एकूण 76 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
सिंहगड रस्ता - सिंहगड रस्ता आता ‘स्पोर्टस हब’ बनू पाहतोय. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी या भागातील मुलांना खेळण्यासाठी छोटी मैदाने, क्रीडांगणे शोधावी लागत होती. आता मात्र खेळण्यासाठी विविध मैदाने, उद्याने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत हरवलेला परिसर म्हणून या रस्त्याची ओळख पुसून मैदानांनी...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 319 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 12) विविध दुरुस्त्यांसह मंजूर करण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात 42 कोटी रुपयांची तूट आहे. अर्थसंकल्पीय बैठकीत विद्यापीठातर्फे होणाऱ्या अतिरिक्‍त खर्चावर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. ...
फेब्रुवारी 02, 2019
भारतीय दिव्यांग जलतरणपटूंमध्ये (पॅरा स्विमर) सुयश जाधव हे नाव नवीन नाही. सुयशला दोन्ही हाताच्या कोपरापासून पुढे हातच नाहीत. असा हा जिद्दी सुयश जलतरणात जागतिक पातळीवर विक्रमी कामगिरी करत यश खेचून आणतो, ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची आणि स्फूर्तिदायक बाब आहे. त्याने 2018च्या पॅराएशियन जलतरण स्पर्धेत...
डिसेंबर 19, 2018
पिंपरी - शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन शहर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावेत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावर येत्या आठवडाभरात स्वच्छताविषयक...
डिसेंबर 18, 2018
जलतरणपटू सुयश जाधव याची कहाणी; दोन्ही हात निकामी होऊनही १११ पदकांची कमाई  बारामती - स्वयंसिद्धा संमेलन संपलं. मात्र, राज्यभरातल्या युवतींच्या मनातून सुयश जाधवची कहाणी काही केल्या जात नव्हती. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून पोहायला शिकलेला; परंतु विजेचा धक्का बसल्याने दोन्ही हात निकामी झालेला, राष्ट्रीय...
डिसेंबर 14, 2018
सातारा - ‘पालिका आपल्या दारी’ या उपक्रमांत नागरिकांनी मांडलेल्या दीर्घकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी भर दिल्याचे स्थायी समितीच्या सभेतील विषयांवर नजर टाकल्यावर दिसून येते आहे.  मंगळवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत बहुतांश विषय हे विविध...
डिसेंबर 05, 2018
जळगाव : "स्कुबा डायविंग' हा "अंडरवॉटर डायविंग'चा एक प्रकार. जेथे डायव्हर एक अंतर्निहित अंडरवॉटर श्‍वास उपकरण (स्कुबा) वापरून पाण्याखाली स्थिर राहण्यासाठी पृष्ठभागापर्यंत पोहोचत असतो. यात पाण्याचा दबाव नियंत्रित करणे महत्त्वाचे असून, हा कठीण "स्कुबा डायविंग'चा खेळ अंदमान 35 मीटर पाण्याखाली जाऊन...
डिसेंबर 04, 2018
पुणे - कोंढव्यातील एका मोठ्या सोसायटीच्या जलतरण तलावाभोवती खेळणाऱ्या दोन मुली रविवारी दुपारी पाण्यात पडल्या. पालकांनी याकडे तत्काळ लक्ष दिल्याने त्यांना रुग्णालयात पोचवून त्यांचा जीव वाचविण्यास डॉक्‍टरांना यश आले. या घटनेमुळे शहरातील मोठ्या सोसायट्या आणि सार्वजनिक जलतरण तलावांच्या ठिकाणी मुलांच्या...
डिसेंबर 04, 2018
गोकूळनगर - जलतरण तलावाभोवती खेळणाऱ्या आठ वर्षांच्या जुळ्या बहिणी पाण्यात पडल्याची घटना रविवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. दरम्यान, मुलींचे कुटुंबीय व सोसायटी व्यवस्थापनाने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. कोंढवा खुर्द येथील एच. एम. रॉयल सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. ...
डिसेंबर 03, 2018
पुणे : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या दोन मुली जलतरण तलावामध्ये पडून बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बाराच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनीसमोरील एच. एम. सोसायटीमध्ये घडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघीची तब्येतीत सुधारणा...
