एकूण 193 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
गुमगाव   (जि.नागपूर):  गेल्या तीन वर्षांपासून देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा आमिर खानच्या "दंगल' या सिनेमाची चर्चा जोरात सुरू होती. आपल्या दोन्ही मुलींना कुस्ती शिकविण्यासाठी त्यामध्ये घेतलेले कष्ट, समाजाशी दिलेला लढा प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणतो. तशाच प्रकारचा "दंगल टू'चा प्रयोग सध्या हिंगणा...
ऑक्टोबर 17, 2019
मालेगाव :  येत्या आठ दिवसावर विधानसभेचे मतदान होणार आहे. शहराला यंत्रमागाचे शहर म्हणून सर्व दूर प्रसिद्धी मिळाली आहे. तर कामगारांचे शहर असल्यामुळे येथे सर्व व्यवहार महत्वाच्या घडामोडींची चर्चा ही चहाच्या टपरीवर होत असते. मालेगाव शहर चहा शौकीनांचे शहर म्हणून गणले जात असतांनाच शहरात सुरु असलेल्या...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सात घरे, लोकसंख्या ३०, मतदार २२ आणि विकास मात्र सात कोस दूर, अशा अवस्थेतले चिक्केवाडी (ता. भुदरगड) हे गाव विधानसभा निवडणुकीला नेहमीप्रमाणे सामोरे जात आहे. जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र अशी या गावाची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवला असे...
ऑक्टोबर 16, 2019
‘व्वा, व्वा, अशी कशी विसरेन? माझ्या नीटच लक्षात आहे, वाढदिवशी तुला सदिच्छा देणारा पहिला फोन माझा असेल. बघशील तू...’ माझ्या या फुशारक्‍यांवर काहीही प्रतिक्रिया न देता मित्र फोनबंद करतो. ‘मी येऊ बघायला की तू येतेयंस?’ रात्री नऊ वाजता त्याचा फोन. क्षणात ट्यूब पेटते. मग नेहमीचंच खरं तर सकाळी सहा वाजता...
ऑक्टोबर 16, 2019
माणसाच्या आक्रमणाने जंगल आक्रसत चालले आहे. त्यातच विमानतळ झाले तर तेथील पशू-पक्ष्यांनी जायचे कुठे? वाचनात आले की ‘होलोंगापार विमानतळ होणार आहे’, तेव्हा मागच्या डिसेंबरमध्ये होलोंगापार गिबन्स अभयारण्यात गेलो होतो, त्याची आठवण झाली. गिबन जातीच्या माकडांसाठी हे विशेष अभयारण्य जपले आहे. त्याआधी मी...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मनोहर परभणीतून आला होता. इथला खर्च भागवण्यासाठी वर्तमानपत्रेही वाटली. आधीच शासकीय जागा निघेनात, त्यात मराठा आरक्षणाचाही निकाल लागेना. किती दिवस शिकायचे, असा विचार करून त्याने औरंगपुऱ्यात चहाचे हॉटेल सुरू केले. आज या व्यवसायातून तो 40 ते 50 हजार रुपये...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर  : मांसाहारी जेवण 200 तर शाकाहारी फक्त शंभर रुपयात. कदाचित विश्‍वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. जेवणाचा हा दर निवडणूक विभागाच्या दरबारी आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 21 ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह...
ऑक्टोबर 11, 2019
पुण्यात चहा अटळ आहे. म्हणून कित्येकदा ‘चहाटळ’ हे विशेषण पुणेकरांना लावले जाते. पुण्याचा हा चहाबाजपणा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपांत समोर येतो. थोड्याच दिवसांत ‘चहाबाज पुणेकर’ अशी पुणेकरांची ओळख निर्माण झाली, तर त्यात नवल वाटायला नको एवढा ‘अमृततुल्य’चा सुळसुळाट झाला आहे. अचानकपणे एवढे चहाचे पेव कसे...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विविध पक्षांच्या राजकीय जनसंपर्क कार्यालयांवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे; तर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना गळाला लावण्यास पदाधिकारीदेखील संपर्क साधत आहे. या राजकीय नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर येत असणाऱ्या कार्यकर्त्यांना...
