एकूण 25 परिणाम
February 15, 2021
मुंबई - बॅालिवूडमधील हटके दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. अनुरागचे चित्रपट नेहमीच वेगळे असतात.  गॅंग्स ऑफ वासेपूर,बॅाम्बे वेल्वेट, मनमर्जिया या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन अनुरागने केले आहे. नेटफ्लिक्सवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली सेक्रेड गेम्स ही अनुरागने दिग्दर्शित केली आहे. त्याच्या प्रत्येक...
February 04, 2021
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्याने भारतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी रिहानाला सुनावलं होतं. त्यानंतर आता तापसी पन्नु, कुणाल काम्रा यांनी शेतकरी समर्थनात ट्विट केलं आहे. फेसबुकच्या स्थापनेचा आज १७ वा...
February 04, 2021
मुंबई -  चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात जगभरात मानाचा समजला जाणा-या गोल्डन ग्लोबची नामांकन नुकतीच जाहीर झाली आहेत. कोरोनामुळे एकीकडे कान्स चित्रपट महोत्सवाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले होते. आता गोल्डन ग्लोबच्या पुरस्कार सोहळा पार पडणार की नाही असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. या...
February 04, 2021
महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे राज्याच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. या गडकिल्ल्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची ओळख नवीन पिढीला सातत्याने होत असते. पालकांनी आवर्जून आपल्या मुलांना या गडकिल्ल्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा, त्यांना आपल्या समृद्ध इतिहासाची...
February 04, 2021
मराठी चित्रपटसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची ओळख आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि कोणत्याही व्यक्तीशी कधीही वाद न घालणारा अभिनेता म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरशी नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी दोन वर्षे हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये...
February 04, 2021
राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना आता ट्विटरवर दोन गट तयार झाले आहेत. एकीकडे या आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि दुसरीकडे एकी राखा असं भारतीयांना आवाहन करणारे दोन गट ट्विटरवर एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप सिंग रिहानापाठोपाठ पर्यावरणवादी...
January 26, 2021
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस. तर आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन! यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज 'किसान गणतंत्र परेड' काढण्यात येणार आहे. लाखो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून कृषी कायद्यांना विरोध करणारी आपली मागणी पुढे रेटत आहेत. या...
January 24, 2021
कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राज्यातही शेतकरी राजभवनाच्या दिशने निघाले आहेत. नाशिक ते मुंबई असा मोर्चा सुरु झाला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाइलमधील शेरा बदलल्याचा धक्कादायक असा प्रकारही घडला आहे....
January 24, 2021
मुंबई - आवडीची भूमिका मिळणे, त्यात जीव ओतून काम केल्यावर त्याचे चीज होणे ते त्याचा आनंद अनुभवता येणं हा नशीबाचा भाग म्हणावा लागेल. प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला असा योग येईल हे काही ठोसपणे सांगता येणार नाही. बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांना त्यांच्या आवडीची भूमिका मिळाली त्यामुळे त्यांना ओळखले जाऊ...
January 11, 2021
मुंबई -  कंगणा आणि तापसी पन्नु यांच्यात आता जुगलबंदी सुरु झाली आहे. तापसीनं जो एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे त्यावरुन भलताच वाद पेटला आहे. कंगणानं तर त्यात स्वताची तुलना अमिताभ यांच्याशी केली आहे. तापसीनं आतापर्यंत हजारोवेळा आपल्याला कॉपी केले आहे अशी टिप्पणी केली आहे. दुसरीकडे तापसीचं...
December 15, 2020
सांगली-  येथील सांगली स्पोर्टस्‌ फाऊंडेशनची राष्ट्रीय खेळाडू रसिका माळी हिने मैदानाबरोबर थेट बॉलिवूडमध्येही धाव घेतली आहे. "रश्‍मी रॉकेट' या हिंदी चित्रपटात ती अभिनेत्री तापसी पन्नूबरोबर झळकणार आहे. गुजरातमधील कच्छ येथील रश्‍मी नामक खेळाडूच्या जीवनपटावर आधारीत हा चित्रपट असून सध्या त्याचे चित्रीकरण...
December 12, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 'आर या पार'ची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. 14 डिसेंबर रोजी सर्व शेतकरी प्रतिनिधी सिंघू बॉर्डवर उपोषणाला बसणार आहेत. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायदे संपूर्णपणे मागे घेण्याची...
December 09, 2020
मुंबई- बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणं, मोठा कलाकार होणं असं स्वप्न अनेक जण उराशी बाळगत असतात. यामध्ये काही जण यशस्वी होतात. तर काही जण याच क्षेत्रात राहून करिअरची एक वेगळी वाट निवडतात. असंच काहीसं दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांच्या बाबतीत घडलं आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांची इच्छा...
December 09, 2020
मुंबई-  अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माणे केली आहे. तापसी अनेक सामाजिक कार्यांमध्ये देखील भाग घेत असते. आता तापसी देशातील गरीब आणि गरजू मुलींच्या शिक्षणासाठी नन्ही कली अभियानात सहभागी झाली आहे. अंशुला कपूर यांची फॅनकाईंड ही स्वयंसेवी संस्था आणी...
November 25, 2020
मुंबई - एखादा कलाकार आवडला तर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव करणारे चाहते कधीकधी आपल्याला न आवडणा-या कलाकाराला नावं ठेवायलाही मागेपुढे पाहत नाही. भले तो कलाकार कुणीही असो प्रेक्षकांच्या पसंतीला पडला नाही तर त्याला टीकेला सामोरे जावे लागते. सध्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मर्यादा न पाळता...
November 19, 2020
भारतात कित्येक असे चित्रपट आहेत की ज्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो, बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई देखील करतात. इतके चांगले चित्रपट भारतात तयार होत असूनही त्यांना ऑस्कर ऑवर्ड का नाही मिळत हा प्रश्न प्रेक्षकांना नेहमी सतावत असतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय चित्रपटांबाबत असलेला गैरसमज. भारतीय...
November 19, 2020
मुंबई-  छोट्या पडद्यावरील सगळ्यात प्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शो होस्ट करणारा कॉमेडियन कपिल शर्मा अनेकदा या ना त्या कारणामुळ चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वाढलेल्या वजनाची खूप चर्चा झाली. मात्र याउलट आता त्याच्या फिटनेसची चर्चा होताना पाहायला मिळतेय. नुकताच एका व्हिडिओमधून खुलासा...
November 18, 2020
मुंबई-  अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या सिनेमातील भूमिकेसाठी मेहनत करतेय. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान असं काही घडलंय की ज्यामुळे ती थेट दंडासाठी पात्र ठरलीये. याबाबत स्वतः तिने सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे...
November 10, 2020
मुंबई- बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांचं लग्न होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, अजुनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे नेहाच्या लग्नातील प्रत्येक सोहळा विशेष गाजला. त्यामुळे अजूनही प्रेक्षकांमध्ये नेहा-रोहनची चर्चा सुरुच...
November 10, 2020
मुंबई- आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या सिनेमातील भूमिकेसाठी तयारी करतेय. नुकताच तिने रश्मी रॉकेट' या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  हे ही वाचा: जर...