एकूण 144 परिणाम
जानेवारी 24, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी , विठ्ठल सहकारी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, गोकूळ शुगर, बबनराव शिंदे शुगर, विजय शुगर, शंकर सहकारी या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकविलेली ऊसबिले त्वरित मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज...
जानेवारी 24, 2020
पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करुन त्यांचा सात बारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी त्यांच्या आश्वानावर विश्वास ठेवून त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. सरकार सत्तेवर येवून 50 दिवस उलटून गेले, तरी...
जानेवारी 23, 2020
औसा (जि.लातूर) ः औसा शहराच्या कानाकोपऱ्यातून गेल्या वीस वर्षांपासून कचरा गोळा करुन तो नागरसोगा रस्त्यावरील डंपिंग ग्राऊन्डवर साचवला जायचा, या कचऱ्याचा आजुबाजूच्या शेतकऱ्यांना व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास होत होता. शासनाच्या बायोमायनिंग या कार्यक्रमांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2020...
जानेवारी 22, 2020
मुंबई : सध्या देशात 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तानाजी रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा करत चित्रपटप्रेमींना सुखद धक्का दिला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्याचे संस्थापक छत्रपती ...
जानेवारी 22, 2020
मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज (बुधवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नगराध्यक्षांची...
जानेवारी 22, 2020
मुंबई : 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाची हवा सध्या अखंड देशभर आहे. तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपट दाखविला जात आहे. खुशखबर म्हणजे तानाजी रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महराष्ट्र सरकारने हा...
जानेवारी 22, 2020
मुंबई, ता. 21 : "तानाजी' चित्रपटाच्या ट्रेलरच्या चित्रफितीवर मोदी आणि अमित शहा यांचे चेहरे लावून तयार करण्यात आलेल्या वादग्रस्त व्हिडिओची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
जानेवारी 21, 2020
उजळाईवाडी (कोल्हापूर)  ः येथील नंदकुमार शिवाजी पाटील (रा. दादू चौगुले नगर उजळाईवाडी) यांची कन्या तेजस्विनी यांचा प्रतुल मधुसुदन पाठक (बासवाडा राजस्थान) यांच्याशी आज विवाह झाला. उजळाईवाडी येथील मंगल कार्यालयात सोहळा झाला. नवदांपत्याने मंगल कार्यालयातून थेट ग्रामपंचायतीत जाऊन विवाह नोंदणी केली....
जानेवारी 21, 2020
मुंबई : तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर'...
जानेवारी 21, 2020
सातारा : नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा मोह भाजपला का होतोय हेच कळत नाही. आता तर अमित शहांची तानाजी मालुसरेंशी तुलना चालवली आहे; पण कुठे अमित शहा अन्‌ कुठे तानाजी मालुसरे. छत्रपती व मालुसरेंशी तुलना करून भाजपला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे; पण ही तुलना...
जानेवारी 21, 2020
मुंबई : पुस्तकाचा वाद मिटला नाही तेवढ्यातच आता 'तानाजी' चित्रपटातील व्हिडिओ मॉर्फ करून तो व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओत शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा, नरवीर तानाजी मालुसरेंच्या चेहऱ्यावर अमित शहांचा चेहरा तर उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर अरविंद केजरीवालांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला...
जानेवारी 21, 2020
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विश्वाचे युगपुरुष आहेत, आमचं दैवत आहेत. आमचा जीव जाईल, पण छत्रपतींचा अपमान कधी आम्ही केला नाही. जर कोणी करत आले आणि विनाकारण आम्हाला प्रश्न विचारत असतील तर ते गप्प का? याबाबत प्रमुख लोक आहेत, छत्रपतींबाबत बोलण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे अशा प्रमुख लोकांना हा प्रश्न...
जानेवारी 21, 2020
सध्या सगळीकडे वारं आहे ते म्हणजे 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चं! हे वारं इतकं जोरात वाहतंय की आता राजकारणातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. या चित्रपटातील काही सीनचे मॉर्फिंग करून एक व्हिडिओ तयार करण्यात आलाय. दिल्ली निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व...
जानेवारी 21, 2020
खडकवासला - दरवर्षी जानेवारीत थंडीमुळे आणि परीक्षांचा हंगाम सुरू होणार असल्याने गर्दी कमी असते; पण यंदा गर्दी वाढलेली आहे. त्याला कारणही तसेच आहे. ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सिंहगडावर गर्दी वाढत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नाताळनंतर थंडी वाढते, त्यामुळे...
जानेवारी 20, 2020
डहाणू ः समुद्रातील बदलत्या हवामानामुळे मत्स्य उत्पादनावर परिणाम होत असून मच्छीमार समाज सध्या चिंतेत आहे. पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर व्यवसायाला सुगीचे दिवस येतील, अशा अपेक्षेत असलेल्या मच्छीमारांचा भ्रमनिरास झाला असून इंधन, मजुरीच्या दरात झालेली वाढ आणि मत्स्य उत्पादनात सतत होणारी घट यामुळे हा...
जानेवारी 20, 2020
मुंबई : बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहू लागले आहेत. अनेक चित्रपट सध्या अनेक चित्रपट हे त्यावर तयार होत आहेत. गेल्या काही काळात ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मणिकर्णिका’, ‘केसरी’ असे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यानंतर आता ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची चर्चा आहे. बॉक्सऑफिसवर...
जानेवारी 20, 2020
मुंबई : तानाजी हा ऐतिहासिक चित्रपट नसून, या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आक्षेप नोंदवत अभिनेता सैफ अली खानने आपण देशातील धर्मनिरपेक्ष वातावरण हरवत चाललो आहे असे म्हटले आहे.         View this post on Instagram                   From iconic looks and sets to...
जानेवारी 18, 2020
मुंबई : तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर'...
जानेवारी 18, 2020
औरंगाबाद - नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित तान्हाजी चित्रपट सध्या गाजतोय. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या शूर मावळ्याच्या पराक्रमाला उजाळा मिळाला आहे. एवढेच नाही तर नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे वंशजसुद्धा चर्चेत आले आहेत. त्या अनुषंगाने मालुसरे कुटुंबांतील...
जानेवारी 17, 2020
सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची बैठक आज वालचंद महाविद्यालयात झाली. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर पाटील हे सपत्नीक बैठकीला उपस्थित होते. एवढेच नाही तर बैठकीसाठी आलेल्या मुख्याध्यापकांच्या चक्का नाश्‍त्याची सोय केली होती. चहा-नाश्‍त्याची सोय करण्याइतपत शिक्षण...