एकूण 2 परिणाम
January 30, 2021
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं मोठा निर्णय घेतला असून अनेक भारतीय क्रिकेटपटूंना घडवणारी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे BCCI चे सचिव जय शहा यांनी ही माहिती कळवली आहे. तसेच रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज...
January 04, 2021
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनाने (Suresh Raina) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या मुलगा  रियो (Rio) सोबत खेळताना दिसत आहे. कार कोणीतरी अन्य व्यक्ती चालवत असून रैना बॅक सीटवर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. कारमध्ये सलमान खान (Salman Khan)...