एकूण 2 परिणाम
February 26, 2021
तिरुवनंतपुरम : गेल्या महिन्याभरापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी वाढता क्रम धरला आहे. सातत्याने इंधनांच्या किंमती या वाढतच असून सर्वसामान्य भारतीय नागरिकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्याचे इंधनाचे दर हे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीवरचे दर आहेत. पेट्रोलने जवळपास 100...
January 06, 2021
मुंबई  :  कोकण रेल्वे मार्गावरून तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन विशेष साप्ताहिक ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक 06083 तिरुअनंतपुरम्‌ ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक विशेष ट्रेन पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी धावणार आहे. 9 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम्‌वरून मध्यरात्री 12.30 वाजता...