एकूण 129 परिणाम
डिसेंबर 08, 2019
भाऊसाहेब पाटणकर आज आपल्यात नाहीत; पण त्यांची शायरी आजही मला त्यांच्या हृदयाची विशालता, मोकळेपणा आणि त्यांच्या मोहक व्यक्तिमत्त्वाची आठवण देत राहते. रात्रभरच्या धावपळीनंतरचा चहाचा तो कप म्हणजे मोठा रिलिफ होता, माझ्यासाठी आणि भाऊसाहेबांसाठीही. त्यांची रात्रही बहुधा अस्वस्थेतच गेली होती. चहा होईपर्यंत...
डिसेंबर 06, 2019
खात्याचा कारभार उत्तम हांकायचा असेल, तर बंगला आणि दालन या गोष्टी बेस्ट असणे अनिवार्य असते. ज्या मंत्र्याचे दालन गदळ, त्याचा कारभारही गहाळ राहतो. ज्या मंत्र्याचा बंगला असा-तसाच, त्याला यशदेखील कमीच मिळते. मंत्री असो किंवा संत्री, शेवटी माणसाला कुठेतरी सेटल व्हायचे असते, हे लोकशाहीतले एक सत्य आहे....
डिसेंबर 05, 2019
सेनगाव(जि. हिंगोली): लहान बालकांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत अनेकांचा दिवस चहाने सुरू होतो. चहा जीवनाचा अविभाज्‍य घटक बनला आहे. काळा चहात टॅनिन हे द्रव असते. ते आपल्‍या पचन संस्‍थेला गुणकारी ठरते. त्यामुळेच अलीकडच्‍या काळात दुधाच्‍या चहाऐवजी काळा चहा, लिंबूमिश्रित काळ्या चहाला पसंती वाढली आहे. प्रत्...
डिसेंबर 03, 2019
लंडनः पोलिसांच्या ताफ्यामध्ये एक घोडा आहे. या घोड्याला चहाची सवय असून, सकाळी एक कप चहा पिल्याशिवाय तो उठतच नाही. गेल्या 15 वर्षांपासून तो दररोज एक कप चहा पितो. घोडा चहा पित असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे. इंग्लडमधील मर्सिसाइड पोलिसांच्या ताफ्यात जॅक नावाचा घोडा आहे. जॅकचे वय 20 वर्षे...
डिसेंबर 03, 2019
नागपूर :  रिश्‍तों की चाय में  शक्कर जरा माप के ही रखना  फीकी हुई तो स्वाद नहीं आएगा  ज्यादा मीठी हुई तो मन भर जाएगा  नातेसंबंधांसह चहामध्येही साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाले तर काय परिणाम होतो, हे दर्शविणाऱ्या या ओळी. प्रत्यक्षात साखर म्हटलं की अनेकांच्या पोटात आजकाल धस्सं होतं. नाइलाजाने...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...
डिसेंबर 01, 2019
कामठी, (जि. नागपूर) : "सावधान नागरिकांनो, मरण तुमच्या घरात' हे शीर्षक वाचून अवाक्‌ होण्याची गरज नाही, मात्र हे खरे आहे. तुमच्या घरात मुदतबाह्य सिलिंडर असेल तर त्या सिलिंडरचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. मुदतबाह्य सिलिंडरचा धोका टाळण्यासाठी कोणत्याही पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. प्रशासकीय स्तरावर...
नोव्हेंबर 29, 2019
नागपूर : बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर भीमसैनिक दरवर्षी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी येत होता. गावखेड्यातून आणलेल्या शिदोरीवर चार दिवस काढत होता. चाळीस वर्षांपूर्वी दीक्षाभूमीवरील स्मारकाचे "पिल्लर' तेवढे उभे दिसत होते. रस्त्याच्या कडेला कांदा भाकरीची शिदोरी घेऊन बसलेले अनुयायी दिसायचे. शिळी...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर भीमसैनिक दरवर्षी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी येत होता. उसळलेल्या भीमसागर गावखेड्यातून आणलेल्या शिदोरीवर चार दिवस काढत होता. चाळीस वर्षांपूर्वी दीक्षाभूमी सपाट होती. स्मारकाचे "पिल्लर' तेवढे उभे दिसत होते. रस्त्याच्या कडेला कांदा भाकरीची शिदोरी घेऊन...
नोव्हेंबर 25, 2019
   नाशिक उद्याचा दिवस कसा असेल, माहिती नाही. मात्र आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करताना आलेल्या संकटांवर मात करीत अनेक जण यशस्वी होत असतात. त्यातीलच एक म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या सुगंधाताई जाधव..!       सुगंधा अनिल जाधव, माहेर घोटी, तर सासर नाशिकच्या रविवार कारंजा येथील. शिक्षण...
