे नाव आहे. कंत्राटदाराचे दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद : शहरातील भीषण पाणी टंचाईमुळे महापालिकेने सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खासगी 18 जलतरण तलाव बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. तहसील कार्यालयाने या नोटिसा बजावल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.  शहरात गेल्या महिनाभरापासून...
एप्रिल 12, 2019
पिंपरी - शहरातील काही जलतरण तलावांवर जीवरक्षक ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्रशिक्षण वर्ग चालवीत असून, जलतरण पोशाख, सुरक्षासाधने भाड्याने देण्याचे प्रकारही सुरू आहेत. ही बाब लक्षात आल्यावर जीवरक्षकांनी हे प्रशिक्षणवर्ग बंद करावेत, तसेच पोहण्याची सुरक्षासाधने तलावाच्या आवाराबाहेर उपलब्ध...
एप्रिल 09, 2019
भुईंज - दिवसेंदिवस तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे मुश्‍कील होत आहे. त्यातच सध्या सर्वत्र सकाळच्या सत्रात शाळा सुरू असून, दुपारच्या सत्रात अनेक शाळकरी मुले थंडावा मिळविण्यासाठी नदीपात्रामध्ये पोहायला जाताना दिसत आहेत. पोहायला शिकण्याबरोबर थंडाव्याचा आनंद...
मार्च 31, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना स्वारगेटला सापडलेल्या भुयारी मार्गाची आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. हा भुयारी मार्ग पेशवेकालीन किंवा ऐतिहासिक असल्याचा कोणताही दाखला त्यांनी दिलेला नाही, असे समजते. हा बोगदा म्हणजे महापालिकेच्या पाण्याच्या व्यवस्थेचा एक...
मार्च 23, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाऊन विहिरीत तासन्‌ तास डुंबायचे, असा बाळगोपाळांचा एकेकाळी आवडता खेळ असायचा. परंतु, काळाच्या ओघात मामाचा गाव आणि विहीर दोन्ही मागे पडले. त्याची जागा निळ्याशार जलतरण तलावांनी घेतली आहे. त्यामुळे सुटी लागताच अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात आबालवृद्धांची...
मार्च 07, 2019
नागपूर - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा न देण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून, सद्यस्थितीत शेजारी राष्ट्राशी भारताने कोणतेही क्रीडासंबंध ठेवू नये, असे मत बीजिंग ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा जलतरणपटू वीरधवल...
मार्च 06, 2019
पिंपरी-चिंचवड शहर तुफान वेगाने वाढते आहे. एका सर्वेक्षणानुसार हा वेग सुमारे ७० टक्के आहे. दहा वर्षांपूर्वी १७ लाख लोकसंख्या होती ती आज २७ लाखांच्या दरम्यान आहे. नागरिकांचे सुदैव म्हणजे एक बेशिस्त वगळता या नगरीला अगदी कशाकशाचीही कमी नाही. मुबलक पाणी, प्रशस्त रस्ते, पूल, उड्डाण पूल, शाळा, दवाखाने,...
मार्च 01, 2019
दौंड (पुणे) : दौंड नगरपालिकेने २ कोटी ६२ लाख रूपये खर्च करून बांधलेल्या जलतरण तलावास वापरापूर्वीच गळती लागली आहे. शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असताना वादग्रस्त जागेत बांधण्यात आलेला तलाव गेल्या नऊ महिन्यांपासून गळतीमुळे विना वापर पडून आहे. गळतीमुळे शहरातील विकासकामांविषयी प्रशासन व...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामपूर - १३९ कोटी ३५ लाख ९९ हजार ४७० रुपयांच्या तसेच २० कोटी ७९ लाख ९५ हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला आज पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तोट्यात चालणारा पाणीपुरवठा विचारात घेऊन एक हजार लिटरला १० रुपये पाणीपट्टी वाढविण्याच्या प्रशासनाच्या सूचनेला सभागृहात सर्वानुमते विरोध झाल्याने ही वाढ...
फेब्रुवारी 24, 2019
जलसंधारणाचे प्रयोग आणि मार्ग महाराष्ट्रात उदंड झाले. जे केले, त्याची देखभाल, दुरुस्ती, संवर्धनाबाबत उदासीनता वाढली. आता तर कंत्राटदारी डिझाइनच्या पद्धतीने कोट्यवधी खर्चूनही टॅंकरच्या फेऱ्या काही थांबेनात! जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात ‘येत्या महिन्याभरात पिण्यासाठी घोटभर पाणीसुद्धा मिळणे अशक्‍य...
फेब्रुवारी 13, 2019
सिंहगड रस्ता - सिंहगड रस्ता आता ‘स्पोर्टस हब’ बनू पाहतोय. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी या भागातील मुलांना खेळण्यासाठी छोटी मैदाने, क्रीडांगणे शोधावी लागत होती. आता मात्र खेळण्यासाठी विविध मैदाने, उद्याने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत हरवलेला परिसर म्हणून या रस्त्याची ओळख पुसून मैदानांनी...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 319 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 12) विविध दुरुस्त्यांसह मंजूर करण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात 42 कोटी रुपयांची तूट आहे. अर्थसंकल्पीय बैठकीत विद्यापीठातर्फे होणाऱ्या अतिरिक्‍त खर्चावर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. ...