एकूण 2 परिणाम
September 21, 2020
ताईपेई- अमेरिकी परराष्ट्रमंत्री विभागाचे वरिष्ठ अधिकारी कीथ क्राच यांनी काही दिवसांपूर्वी तैवानला भेट दिली होती. यामुळे चीन चांगलाच भडकला असून राज्य वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सने तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंगवेन यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तैवानच्या राष्ट्रपती त्याई यांनी अमेरिकी...
September 20, 2020
तायपेई: मागील काही दिवसांपासून चीन-तैवानमधील वाद वाढताना दिसतोय. आतापर्यंत चीननं तैवानचं  (Taiwan) सार्वभौमत्व मान्य केलं नसून तैवान हा चीनचाच  (China) भाग असल्याचा दावा चीन करत आला आहे. दुसऱ्याबाजूला तैवान यास वारंवार नकार देत आला आहे. या पार्श्वभूमीवरच तैवानची अमेरिकीशी होत असणारी...