एकूण 14 परिणाम
January 20, 2021
खडकवासला(पुणे) : टेमघर धरणाच्या गळती प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा शेवटचा टप्पा यंदा फेब्रुवारीत सुरू होणार आहे. त्यासाठी टेमघर धरण रिकामे करण्यात येत असून धरणात आज ३८.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यानंतर धरणाच्या मजबुतीकरणाचा टप्पा पुढील वर्षी सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पुणे पाटबंधारे प्रकल्प...
November 20, 2020
पुणे : यंदा जिल्ह्यात झालेला चांगला पाऊस आणि निवडणुकीची आचारसंहिता यामुळे कालवा समितीची बैठक लांबणीवर पडली आहे. ही बैठक येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता असून, या बैठकीनंतरच खडकवासला प्रकल्पातून रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.  - KBC मध्ये...
October 31, 2020
खडकवासला (पुणे) : यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला धरणातून मुठा नदीत 12.60 टीएमसी पाणी सोडले आहे. तरी देखील पावसाळ्याच्या शेवटच्या दिवशी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणं 100 टक्के भरलेली आहेत. परिणामी वर्षभरचा शेती आणि पिण्यासाठी लागणारा मुबलक पाणीसाठा जमा झालेला आहे.  - फॅमिली कोर्टमधील...
October 30, 2020
पिरंगुट : पुणे शहराची तहान भागविणारे आणि वरदान ठरलेले मुठा खोऱ्यातील टेमघर धरण नुकतेच पूर्ण क्षमतेने भरले असून  'ओव्हर फ्लो' झाले आहे. या धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस धरण भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आज या धरणामध्ये ३.७१...
October 26, 2020
पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग सोमवारी (ता.26) बंद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.  - दसऱ्याला सोने-चांदीची अपेक्षेपेक्षा जास्त विक्री; पुण्यातील सराफांनी केला दावा​ खडकवासला...
October 23, 2020
पुणे -  खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने गुरुवारी दिवसभर विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सायंकाळी मुठा नदीतील विसर्ग कमी करून एक हजार 712 क्‍युसेक केला. प्रकल्पात आजअखेर 29.14 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेत एक टीएमसीने अधिक आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
October 15, 2020
पुणे - खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या उपयुक्‍त पाणीसाठ्यात सुुमारे अर्धा अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळपासून तीन हजार 420 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडून...
October 14, 2020
पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी (ता.१४) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. तर, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सायंकाळपर्यंत तुरळक पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणात सायंकाळपर्यंत 80 टक्‍के पाणीसाठा होता. त्यामुळे मुठा नदीतून रात्री उशिरापर्यंत विसर्ग सुरू केलेला नव्हता...
October 01, 2020
पुणे-  जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील केवळ येडगाव धरण वगळता सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. सध्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील पाणीसाठा 99.77 टक्‍क्‍यांवर (29.09 टीएमसी) पोचला आहे. गतवर्षी या प्रकल्पातील पाणीसाठा 99.32 टक्‍के (28.96 टीएमसी) होता. येडगाव...
September 27, 2020
पुणे - खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील उपयुक्‍त पाणीसाठा 29.08 टीएमसी (99.77 टक्‍के) झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात 29.13 टीएमसी (99.94 टक्‍के) इतका पाणीसाठा होता. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर, टेमघर धरणही जवळपास पूर्ण भरले आहे; म्हणूनच पुणेकरांचा वर्षभराचा पाण्याचा...
September 27, 2020
पुणे : सिंचनासह नागरिकांना पिण्यासाठी इंदापूर आणि दौंड तालुक्‍यातील तलाव भरून घेण्यात आले आहेत. तसेच, या भागात पुरेसा पाऊस झाल्यामुळे खडकवासला प्रकल्पातून पावसाळी आवर्तन बंद करण्यात आले आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.  - मराठा क्रांती मोर्चा...
September 25, 2020
खडकवासला (पुणे) : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या धरण साखळीतील चार धरणांपैकी खडकवासला येथे यंदा सरासरीच्या 140 टक्के तर सर्वात कमी पाऊस टेमघर येथे सुमारे 80 टक्के झाला आहे.  धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे मोजमाप एक जून पासून सूरू होते. त्यानुसार, एक जून पासून खडकवासला येथे यंदा 991 मिलिमीटर पाऊस झाला...
September 22, 2020
खडकवासला : पुणे जिल्ह्यातील मुळशी हवेली भोर, पुरंदर, बारामती, खेड तालुक्यातील काही गावात सोमवारी संध्याकाळी देखील कमी वेळात जास्त पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस पुरंदर तालुक्यातील खेंगरेवाडी येथे 65 तर खडकवासला धरण येथे 27 मिलिमीटर पाऊस झाला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या...
September 22, 2020
पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात मुसळधार तर, पानशेत आणि वरसगाव धरणाच्या क्षेत्रात तुरळक पाऊस झाला. मात्र, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सायंकाळपर्यंत पावसाची नोंद झाली नसल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा...