एकूण 56 परिणाम
March 05, 2021
सातारा : एलन मस्कच्या कंपनी SpaceX ची उपग्रह आधारित इंटरनेट सेवा स्टारलिंकसाठी आता भारतात नोंदणी करता येऊ शकते. या पूर्व-ऑर्डर सर्वांसाठी खुल्या आहेत, परंतु अधिकृत संकेतस्थळाच्या मते, ही उपग्रह इंटरनेट सेवा  'First come first served' अर्थात 'जे प्रथम येतील, त्यांना प्रथम सेवा दिली जाईल' या...
March 05, 2021
सातारा : Apple ने अलीकडेच एक नवीन साधन तयार केले आहे, जे वापरकर्त्यांना आयक्लॉडवरून Google फोटो सारख्या इतर सेवांमध्ये फोटो आणि व्हिडिओ हस्तांतरित (ट्रान्सफर) करण्यास मदत करेल. Apple चे हे नवीन साधन iOS (आयओएस) प्लॅटफॉर्म वगळता अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर ज्यांना सुविधा प्राप्त आहे, अशा वापरकर्त्यांसाठी...
March 03, 2021
नागपूर ः देशातील ऐतिहासिक स्थळांची दुर्दशा बघता ते वाचविण्याचा संदेश देण्यासाठी लातूर येथील एका तरुणाने सायकलने भारत भ्रमण सुरू केले. आतापर्यंत त्याने पाच हजार किमीचे अंतर पार करीत दक्षिण भारत पिंजून काढला. आज संतोष बालगीर हा चोवीस वर्षीय तरुण नागपुरातून उत्तरेकडे सायकलने रवाना झाला. नागपुरातही...
March 03, 2021
नागपूर : Tesla कार भारतात लाँच केल्यानंतर आता इलॉन मस्क भारतात इंटरनेट सेवा उपल्बध करणार आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या Starlink कंपनीची इंटरनेट सेवा लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही इंटरनेट सेवा आपल्याला सॅटेलाईटच्या माध्यमातून मिळणार आहे. Starlink कंपनीनं यासाठी रजिस्ट्रेशन सुरु केले...
February 23, 2021
अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी 'टेस्ला' आणि रॉकेट बनवणारी कंपनी 'स्पेसएक्स'चे मालक अॅलन मस्क यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील प्रथम क्रमांकाचं स्थान गमावलं आहे. यासाठी त्यांच एक ट्विट कारणीभूत ठरलं असून या ट्विटमुळे त्यांना १५.२ बिलियन डॉलरचा फटका बसला आहे. त्यामुळे...
February 17, 2021
जगभरात सर्रास वापरली जाणारी क्रिप्टो करन्सी बिटकॉईनबद्दल अद्याप भारतीयांमध्ये साशंकता आहे. जगभरातील कंपन्या  मात्र हे आभासी चलन स्विकारताना दिसून येत आहेत. जगभरातील अनेक कंपन्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे.  यातच आयफोन बनवणारी जगप्रसिध्द कंपनी 'ॲपले'ने त्यांच्या वापरकर्त्यांना सुखद धक्का देत...
February 17, 2021
न्यूयॉर्क - जगभरातील आघाडीचे टेक्नोक्रॅट आणि उद्योजकांना भुरळ घालणाऱ्या बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सनीने मंगळवारी ऐतिहासिक भरारी घेतली. आज पहिल्यांदाच एका बिटकॉईनची किंमत ही पन्नास हजार डॉलरच्याही पुढे गेली होती. मागील बारा वर्षांतील ही उच्चांकी वाढ आहे. आज जगभरातील क्रिप्टो एक्सचेंजमध्ये बिटकॉईनची...
February 13, 2021
नागपूर : 'नमस्कार! हे आकाशवाणीचे दिल्ली केंद्र आहे. आपण ऐकत आहात...' अशी उद्घोषणा आपल्या कानावर पडते. पूर्वीच्या काळात सकाळी-सकाळी उठल्याबरोबर ही उद्घोषणा कानी पडायची अन् आपली एकच धावपळ उडायची. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई...उशीर झाला...अजून आवरायचं आहे, असे आवाज त्यावेळी आपल्या कानावर...
February 12, 2021
औरंगाबाद: भारतात सुरुवातीपासूनच आभासी चलनाला विरोध होत आलाय. सध्या बीटकॉईनसारख्या आभासी चलनाच्या वापराला भारतात बंदी आहे. केंद्र सरकार लवकरच यासंबंधीचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देशांमध्ये बीटकॉईनचा वापर वाढताना दिसत आहे. काही उद्योजकही याच्या...
