एकूण 8 परिणाम
October 21, 2020
पुणे : सर्वात स्वस्त कोरोना निदान संच खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) विकसित केला असून, तो लवकरच बाजारात येणार आहे. कारण आयआयटीच्या 'कोव्हिरॅप' या निदान संचाला भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकतीच मान्यता दिली आहे.  - सात महिन्यांनी भरला वाडेश्वर कट्टा; महापौर, मनपा...
October 11, 2020
दिल्ली : पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी आज ‘Survey of Villages and Mapping with Improvised Technology in Village Areas’ (SVAMITVA) म्हणजेच 'स्वामित्व' योजनेचा शुभारंभ केला. देशातील खेड्यापाड्यांचे परिवर्तन करणारे हे एक ऐतिहासिक  पाऊल आहे, असं मोदी म्हणाले. या योजनेबाबतची उपयोगिता...
October 02, 2020
देशात प्रमुख्याने वापरले जाणाऱ्या गुगल प्ले आणि ऍपल ऍप स्टोअर्स या दोन्हींची एकाधिकारशाही नष्ट करण्यासाठी लवकरच भारत स्वत:चे ऍप स्टोअर लाँच करु शकतो. खरं तर भारतीय ऍप डेव्हलपर्स आणि उद्योजकांनी भारतीय ऍप तयार करण्याची मागणी केली आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की केंद्र सरकारद्वारे या...
October 02, 2020
मुंबई : मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड 2’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्सचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे. आता याच संशोधनांतर्गत दुस-या फेरीतील...
September 25, 2020
उंडाळे (जि. सातारा) : येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुल आणि आयक्‍यूएसी विभागाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील यांच्या नायट्रोजन डाय ऑक्‍साईड वायूशोधक यंत्रास भारत सरकारच्या पेटंट प्रबंधक कार्यालयाकडून पेटंट प्राप्त झाले आहे.  प्रा. डॉ. पाटील यांनी...
September 16, 2020
मागील लेखात आपण डाव्या आणि उजव्या या दोन्ही आधुनिक काळातील पश्चिमेच्या विचाराशिवाय भारताचा मूळ विचार काय होता असा प्रश्न उपस्थित केला होता. तो शोधायचा तर ब्रिटीशपूर्व भारताकडे जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हेही बघितले.त्यात आमच्या विज्ञान विषयक धारणा,त्यातील संशोधन आणि प्रत्यक्ष उपयोग हा...
September 14, 2020
मुंबई : मुंबईतील नागपाडा भागात राहणा-या मनपा कर्मचा-याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा कर्मचारी बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. मात्र तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या शिताफीने पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. नरेंद्र माने आणि आकाश निगम अशी अटक करण्यात आलेल्या ...
September 14, 2020
नवी दिल्ली - भारत-चीन वाद आता चांगलाच विकोपाला जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. काही दिवसांपुर्वीच भारताने चीनवर डिजीटल स्ट्राईक केला होता. आता चीनकडूनही यास प्रत्यूत्तर दिलं गेलं आहे. एक नवीन खुलासा उघडकीस आला आहे चीन सध्या भारतातील 10 हजारहून अधिक सेलिब्रेटी, नेते आणि विविध क्षेत्रातील...