एकूण 30 परिणाम
डिसेंबर 06, 2019
सत्तांतराच्या तीनअंकी धुवाधार नाटकाचा कळसाध्याय संपवून महाराष्ट्रातली जनता थोडीफार उसंत घेत असतानाच जगाच्या पटलावर एका अतिबलाढ्य कंपनीतही बिनआवाजाचे एक सत्तांतर घडले. या कंपनीचा कारभार जगड्‌व्याळ म्हणावा असा. पण, जवळपास संपूर्ण पृथ्वीगोल व्यापणाऱ्या या कंपनीच्या संस्थापकांनी स्वत:हून पायउतार होत,...
डिसेंबर 03, 2019
पुणे : मोबाईलच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलाने मोबाईलवर चित्रीकरण सुरू ठेवून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बिबवेवाडीत रविवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप लखन वाघमारे (वय 16, रा. खामकर वस्ती,...
डिसेंबर 03, 2019
पुणे : टिकटॉक हे अॅप दिवसेंदिवस लोकप्रिय होत असताना यातील धक्कादायक प्रकारही पुढे यायला सुरुवात झाली आहे. सारसबाग परिसरात उभ्या असलेल्या तरुणींचा प्रँक व्हिडिओ तयार करुन तो टिकटॉकवर अपलोड करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर संबंधित तरुणीने थेट सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून, या प्रकारामुळे...
डिसेंबर 03, 2019
पुणे : पबजी या मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या अवघ्या 16 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरामध्ये घडली आहे.  Video:पबजी खेळून डोकं फिरलं, घटनेपेक्षा तरुणाचं नाव जास्त चर्चेत!  बिबवेवाड़ी येथे आपल्या आजीसमवेत16 वर्षीय मुलगा राहत होता. संबंधीत मुलगा...
नोव्हेंबर 26, 2019
पिंपरी - स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याच्या नादात तरुण मुले जिवाशी खेळत आहेत. भर रस्त्यात, रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओसह फोटोशूट करणारी तरुणाई ठिकठिकाणी दिसून येत आहे. या स्टंटबाजीतून ही मुले स्वतःच्या जिवाबरोबर अन्य वाहनचालकांचा जीवही धोक्‍यात घालत आहेत. या अतिउत्साही मुलांना...
नोव्हेंबर 24, 2019
वेगवेगळ्या काळातील पिढ्यांना नावे देण्याची पाश्‍चिमात्य जगात पद्धत आहे. प्रत्येक पिढीवर त्या काळातील विशिष्ट आर्थिक, सामाजिक व राजकीय बाबींचा प्रभाव असतो. त्या वेळच्या आव्हानांचा, संकटांचा आणि नव्या संधींचा सामना करताना त्या त्या काळातील पिढीची स्वतःची काही स्वभाववैशिष्ट्ये तयार होत गेली. याच...
नोव्हेंबर 24, 2019
टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकडे पाहा. नको तो व्हिडीओ बनवण्याचं धाडस या तरुणाला महागात पडलंय.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आता याच्याकडे पाहा. टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना यानं फावडं वर फेकलं...
नोव्हेंबर 18, 2019
मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मंगळपासून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी होणारंय. आधीच्या सरकारनं हायकोर्टात वकिलांची फौज उभी केल्यानं मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झालं मात्र सध्या सरकारच अस्तित्वात नाही त्यामुळे मराठा आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टात कोण...
नोव्हेंबर 18, 2019
तरुणाई टिकटॉक अॅपच्या प्रचंड प्रेमात आहे. अशात कदाचित ही बातमी त्यांच्यासाठी फार चांगली नाही. टिकटॉक अॅपमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात टिकटॉक विरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हीना दरवेश नामक या मुंबईतील महिलेने मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली...
नोव्हेंबर 16, 2019
पिंपरी - सोशल मीडियाच्या महाकाय प्लॅटफॉर्मवर तरुणाई रात्रंदिवस खिळून असते. त्यातील विविध ॲप्स ही खास तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवूनच बनवलेली असतात. सध्या ‘टिकटॉक’ या ॲपची अशीच सर्वत्र चलती आहे. नवोदित कलाकारांसाठी हे ॲप पर्वणीच ठरत आहे. त्यावर शहरातील  अनेक कलाकार सक्रिय असून, टिकटॉक सेलिब्रिटी...
