एकूण 15 परिणाम
January 31, 2021
मुंबई - कायद्याच्या कचाट्यात आणि काही राजकीय पक्ष, संघटना यांच्यावर लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी रडारवर असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म आता सरकारच्या रेकॉर्डवर येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप असावी यावरुन वाद सुरु होता. आता माहिती व प्रसारण खात्यानं दिलेल्या...
January 12, 2021
मुंबई -  देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के असे म्हटले जाते. कौन बनेगा करोडपती हा शो असा आहे ज्यात अनेकांनी आपले नशीब आजमावले आहे. या शो चे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नशीबाबरोबरच तुमच्याकडे सामान्यज्ञान भरपूर हवे. अनेकदा साध्या प्रश्नांची उत्तरेही न देता आलेल्यांना लाखो रुपये गमावल्याची उदाहरणे...
January 09, 2021
मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता...
December 24, 2020
मुंबई-  बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त पण लोकप्रिय असलेला असा रिऍलिटी शो आहे. हा शो सुरु होऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. हा शो आता फिनालेच्या दिशेने जात असताना शोमध्ये मात्र एकानंतर एक एंट्री होताना दिसतेय.  'बिग बॉस १४' च्या या सिझनमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्रीचा प्रकार काही...
December 24, 2020
मुंबई- 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात ख्रिसमसचं सेलिब्रेशन होणार आहे. शोच्या या आठवड्याच्या एपिसोडमध्ये हे सेलिब्रेशन आणखी खास बनवण्यासाठी गेस्ट म्हणून येणार आहेत अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान. ही जोडी या शोमध्ये त्यांच्या आगामी 'कुली नंबर १' या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येणार...
December 16, 2020
मुंबई - हल्ली वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन, फिटनेस ट्रेनरकडे जाऊन, आहारतज्ञाकडूनही मार्गदर्शन घेतात. यामुळे वजन कमी झालं तर ठीक अन्यथा सर्जरीचा पर्यायही ते स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे. बॉलिवूडमधील प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य याची...
December 15, 2020
मुंबई : 'क्राईम पट्रोल' हा टीव्ही शो छोट्या पडद्यावरिल सगळयात प्रसिद्ध शोपैकी एक आहे.  'क्राईम पट्रोल'ने आतापर्यंत लोकांना भारताचा तो चेहरा दाखवला जे पाहुन लोक सतर्क होऊ लागले. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोचे होस्ट अनुप सोनी यांनाही लोकांनी तितकंच प्रेम दिलं....
December 04, 2020
मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतंच गायक रोहनप्रीतसोबत लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाचे आणि शाही सोहळ्याचे अनेक फोटो लगेचच सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. तसंच लग्नानंतर हनीमुनच्या ठिकाणचे फोटो देखील सोशल मिडियावर...
November 26, 2020
मुंबई- अनेकदा मराठी कलाकार बॉलीवूड आणि इतर भाषिक सिनेमा, मालिकांमध्ये काम करताना पाहायला मिळतात. इतकंच काय आता तर हिंदी वेबसिरीजमध्येही मराठमोळे चेहरे हमखास पाहायला मिळतात. मात्र आता जसे सर्रास मराठी कलाकार हिंदीमध्ये काम करताना दिसतात तसे याआधी मात्र क्वचितंच दिसायचे. असेच काही मराठमोळे कलाकार...
November 23, 2020
मुंबई - बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांच्या आवाजावर प्रेक्षक मनापासून प्रेम करते. 70 ते 80 च्य़ा दशकात असणारे अभिनेते जसे की, प्राण, रणजित, अमजद खान, डॅनी यांनी व्हिलनचीही भूमिका तितक्याच ताकदीने केली. प्रेक्षकांनाही ती आवडली. यासगळ्यात आणखी एका कलाकाराचा आवाज असा होता की त्याने आपल्या...
November 16, 2020
मुंबई- कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा गोविंदा यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादविवाद सुरु आहेत. अनेक काळ गेल्यानंतरही दोघांमधील तणाव काही कमी होत नाही. काही दिवसांपूर्वीच गोविंदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. जिथे त्याने दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये सहभाग घेतला. मात्र या...
November 16, 2020
मुंबई : 'कौन बनेगा करोडपती'च्या 12 व्या पर्वात आता दुसरी एक खेळाडू करोडपती बनली आहे. आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत. मोहिता शर्मा या पर्वातील दुसऱ्या अशा खेळाडू आहेत ज्यांनी एक कोटीच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहे. दिल्लीच्या नाजिया नसीम यांनी अलिकडेच एक कोटी रुपये...
November 14, 2020
मुंबई- प्रसिद्ध टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात एक मोठा धमाका होणार आहे. बॉलीवूडचा हिरो नंबर वन गोविंदा यावेळी कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. या एपिसोडचे कित्येक प्रोमो वाहिनीने त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र सगळ्या व्हिडिओंमध्ये एक व्यक्ती दिसत नाहीये आणि ती व्यक्ती...
November 07, 2020
मुंबई - द कपिल शर्मा शो सध्या अनेक अडचणींचा सामना करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेते मुकेश खन्ना यांनी या मालिकेवर वाह्यात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कपिलच्या शो बाबत उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. विशेषत; सोशल मीडियावर त्याच्यावर नेटक-यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता या...
October 22, 2020
मुंबई - कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाची गंमतच वेगळी आहे. काही वेळातच तुमचे नशीब बदलवण्याची क्षमता असणा-या शो मध्ये हजाराचे लाख करणारे आहेत तसे काही लाखाचे बारा हजार करणारेही आहेत. अर्थात जवळच्या सगळ्या लाईफ लाईन संपल्या असतील तर काय करणार ? असे बरेच प्रसंग या शो मध्ये पाहायला मिळतात. रायबरेली...