ऑक्टोबर 08, 2019
सोलापूर : निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाचे दरपत्रक निश्‍चित केले असून, त्यानुसार चहासाठी चार रुपये, तर पोहे-उपीटसाठी 10 रुपयांचा खर्च करणे बंधनकारक केले. परंतु, हॉटेलमध्ये कटिंग चहाचा दर पाच रुपये, तर पोहे-उपीटसाठी 15 ते 20 रुपयांचा दर असल्याने उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना घरगुती जेवण अन्‌...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर ः शतकानुशतके व्यवस्थेच्या गुलामगिरीत बंदिस्त अस्पृश्‍य बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी समता, बंधुता आणि न्याय आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली. धम्मक्रांतीतून महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत खांद्यावर निळा...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  पुणे - निवडणूक म्हटले की कार्यकर्त्यांची चंगळ... बिर्याणी अन्‌ बरंच काही... पण निवडणूक आयोगाने ‘रेट कार्ड’द्वारे त्यावरही अंकुश आणला असून, चहासाठी ४ रुपये, तर पोहे-उपीटसाठी प्रत्येकी १० रुपयेच खर्च करावा, असे बजाविले आहे. शाकाहारी भोजनासाठी ७०, तर सामिष भोजनासाठी १४० रुपयांची मर्यादा...
ऑक्टोबर 02, 2019
विशाखापट्टणम : भारताचा सलमावीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच शतक झळकाविले आणि त्याचबरोबर अनेक विक्रमही केले. सलामीला गेल्यावर थोडा जम बसायला वेळ लागतो. मात्र, त्यानंतर फलंदाजाचंच राज्य असतं अशा शब्दांत त्याने त्याच्या खेळीचे वर्णन केले आहे.  ''सलामीला फलंदाजीला...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसं फक्त कामाच्या मागे धावताना दिसतात. बदलती जीवनशैली, कामाचा व्याप आणि थकान यामध्ये शरीराला सवय लागते ती कॉफी किंवा चहाची. अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते ती कॉफीने, कपलच्या डेट सुरु होतात त्या कॉफीने आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी मदत होते ती कॉफीची! जितके चहाचे...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे आयोजित उषाताई अरविंद टेंमुर्णीकर स्मृती चषक विदर्भ प्रांत ऍथलेटिक्‍स स्पर्धेत पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या ऍथलिट्‌सनी विविध वयोगटांत अव्वल स्थान पटकावून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर सुरू...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : चार आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व झाऱ्याने डोक्‍यावर फटके हाणून चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याची निर्घृण हत्या केली. शनिवारी रात्री लुंबिनीनगर परिसरात ही थरारक घटना घडली. केवळ दोनशे रुपयांच्या उधारीचा वाद विकोपाला जाऊन हे हत्याकांड घडल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. ऋषभ मातने (24) रा....
सप्टेंबर 30, 2019
नागपूर: विद्याभारती नागपूर महानगरतर्फे आयोजित उषाताई अरविंद टेंमुर्णीकर स्मृती चषक विदर्भ प्रांत ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चंद्रहास्य दातारकर व निकिता सराटेने 19 वर्षे वयोगटात, ओजस चहांदे व सानिका मगरने 17 वर्षे वयोगटात, तर ओम इटकेलवार व सान्वी पाठकने 14 वर्षांखालील गटातील 100मीटरमध्ये अव्वल स्थान...
सप्टेंबर 29, 2019
‘‘पोराच्या नादी लागून लई अडचणीत आलुया सुधाकर...’’ अशी सुरवात करून शिवानं आपली सगळी कर्मकहाणी सुधाकरला सांगून टाकली आणि म्हणाला : ‘‘आता तूच यातनं काय तरी मार्ग काढलास तर...’’ का कुणास ठाऊक; पण सुधाकर एकदम सावध झाल्यासारखा वाटायला लागला. बहुतेक त्याच्यातला व्यावसायिक खबरदार झाला असावा. तो म्हणाला...
सप्टेंबर 29, 2019
मी पारूआजीला म्हणालो : ‘‘तुमचा नवरा तुम्हाला मदत करत नाही का? काही काम करत नाही का?’’ त्यावर पारूआजी म्हणाली : ‘‘तो काम करत नाही, कुटुंबाला पोसत नाही, याचं मला काहीही वाटत नाही; पण तो बाकी बायकांच्या नवऱ्यांसारखं मला दारू पिऊन मारत नाही, घरी असलेला मालटाल बाहेर विकत नाही, चोरी करून हातामध्ये बेड्या...