एकूण 1022 परिणाम
मे 20, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 20, 2019
इगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ सप्टेंबरला प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत असलेल्या व पात्रता धारण न केलेल्या...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 17, 2019
नाशिक - राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग एक व दोन अधिकारी पदासाठी शुक्रवारपासून (ता. 17) 19 मेपर्यंत ऑनलाइन परीक्षा होईल. परीक्षेला अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची प्रवेशपत्रे महामंडळाच्या www.msrtcexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्र www.msrtcexam.in या संकेतस्थळावरून प्राप्त...
मे 16, 2019
मुंबई : भारताने ताकदवान ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड आक्रमणे केली; पण गोलच्या संधी दवडल्या, त्यातच अखेरच्या पाच मिनिटांत केलेले कमालीचे पूर्ण आक्रमण बूमरॅंगसारखे उलटले आणि भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या हॉकी कसोटीत 0-4 अशी हार पत्करावी लागली.  एखाद्या लढतीचा गोलफलक किती फसवा असतो, हेच पर्थला...
मे 15, 2019
पुणे - बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महिला डॉक्‍टरला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला.  डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्‍टरचे नाव असून, त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नॉस्टिक सेंटर नावाचे...
मे 14, 2019
पुणे : बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या एका महिला डॉक्टरला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली.  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्टरचे नाव असून त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नोस्टिक...
मे 11, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मे 11, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राज्य सरकारचे "संकटमोचक' बनलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदारसंघात येतात. खडसेंना पक्षाने "साइडट्रॅक' केल्यानंतरही या मतदारसंघात खडसेंचा प्रभाव कायम आहे. चोपडा वगळता सर्व पाच विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार असले तरी...
मे 07, 2019
पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशन्सतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) 98.54 , तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) 96.52 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजरिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या दोघांनी 99.60...
मे 07, 2019
भारतीयांना आजही सोन्याचे आकर्षण कायम आहे. हौस म्हणून किंवा प्रतिष्ठा म्हणून सोने खरेदी करणारे आजवर अनेक आहेत. त्यात सर्व वयोगटांतील विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्व आले आहे. चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून या...
एप्रिल 30, 2019
लाहोर : भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू असून, या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. काश्मीर ना भारताचे ना पाकिस्तानचा, काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच आहे, असे आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात लिहीले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी...
एप्रिल 28, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दिल्ली या मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसचा वेग वाढल्यानंतर आता पश्‍चिम रेल्वेवरील राजधानी एक्‍स्प्रेसही अधिक वेगाने धावणार आहे. दोन इंजिने जोडून "पुश अँड पुल' पद्धतीची चाचणी यशस्वी झाल्यास पश्‍चिम रेल्वेची "राजधानी' मध्य...
एप्रिल 26, 2019
अलीकडे ताप आला की पटकन हटत नाही, त्यामुळे ताप आला की घाबरायला होते. अशा वेळी डॉक्‍टरकडे गेल्यास काही तपासण्या केल्या जातात. त्या का करतात आणि सामान्यतः कोणकोणत्या असतात या तपासण्या?  कोणत्याही व्यक्तीला ताप येतो, याचा अर्थ शरीर कोणत्या तरी जंतुसंसर्गाशी मुकाबला करीत असते आणि या प्रक्रियेत निर्माण...
एप्रिल 26, 2019
कोणत्याही व्यक्तीला ताप येतो, याचा अर्थ शरीर कोणत्या तरी जंतुसंसर्गाशी मुकाबला करीत असते आणि या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या घटकांमुळे माणसाला ताप येतो. तापामध्ये कोणत्या तपासण्या कराव्यात आणि कोणत्या मुदतीत कराव्या, याचे काही निकष प्रमाणित केलेले आहेत. त्यानुसार या तपासण्या असतात. सामान्यतः...
एप्रिल 25, 2019
मुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा रविवारी (ता. 21) घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे 90 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. राज्यासह देशात 18 हजार 112 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. राज्याबाहेरील...
एप्रिल 24, 2019
मुंबई : भारताचा भरवशाचा सलामीवीर , तंत्रशुद्ध आणि फटकेबाज फलंदाज, भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई करणारा, उंचीने कमी पण कर्तृत्वाने महान अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस.  दादरच्या एका महाराष्ट्रीय कुटुंबात त्याचा 1973मध्ये जन्म झालेला. त्याच्या वडिलांनी दिग्गज संगीतकार सचिन देव...
एप्रिल 21, 2019
फिटनेसमुळंच माझ्यातली शक्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या वेलनेसचा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून कोणतंही काम...
एप्रिल 19, 2019
पुणे - निवडणूक लोकसभेची असली, तरी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ही ‘लिटमस टेस्ट’ असल्याने त्यात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यमान आमदारांची धावपळ सुरू आहे. मतदारसंघातील मताधिक्‍य कमी झाले, तर त्याचा परिणाम थेट विधानसभेच्या उमेदवारीवर होणार असल्याने आमदारांनी प्रचारात जोर लावला आहे. पुणे कॅंटोन्मेंट,...
एप्रिल 18, 2019
The Lok Sabha poll campaign has reached its peak. Congress President Rahul Gandhi is holding rallies all over the country and severely criticising the National Democratic Alliance government’s style of functioning.spoke openly and freely in detail about Congress Party’s manifesto, GST, Kashmir...