एकूण 272 परिणाम
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
एप्रिल 29, 2019
कलापुरातील गुजरी आणि गंगावेश परिसरात आजवरचं सारं आयुष्य गेलं. शहराचा हा तसा जुना भाग आणि त्यामुळेच लहानपणापासून सांस्कृतिक वातावरणातच घडत गेले. पुढे अभिनय, नृत्य दिग्दर्शन हेच करियर मानले. पण, या साऱ्या गोष्टी करत असतानाच अभिनयातून ‘पीएच. डी.’ संपादन केली. आजवर या क्षेत्रातील कलाकारांनी ‘पीएच. डी...
एप्रिल 28, 2019
सांगली - येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी उष्मा असह्य झाल्याने अभिनेते वैभव मांगले रंगमंचावरच कोसळले. यानिमित्ताने या नाट्यगृहातील असुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कलाकार आणि रसिकांची सुविधांबाबत नेहमीच ओरड सुरू असते, त्याचवेळी व्यवस्थापनाकडून मात्र निधीच्या टंचाईचा...
एप्रिल 28, 2019
"रेगे', "देऊळबंद', "मुळशी पॅटर्न' या माझ्या चित्रपटांनी मला खूप यश दिलं, पैसा आणि प्रसिद्धीसुद्धा दिली; पण "फकिरा'नं मला हे चित्रपट करण्याचं बळ दिलं. चित्रपट नावाच्या सुंदर गोष्टीशी माझी जवळीक फकिरामुळं झाली. म्हणूनच फकिरा मला आजही खुणावतो. माझ्या खिशात पैसे नव्हते, तेव्हा या चित्रपटानं मला समाजात...
एप्रिल 28, 2019
कोपऱ्यावर एका चहाच्या दुकानावर चौकशी करण्याकरिता मी आत शिरलो, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला माधवसारखा मनुष्य दिसला; पण कपडे मात्र मळकट, शर्ट आत न खोचलेला. मी आनंदानं हाक मारली ः 'विजय, ए विजय...'' तो मनुष्य मात्र थांबायला तयार नव्हता. आता मात्र मी पळत जाऊन त्याला थांबवलं. क्षणभर आम्ही एकमेकांकडं...
एप्रिल 26, 2019
शाहू दयानंद हायस्कूलमध्ये सारं शिक्षण झालं. साहजिकच जयप्रभा स्टुडिओत सततचा राबता. १९८५ ते १९९१ या काळात स्टुडिओत रोज काही ना काही शूटिंग सुरू असायचे. त्यातूनच मग चित्रपटांची आवड निर्माण झाली आणि दहावीनंतर थेट थिएटर जॉईन केले. आजवरच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या; पण संघर्षातूनही ताठपणे उभं राहण्याची...
एप्रिल 26, 2019
नागपूर - बॉम्बस्फोटांची मालिका घडवून १९९३ साली संपूर्ण मुंबईला हादरवून सोडणाऱ्यांपैकी एक प्रमुख आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क याचा आज नागपुरात मृत्यू झाला. सेंच्यूरी बाजार येथे बॉम्ब ठेवणारा गनी २०१२ पासून नागपूरच्या कारागृहात बंदिस्त होता. टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती....
एप्रिल 24, 2019
मी शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतला. चौथीला असताना शाळेतील गॅदरिंगमध्ये सहभागी झालो आणि रंगमंचावरचं ते पहिल पदार्पण ठरलं. आता नाटक, दूरचित्रवाणी मालिका, लघुपट अशा विविध माध्यमातून यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे. पण, नाटक, शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा मी सतत बाहेर असतो. त्यावेळी मला सतत माझ्या पेठेनं,...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पोस्टर पेंटिंगचं माहेरघर समजलं जाणारं कोल्हापूर. सुरवातीच्या काळात निवडणुका म्हटलं, की उमेदवारांची भव्य पोस्टर उभी राहायची. पण, बदलत्या काळात ती कालबाह्य झाली असली तरी हातातील मोबाईलमध्ये किंबहुना डिजिटल माध्यमातून जी काही प्रचाराची राळ उठली, त्यातही बोलक्‍या रेषांनीच या निवडणुकीत बाजी...
एप्रिल 20, 2019
आम्ही थिएटर करतो... नाटक ... तोंडाला रंग फासून जगाला हसवतो, रडवतो. आमचा आणि राजकारणाचा खरं तर काय संबंध? पण अलीकडील दोन घटना. सुमारे सहाशे रंगकर्मी पुढे आले आणि ‘सत्तारूढ पक्षाला मतदान करू नका, आपसांत तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला मत देऊ नका,’ अशा आशयाचे पत्रक त्यांनी काढले. लगोलग जवळपास तेवढ्याच...
एप्रिल 18, 2019
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे सगळे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे विषय. आजवर अनेक मालिका, चित्रपट, मराठी-हिंदी नाटकं केली. पण, पेठेने नसानसांत भिनवलेली तालेवार खवय्यैगिरी मात्र अगदी...
एप्रिल 10, 2019
पुणे : गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’ हा  चित्रपट ५ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा मोठा फटका बसला असून निवडणूक आयोगाने चित्रपट थिएटर मध्ये दाखविण्यास, चित्रपटाचे पोस्टर लावण्यास आणि इलेक्ट्रोनिक मिडीयात सुरु असलेले चित्रपटाचे प्रोमो...
मार्च 31, 2019
कोल्हापूर - उद्योगासाठी महावितरणने सप्टेंबरपासून सातत्याने वीज दरवाढ केली आहे. दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाली असून, या दरवाढीविरोधात उद्योजकांत तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे. ही अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी; अन्यथा लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेण्याबरोबरच आचारसंहिता संपल्यानंतर...
मार्च 27, 2019
पिंपरी - ‘एक तरी अंगी असू दे कला। नाहीतर काय फुका जन्मला...।’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वचनाप्रमाणे अनेक जण जगत आहेत. त्यांनी कलेला महत्त्व दिले आहे. कुणी चित्रकार आहे, तर कुणी गायन, वादन आत्मसात केले आहे. कुणी नृत्य, तर कुणी अभिनय करीत आहे. या कला सादर करण्याचे व्यासपीठ म्हणजे रंगभूमी. या...
मार्च 26, 2019
पुणे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुर्घटनेत विजय महाडिक यांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील नाट्यकर्मी आणि नाट्यपरिषदेने महापालिकेला पत्र पाठवले आहे. तसेच मे महिन्यात नाट्यकर्मी, नाट्यनिर्माते, समीर हंपी, प्रवीण बर्वे, लता नार्वेकर, दिलीप जाधव इत्यादी  महाडिक यांच्या कुटुंबासाठी नाटकाचे प्रयोग करणार...
मार्च 25, 2019
पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात बालरंगभूमी अजूनही ‘प्रायोगिक’ अवस्थेत आहे. शाळा पातळीवर अनास्था आणि सरकारकडून होणाऱ्या उपेक्षेबरोबर या रंगभूमीला खडतर प्रवास करावा लागतो आहे. विश्‍व बालरंगभूमी दिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने काही कार्यक्रम झाले; पण खरंच रंगभूमी उमलली का, असा...
मार्च 25, 2019
पुणे - महापालिकेच्या नाट्यगृहांतील जुन्याच यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीवर वर्षाकाठी तब्बल १५ कोटी रुपये खर्च केल्याचे दाखविणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या नाट्यगृहांमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा सव्वा कोटी रुपयांचा निधीही खाल्ल्याचे उघड झाले आहे. वरिष्ठांनी गेल्या दोन वर्षांत कर्मचाऱ्यांच्या...
मार्च 22, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील "पीएम नरेंद्र मोदी' या चरित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास होणाऱ्या उद्रेकाला थिएटर मालक जबाबदार असतील, असा...
मार्च 16, 2019
पुणे - सेवेतील त्रुटी आणि त्यामुळे झालेला मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल बुक माय शो आणि मंगला थिएटर विरोधात जिल्हा ग्राहक मंचात ॲड. विकास शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे.  ॲड. शिंदे यांनी मंगला थिएटर येथे सिनेमा पाहण्यासाठी बीएमएसच्या साईटवरून बुकिंग केले. त्यांच्या बॅंक खात्यातून तिकिटाचे पैसे वजा...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....