डिसेंबर 01, 2018
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जलतरण तलावाच्या करण्यात येत असलेली डोळेझाक "सकाळ'ने उजेडात आणली होती. त्यानंतर येथील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी औषधांचा वापर केला जात असुन पाण्याची खोल गेलेली पातळीही सुधारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जलतरण तलावाच्या...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण तलाव तसाच ठेवून स्टेडियमच्या आवारात विविध खेळांची मैदाने आणि संकुले विकसित करण्यात येणार आहेत. साधारणतः दोन वर्षांपूर्वी स्टेडियमच्या आवारातील जलतरण...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - पुणेकरांना गेले दीड-दोन महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असूनही शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता पुणेकरांचे प्रचंड हाल होत असल्याकडे लक्ष वेधत विरोधकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपची कोंडी केली. पालकमंत्री गिरीश...
नोव्हेंबर 14, 2018
सहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या वायरला शॉर्ट सर्किट झाल्याने क्रीडा संकुलात आग सकाळी 11:53 वाजता आग लागली. क्रीडा स्टोरेजमधील लाकडी दरवाजे, जिम साहित्याने पेट घेतला. यावेळी शेजारील अंगणवाडीला...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे - शहरात पाणीकपात लागू करताच महापालिकेने पाणीबचतीच्या उपायांकडे लक्ष देण्यास सुरवात केली असून, व्यावसायिक कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे.  महापालिकेकडून आता बांधकामे, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, उद्याने अन्य...
ऑक्टोबर 31, 2018
बारामती - ‘दिल्लीतील मोहल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर आपल्याकडील उपकेंद्रे व्हायला हवीत. आरोग्य खात्यातील रिक्त पदे तातडीने भरली गेली पाहिजेत. उपकेंद्रे सक्षम केली तर वाड्यावस्त्यांवर चांगले उपचार  मिळू शकतात,’’ असे मत जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केले.  जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून...
ऑक्टोबर 10, 2018
विकासकाम कोणतं करायचं यापेक्षा ते कोणी करायचं, यावरून पालिकेतील सत्ताधाऱ्यांतील स्पर्धा जुनीच आहे. दस्तुरखुद्द उदयनराजेंनी सांगूनही त्यात सुधारणा दिसत नाही. सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या सूचनांचेच गांभीर्य त्यांचे पदाधिकारी, सदस्यांना राहिले नाही, असा संदेश समाजात जात आहे. राजमाता...
ऑक्टोबर 03, 2018
नागपूर -  अंबाझरी येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या जलतरण तलावावर सुरू असलेल्या राज्य शालेय जलतरण स्पर्धेत दुसऱ्या दिवशी नागपूर विभागाच्या जलतरणपटूंनी दोन सुवर्णांसह एकूण सात पदकांची कमाई केली.  यश गुल्हाणे आणि स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या रिले संघाने सुवर्णपदके जिंकली, तर मनस्विनी मोहिते व रिषिका बोदेलेने...
सप्टेंबर 07, 2018
धुळे : एक हजार किलोमीटर सायकलिंगचा शहरातील त्रिमूर्तींनी विक्रम केला. विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनील नाईक, प्राचार्य जे. बी. पाटील, हवालदार दिलीप खोंडे यांनी ही कामगिरी केली. त्यांनी सुरत येथे आयोजित एक हजार किलोमीटरची सायकलिंग 'ब्रेव्हे' निर्धारित वेळेपेक्षा खूप आधीच पूर्ण करून खानदेशच्या...
सप्टेंबर 06, 2018
अमरावती - शाळेच्या शारीरिक शिक्षकांचे दुर्लक्ष आणि पालकांचा पाल्यांप्रती असलेला अतिआत्मविश्‍वास कसा जीवघेणा ठरू शकतो, याचा प्रत्यय जिल्हास्तर शालेय जलतरण स्पर्धेच्यावेळी आला. भविष्यात क्रीडाक्षेत्राचे गुण मिळतील, या आशेने जलतरण तलावात उड्या घेणारे 15 विद्यार्थी गटांगळ्या खात असताना त्यांना दक्ष...