February 12, 2021
अर्थव्यवस्थेवर परिणाम शक्य; सरसकट बंदी आणण्यासाठी विधेयकाची तयारी नवी दिल्ली - बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये दीड अब्ज डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या टेस्ला कंपनीने त्यांची इलेक्ट्रिक मोटार खरेदी करणाऱ्यांना या चलनात व्यवहार करण्याचा पर्याय खुला करण्याचे सूचित केल्यानंतर जगभरात त्याबाबत चर्चा सुरु झाली...
February 09, 2021
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला होता.या हिंसाचाराप्रकरणी पंजाबी कलाकार दीप सिद्धूवर गंभीर आरोप होते. तो फरार होता. अखेर 14 दिवसांनी दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिच्यासोबत फसवणुकीची घटना घडली आहे. तब्बल 34,000...
February 09, 2021
जोहान्सबर्ग - कोरोनावरील ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाच्या लसीचा वापर करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने स्थगित केला आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराविरुद्ध लसीच्या परिणामकारकतेचा अभ्यास केल्यानंतर त्यातील निष्कर्ष निराशाजनक आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दक्षिण आफ्रिकेला दहा लाख डोस मिळाले असून पुढील...
February 09, 2021
न्यूयॉर्क - प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये दीड अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याने बिटकॉइनचे मूल्य १५ टक्क्यांनी वाढले. या वादग्रस्त चलनातील ही आतापर्यंतची सर्वोच्च वाढ आहे.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी...
February 08, 2021
नवी दिल्ली - व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीची चर्चा गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणावर झाली. या प्रायव्हसी पॉलिसीचा फटका कंपनीला बसला आहे. भारतात यामुळे व्हॉटसअ‍ॅप युजर्सनी पर्यायी अ‍ॅप शोधण्यास सुरुवात केली. टेलिग्रामने जानेवारी 2021 मध्ये नॉन गेमिंग अ‍ॅपमध्ये डाउनलोडिंगच्या बाबतीत मागे टाकले....
February 05, 2021
नवी दिल्ली - जपानमधील दिग्गज ऑटो कंपनी सुझुकीने शुक्रवारी मोठी घोषणा करत त्यांची सुपरबाइक लाँच केली आहे. सुझुकीने Suzuki Hayabusa 2021 चे थर्ड जनरेशनचं मॉडेल अधिकृतपणे लाँच केलं. नव्या 2021 हायाबुसामध्ये अनेक मोठे बदल बघायला मिळाले आहेत. Suzuki Hayabusa च्या फर्स्ट जनरेशन मॉडेलला कंपनीने 1998 मध्ये...
January 30, 2021
अपेक्षेप्रमाणे गेल्या शुक्रवारी शेअरबाजार घसरले, १८ तारखेलाही घसरण चालूच राहिली. या सदरात सुचविल्याप्रमाणे जर थोडाफार नफा खिशात टाकला असेल तर आज व पुढील १५ दिवसात अनेक संधी येतील. अत्यंत अल्प कालावधीसाठी बजेटपर्यंत तेजी करता येईल, किंवा अंदाजपत्रकानंतर विचारपूर्वक गुंतवणूक आखणी करता येईल. मागील एका...
January 26, 2021
औरंगाबाद : शहराला ५२ दरवाजांचा इतिहास असला तरी यातील अनेक दरवाजे नामशेष झाले आहेत. सध्या चांगल्या स्थितीत असलेल्या दरवाजांची डागडुजीकरून त्यांना पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. नामशेष झालेल्या दरवाजांचा इतिहास चित्ररुपाने नागरिकांसमोर येणार आहे. महापालिकेनेतर्फे ५२...
January 26, 2021
कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस. तर आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज 'किसान गणतंत्र परेड' काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी राजपथावर ध्वजारोहण केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी...
January 26, 2021
औरंगाबाद : जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून; तर चार जानेवारीपासून शहरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के नाही. ४०-५० टक्केच विद्यार्थी शाळेत येत आहेत. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले....
January 26, 2021
औरंगाबाद : टेस्ला कंपनीने भारतात गुंतवणुकीची इच्छा दर्शवल्यानंतरपासून राज्याचा उद्योग विभागाकडून या कंपनीचे संचालक मंडळाच्या संपर्कात आहे. कंपनीचे संचालक एलॉन मस्क यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला आहे. या चर्चेत त्यांनी महाराष्ट्रासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे ही कंपनी...