नोव्हेंबर 24, 2019
नाशिक : संभाजी चौकात राहणाऱ्या वृद्धेला एकटी पाहून संशयिताने तिच्या हाताला चावा घेत हातातील सोन्याची बांगडी बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी (ता. 21) सकाळी घडली होती. गुन्हे शाखा, मुंबई नाका पोलिसांनी तपास सुरू करत 24 तासांतच शुक्रवारी (ता. 22) पहाटेच्या सुमारास संशयिताला आयटीआय...
नोव्हेंबर 24, 2019
नाशिक : जिद्द आणि चिकाटीला मेहनतीची साथ मिळाली की मनुष्य निश्चितपणे आपल्या कामात यशस्वी तर होतोच.. परंतु रोजगार निर्मितीचे नवे दारे ही स्वतःच उघडतो.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंदरसूल येथील चहावाला सोन्या !...गेल्या वर्षापासून वडिलांचे पितृछत्र हरपल्यानंतर आपले काका शाम सोनवणे यांच्या मदतीने गावातील...
नोव्हेंबर 24, 2019
यात्रेची वर्गणी जमा झाल्यावर तमाशा आणायचा की सिनेमा, याच्यावरून गावात वाद झाला. सिनेमा आणला तर बाया-बापड्यापण पाहतील म्हणून शेवटी सिनेमावर कारभाऱ्यांचं एकमत झालं. मागच्या यात्रेचा तमाशा ठरवायला गावातले काही कारभारी गेले होते. ‘तमाशा कसा आहे दाखवा’ म्हणून त्यांनी तिथंच नृत्याची बैठक लावली ते बरोबर...
नोव्हेंबर 20, 2019
नागपूर : शहराची लोकसंख्या पाहत पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या नक्‍कीच कमी आहे. शहर पोलिस दलाची संख्या वाढविण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकारी कारवाईसाठी चक्‍क वस्तीतील युवकांची मदत घेत आहेत. एवढेच नव्हे तर खासगी युवकांच्या हातात वाहतूक विभागाची पावती तयार करण्याची मशीन आणि वॉकीटॉकीसुद्धा देत असल्याचा धक्‍...
नोव्हेंबर 19, 2019
खामगाव (जि.बुलडाणा) : दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घूसून झालेल्या भीषण अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला असून यातील अतुल महादेव आळशी (24) हे वारकरी श्री क्षेत्र शेगाव तालुक्यातील येऊलखेड या गावातील रहिवाशी आहेत. संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास यांचा...
नोव्हेंबर 19, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील दुर्गम भागातील एक गाव डोंगरपाडा (सोमनाथनगर). गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास. हा पाडा दुर्लक्षित असून, त्यावरील अडीच फुटाच्या मोहन बेंडकुळे या युवकाने जरी उंची कमी असली, तरी पाड्याच्या विकासासाठी तो झपाटला आहे. सरकारी भ्रष्टाचार त्याने बाहेर काढला. अगदी पाडा...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पुर्ण होणार असून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री  गजेंन्द्रसिंग शेखावत यांनी आज येथे केले.  जलशक्ती...
नोव्हेंबर 18, 2019
कोणतीही सत्ता अनित्य असते. नित्य असते ते समोरच्याशी आपले वर्तन. समोरच्याला अयोग्य वागणूक कधी देऊ नका. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत कनिष्ठ व्यवस्थापक होतो, तेव्हाची ही गोष्ट. एके दिवशी सकाळी पाणी पिण्यासाठी आमच्या स्वागत कक्षातील वॉटरकुलरकडे गेलो असता समोरच एका खुर्चीत एक कोवळा तरुण बसलेला दिसला....
नोव्हेंबर 16, 2019
नांदेडः  ज्या वयात शिक्षण घ्यायचे आणि स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे अशा बालकांच्या हातात घरातील आर्थिक अडचणींना हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची वेळ आल्याचे प्रत्येकाला सर्वत्र दिसून येते. पण आपल्याला काय करायचे, अशी भावना ठेवत प्रत्येक जण ‘झाेपेचे साेंग’ घेेत असल्याचे पहावयास मिळते. असेच...
नोव्हेंबर 16, 2019
सोलापूर : वयाच्या पहिल्याच वर्षी आईचे निधन झाले. पुढे घरच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून सोलापूर रेल्वे स्टेशनवर चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून उर्वरित शिक्षण पूर्ण करत रामवाडीत राहणाऱ्या अनिल राठोड याने आज सोलापुरात डान्सर म्हणून वेगळा ठसा उमटविला आहे.  अनिल राठोड एक वर्षाचा...