नोव्हेंबर 14, 2019
नांंदेड : गाण्याचा छंद नाही, अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळच. अनेकदा एकट्याने प्रवास करताना, एकांतामध्ये प्रत्येक व्यक्तीला गुणगुणण्याची सवय असतेच. त्यांच्या गुणगुणण्याला आता टिकटाॅकच्या अॅप आधार मिळत आहे. टिकटॉकच्या या नाना प्रकारच्या ऍप्सच्या सहाय्याने अलीकडच्या काळात घरोघरी गायक बनत असल्याचे चित्र...
नोव्हेंबर 01, 2019
नवी दिल्ली : टिकटॉक व्हिडिओसाठी एकाने गळ्याला फास लावण्याचा प्रयोग केला. व्हिडिओ शुटींग करत असताना सुदैवाने दोरी तुटल्यामुळे त्याचा जीव वाचल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिकटॉकवर अनेकजण हटके व्हिडिओ तयार करण्यासाठी नको-नको ते प्रकार करताना दिसतात. विचित्र...
ऑक्टोबर 25, 2019
चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार व टिकटॉक क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली फोगट यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर त्यांनी टिकटॉकवर दर्दभरी गाण्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. आदमपूर विधानसभा मतदारसंघातील निकाल लागल्यानंतर सोनाली फोगट यांचे टिकटॉकवर...
ऑक्टोबर 22, 2019
तुम्हाला आठवतेय का 'ती' निवडणूक अधिकारी. हो आहो तीच, लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान पिवळ्या साडीतले जिचे फोटो व्हायरल झालेले तीच निवडणूक अधिकारी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिवळ्या साडीतील रीना द्विवेदी यांच्या फोटोंमुळे संपूर्ण सोशल मिडिया पागल झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा रीना द्विवेदी यांचे फोटो...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : सध्या जगातील लोकप्रिय अॅप म्हणून टिकटॉकची ओळख आहे. आतापर्यंत मनोरंजन म्हणून बघितले व वापरले जाणारे टिकटॉक आता एक वेगळे पाऊल टाकत आहे. टिकटॉकवर आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येणार आहेत. आधी केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून बघितल्या जाणाऱ्या टिकटॉकने आता #EduTok या हॅशटॅगचा ट्रेंड सुरू...
ऑक्टोबर 16, 2019
लखनौ : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाचं हिट झाला. या चित्रपटामध्ये अनोखी प्रेमकथा असल्याने हा चित्रपट तरुणांच्या खास पसंतीस उतरला. मात्र हाच चित्रपट पाहून एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचा खून केला असून स्वत:ही आत्महत्या केली आहे. आश्विनी कश्यप असे तरुणाचे नाव...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : बिबी का मकबऱ्यात झालेल्या आक्षेपार्ह फोटोशूटमुळे केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे वाभाडे निघत असतानाच, राज्य पुरातत्त्व खाते सजग झाले आहे. आपल्या अखत्यारीतील सोनेरी महाल परिसरात चित्रीकरण बंदीचा आदेश काढत त्यांनी टिकटॉक व्हिडिओ आणि मॉडेलिंग करत सोशल मीडियावर हवा करणाऱ्या टवाळखोरांवर निर्बंध...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या प्रतिपत्रावर जुन्या तारखेचाच शिक्का असल्याचा देशमुख आणि पवार यांचा आक्षेप आहे....
ऑक्टोबर 05, 2019
पिंपरी : दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी युवकावर गोळीबार केल्याची घटना जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आहे. रोशन सोळंकी, चैतन्य कदम अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजकिरण गोकुळ घुटे (वय 16) याने फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता.4) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी राजकिरण व...
ऑक्टोबर 05, 2019
लातूर : विधानसभा निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा काल (ता. 4) शेवटचा दिवस होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन सुपूत्र अमित व धीरज यांनीही काल कुटूंबियांसह लातूरात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासह भाऊ व अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया देशमुखही उपस्थित...