एकूण 70 परिणाम
February 28, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद साधला. त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन होतं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद...
February 28, 2021
पुदुच्चेरी : केंद्रीय गृह मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा आज पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कराईकलमध्ये एका निवडणुकीच्या सभेला संबोधित करताना बेरोजगारी निर्मूलनाचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे अलिकडेच ट्विटरवर अनेक तरुणांनी बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रोश व्यक्त...
February 28, 2021
हैद्राबाद : तेलंगणामध्ये एक जगावेगळी घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या सगळेच हैराण आहेत. तेलंगणातील एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात एका कोंबड्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना आहे तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील. या ठिकाणी कोंबड्यांच्या झुंजी लढवल्या जात होत्या. या दरम्यानच कोंबड्याने त्याच्या...
February 20, 2021
अभिनेत्री करीना कपूरच्या दुसऱ्या बाळंतपणाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो व व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. करीनाची ड्यु डेट १५ फेब्रुवारी सांगण्यात येत होती. शुक्रवारी तिच्या घरी एकामागोमाग एक भेटवस्तू येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे करीनाने बाळाला...
February 20, 2021
राज्यात शिवजयंतीच्या उत्सवावर कोरोनाचं सावट दिसून आलं. मात्र सोशल मीडियावर पोस्ट लिहित, फोटो व व्हिडीओ शेअर करत सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. त्यातच आता 'सैराट' फेम आर्चीची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राज राजगुरूची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे....
February 19, 2021
मुंबई - मनात आणलं तर काही अशक्य नाही. जे आवडीचे आहे ते काम केलं की यश मिळतचं. असे म्हटले जाते. एका प्राध्यापकानं मनात चित्रपट तयार करण्याचं वेड घेतलं आणि ते पूर्ण करुन दाखवलं. बार्शीतल्या या प्राध्यापकाची सध्या सगळीकडे मोठया प्रमाणावर चर्चा आहे. प्रा. विशाल गरड असे त्यांचे नाव असून त्यांनी बुचाड...
February 16, 2021
नवी दिल्ली - पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदावरून किरण बेदी यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आता तेलंगनाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. किरण बेदी यांची 29 मे 2016 रोजी उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.  बराच काळ पुद्दुचेरीचे काँग्रेस सरकार...
February 09, 2021
हैदराबाद - आंध्र प्रदेशचे (संयुक्त) दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि सध्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी तेलंगणमध्ये स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करीत तेलंगणमध्ये ‘राजन्ना राज्यम’ आणण्याची ग्वाही दिली. तेलंगणमध्ये...
January 27, 2021
नवी दिल्ली : CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 जागांसाठी भरती निघाली आहे. ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन cag.gov.in. वर निघाली आहे. ज्यांना CAG च्या या जागांसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी या लेखात इत्यंभूत माहिती आहे.  19 फेब्रुवारी 2021 ही...
January 22, 2021
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरही भाष्य केलं. कर्नाटकच्या शिवगोमा जिल्ह्यात गुरुवारी रात्री स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट झाला आहे....
January 22, 2021
वुहान Covid19 News : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोविड-१९ विषाणूचे खापर इतरांवर फोडण्याचे चीनचे प्रयत्न कायम आहेत. वुहानमध्ये पहिला रुग्ण आढळला म्हणजे विषाणूचे उगमस्थान ते होय असे नाही असाही दावा करण्यात आला होता. आता मात्र तेथील शास्त्रज्ञांनी कमाल केली आहे. नमुने घेताना आम्हाला वटवाघळे चावली, जी बाधित...
January 22, 2021
भूमध्य सागरामधील देवमासा आतापर्यंतचा सर्वांत मोठा? रोम - इटलीच्या दक्षिणेकडील नेपल्समध्ये भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर मृत देवमाशाचे महाकाय धूड सागरी सुरक्षा दलाच्या जवानांना आढळले. हे धूड ७० टन असावे असा अंदाज आहे. हा जगातील सर्वांत मोठा देवमासा असावा असे मानले जात आहे. या दलाच्या जवानांनी बोटीमधून...
January 21, 2021
पटना : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव बुधवारी (ता.२०) टीईटी परीक्षा पास झालेल्या शिक्षक उमेदवारांच्या तारणहारच्या भूमिकेत दिसून आले. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.  पाटणा येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी यादव...
January 21, 2021
रिओ दी जेनिरिओ - जगात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घातला आहे. पण आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी महामारी म्हणून स्पॅनिश फ्लूचा उल्लेख केला जातो. 100 वर्षांपूर्वी 1918 -20 या काळात स्पॅनिश फ्लूने जगात हाहाकार माजवला होता. स्पॅनिश फ्लूने ब्राझीलसह जगात 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. या...
January 21, 2021
वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन विराजमान झाले असून त्यांनी संपूर्ण प्रचारात अतिशय काळजीपूर्वक शब्दांचा वापर केला होता. बुधवारी (ता.२०) बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर सुमारे २० मिनिटांच्या भाषणाने अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचे मन जिंकले. बायडेन यांनी आपल्या भाषणातून एकतेचा...
January 07, 2021
नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 20,346 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 1,03,95,278 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 19,587 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,00,16,859 वर...
December 22, 2020
मुंबई :  अभिनेत्री मानसी नाईक तिच्या अभिनयासोबतंच उत्तम नृत्यशैलीमुळे देखील ओळखली जाते. लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढले असताना आता अभिनेत्री मानसी नाईक देखील लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. नुकतीच मानसीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.  हे ही वाचा: सोनू सूद बनला देव, मंदिर बनवून '...
December 22, 2020
मुंबई- अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत केली आहे लोक त्यांना देवदूताची उपमा देत आहेत. सोनूचे आभार व्यक्त करण्यासाठी कोणी त्यांच्या मुलांना सोनूचं नाव दिलं, तर कोणी सोनूच्या नावाने दुकान, हॉटेल सुरु केलं. मात्र तेलंगणा येथील एका गावातील लोकांनी सोनूला थेट...
December 12, 2020
हैदराबाद- तेलंगनाची राजधानी हैदराबादच्या (Hyderabad) एका औषध फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला. यामुळे फॅक्टरीला आग लागली असून यात किमान आठ व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. विंध्या ऑर्गेनिक्सची हे औषध युनिट संगारेड्डी जिल्ह्यातील बोलारम औद्योगिक क्षेत्रामध्ये येते. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल...
December 10, 2020
टेंभुर्णी (सोलापूर) : सोलापूर - पुणे महामार्गावर वरवडे टोल नाक्‍याजवळ टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व त्यांचे सहकारी तसेच मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून कारमधून अवैधरीत्या गांजा विक्रीसाठी घेऊन जात असलेला सुमारे 21 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा...