एकूण 102 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर - टेंबलाई टेकडी म्हणजे येथील निसर्गाने दिलेला सुंदर वारसा. इथल्या शौर्यशाली परंपरेचं प्रतीक आणि शहराच्या रक्षणकर्त्या देवीचं स्थान. याच परिसराचा आता लोकसहभागातून कायापालट होणार असून त्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. महापालिका, देवस्थान समिती, टेंबलाई मंदिर वहिवाटदार गुरव-पुजारी मंडळासह...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर एखाद्या काल्पनिक दृश्‍यात अनपेक्षित गोष्ट दाखवून चित्रपटातील रहस्याचा उलगडा होतो आणि चित्रपट संपून प्रेक्षक कल्पनेच्या जगातून बाहेर येतात. साधारणतः असे ढोबळ दृश्‍य काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांत दिसायचे. परंतु कालांतराने काल्पनिक दृश्‍यात रमण्यापेक्षा...
जानेवारी 25, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कारकिर्द सोनेरी पडद्यावर दाखवणारा असा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'ठाकरे' हा चित्रपट आज (ता. 25) सर्वत्र प्रदर्शित झाला. वडाळ्यातील कार्निव्हल थिएटर येथे पहाटे साडेचार वाजता या चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रदर्शित झाला. चाहत्यांची प्रचंड गर्दी व ढोल-...
जानेवारी 14, 2019
उज्जैनः ऑपरेशन थिएटर म्हटले की ही जागा फक्त ऑपरेशनसाठीच. पण नाही या थिएटरमध्ये एक वरिष्ठ डॉक्टर व नर्स एकमेकांना मिठी मारून चुंबन घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उज्जैन जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये ही घटना घडली आहे. एक 49 वर्षांचा डॉक्टर व नर्स एकमेकांना मिठी मारून...
जानेवारी 07, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठलाची 25 फूट उंचीची भव्य मूर्ती, विविध संतांच्या मूर्ती असलेल्या संतकुटी, 23 संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक भित्तिचित्रे, रंगीबेरंगी फुले , विविध प्रकारच्या तुळशी, मनमोहक  कारंजे आणि अंफी थिएटर असलेल्या तुळशी वृंदावन या नव्या प्रेक्षणीय स्थळाची राज्याच्या वनविभागाने येथे...
जानेवारी 06, 2019
ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्‍यमाध्यमांच्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा टीव्हीचा स्क्रीन उपलब्ध होता. "ओटीटी'नं या स्क्रीनवरून मोबाईलवर झेप घेतली. "नेटफ्लिक्‍स', "ऍमेझॉन प्राईम', "हॉटस्टार', "हूट' आदी मोबाईल ऍप्लिकेशन्स...
जानेवारी 02, 2019
‘जिंदगी में आदमी दोइच टाइम इतना जल्दी भागता है, ऑलम्पिक का रेस हो, या पुलिस का केस हो...’’ मनमोहन देसाई यांच्या सुपरडुपर हिट ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटातला हा बंबैय्या भाषेतला संवाद ऐकून थिएटरात टाळ्या आणि शिट्यांचा दणदणाट होई. उर्दू जबानमध्ये आणि तालेवार संवादांमध्ये अडकलेल्या हिंदी चित्रपटातील...
डिसेंबर 27, 2018
नाशिक : नाशिकचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गोदावरी नदीला आलेली अवकळा स्मार्टसिटीच्या माध्यमातून दूर केली जाणार आहे. प्रदूषण थांबविण्याबरोबर गोदावरीचे सुशोभीकरण होणार आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर जानेवारीत प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे.  स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची आयुक्त...
डिसेंबर 06, 2018
पुणे : वेगाने वाढणारे सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षिततेची गरज, याबाबत एकांकीकांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी क्विक हिल फाउंडेशननने महाराष्ट्र सायबर आणि थिएटर अकादमी यांच्यावतीने "साय-फाय करंडक 2018" ही एकपात्री स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धाची महाअंतिम फेरी 16 डिसेंबरला...
डिसेंबर 05, 2018
ठाणे - ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे बांधण्यात आलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च तब्बल 67 लाख रुपयांपर्यंत गेल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या नाट्यगृहात बांधकाम व्यावसायिकाने अनेक त्रुटी ठेवल्याने त्याचा भुर्दंड आता महापालिकेला...
नोव्हेंबर 23, 2018
थंडी-तापाचे कौतुक करीत घरात बसण्याऐवजी मी नाटिका पाहायला गेलो अन्‌ आनंदात परतलो. काही वर्षांपूर्वीची हकीकत. माझी नात, मोठ्या मुलीची मुलगी दहा-बारा वर्षांची असतानाची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. औंधला राहणाऱ्या ऋचाच्या सोसायटीने रंजन कार्यक्रमात "वयम्‌ मोठम्‌ खोटम्‌' हे बालनाट्य सादर करण्याचे ठरवले....
नोव्हेंबर 22, 2018
अंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित "जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात यंदा "राजा सिंह' या एकमेव मराठी बालनाट्याची निवड झाली आहे. यासाठी आलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून केवळ एका मराठी बालनाट्याची निवड दिल्लीतील...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
नोव्हेंबर 15, 2018
बोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप मानव अधिकार समितीचे अध्यक्ष हरबंससिंग नन्नारे यांनी केला आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीया सेवा उपलब्ध...
नोव्हेंबर 14, 2018
बालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे बालपण ज्यांच्या मानसपुत्रांच्या सान्निध्यात गेले, ते "सुपरहिरोंचे बाप' स्टॅन ली आता या जगात नाहीत. "बचपन का खेल है, बच्चों का नही' असे एक पृच्छवाक्‍य...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव थिएटर मागे वसंत विहार सोसायटी समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यातच चाकचाकी लावल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. त्वरित कारवाई अपेक्षित आहे. 
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑक्टोबर 25, 2018
सातारा : अन्याय कोणावरही होऊद्या मी गप्प बसणार नाही, उद्या शिवेंद्रसिंहराजेंवर जरी अन्याय झाला तरी, मीच असेन. अनेक लोक विनाकारण अवडंबर माजवतात. मला काय पडलय. निवांत एसी गाडीत फिरू शकतो. पण लोकांवर होणारा अन्याय हृदयात खूपतो, मी स्वस्थ बसू शकत नाही. कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो अन्याय होत असेल...
ऑक्टोबर 17, 2018
गुजराती कन्या विद्यालयात शिकणारी राजश्री ही विद्यापीठाचे कर्मचारी बलवंत देशपांडे आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सुनंदा देशपांडे यांची कन्या. आपल्याच शहरात जन्मलेली, शिकलेली ही मुलगी पुण्यात जाऊन वकील होते. जाहिरात एजन्सीत काम करतानाच स्वतःची एजन्सी सुरू करते. त्याचा कंटाळा आला म्हणून थेट मुंबई...
ऑक्टोबर 16, 2018
अँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची नवदुर्गा आहे राजश्री देशपांडे. गुजराती कन्या विद्यालयात शिकणारी राजश्री ही विद्यापीठाचे कर्मचारी बलवंत देशपांडे आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सुनंदा...