एकूण 907 परिणाम
जानेवारी 16, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान करणार्यांना कपडे बदलण्यासाठी खोल्या उपलब्ध नाहीत. शासकिय विश्रामगृह देखील बंद आहे. अशा अनेक गैरसुविधांमूळे येथे येणारे पर्यटक व नागरिकांची गैरसोय होत...
जानेवारी 16, 2019
पणजी : गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी ' घाटी ' या शब्द उच्चाराचे समर्थन केले आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा शब्द अपमानास्पद असल्याचे दोन वर्षांपूर्वीच्या निवाडयात म्हटले आहे. जर कोणी सामाजिक संस्था किंवा विरोधी पक्षाने आजगावकर यांच्या समर्थनास हरकत घेतली तर त्यांना ते अडचणीचे ठरू...
जानेवारी 15, 2019
जळगाव - आयुष्यभर राब-राब राबून जीवनाच्या संधिकाळात धार्मिक स्थळांची तीर्थयात्रा करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र काबाडकष्ट करून हाता-तोंडाच्या लढाईत आयुष्य गेलेल्या   ज्येष्ठांच्या इच्छेत पैशांचा अडसर जाणवतो. अशांसाठी नांद्रा (ता. पाचोरा) येथील विश्‍वंभर भिका सूर्यवंशी (बापूसर) हे आधुनिक ‘...
जानेवारी 10, 2019
नाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा गुणानुक्रम सुधारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर सध्या जोरात सुरू आहे. मार्च-एप्रिलनंतर आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्याअगोदर...
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - शहर बससेवेचे लोकार्पण करून दोन आठवडे उलटले आहेत; मात्र अद्याप बस रस्त्यावर आलेल्या नाहीत. आता २४ जानेवारीचा नवा मुहूर्त काढण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. आठ) आणखी २३ बस शहरात दाखल होणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेने शंभर बस खरेदी केल्या असून, तीन टप्प्यांत टाटा कंपनीकडून...
जानेवारी 08, 2019
मुंबई - उद्योगधंदे, नोकरी, शिक्षणानिमित्त परदेशी स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांनी (एनआरआय) मातृभूमीच्या विकासासाठी विविध माध्यमातून योगदान वाढवले आहे. केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘एनआरआय’कडून भारतात हस्तांतर होणाऱ्या निधीत व खासगी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे डॉलरसमोर...
जानेवारी 08, 2019
पुणे - मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिंहगडावरील रोप-वेचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेनंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या प्रकल्पाच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून,...
जानेवारी 06, 2019
अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दहावीच्या २५८ व बारावीचे ५८ असे एकूण ३२६ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११...
जानेवारी 04, 2019
पुणे - स्पर्धेच्या युगात नोकरदार पालकांना मुलांना देण्यासाठी वेळ नाही, तर दुसरीकडे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदानेही नाहीत. परिणामी, एकाकीपणा दूर करण्यासाठी मुले मोबाईलकडे आकर्षित होतात. त्यातच मोबाईलवरील गेम्सच्या आहारी जाऊन मुले अविवेकी विचार करतात. शेवटी मृत्यूला कवटाळतात. म्हणूनच मुलांना...
जानेवारी 03, 2019
औरंगाबाद : पर्यटनाचा शाही थाट असलेल्या डेक्कन ओडिसी रेल्वेने गुरुवारी (ता. 3) 60 पर्यटक शहरात दाखल झाले. यामध्ये 53 विदेशी आणि 7 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी दिली.   या पर्यटकांचे रेल्वेस्थानकावर दिलीप खंडेराय आणि ग्रुप तर्फे पारंपारिक...
जानेवारी 03, 2019
खंडाळा - अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजासाठी मातीच्या धुळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत ज्ञानी बनविण्याचा निर्धार करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे ‘सावित्री सृष्टी’ उभारण्यासाठी दृष्टी आवश्‍यक आहे. ते कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्‍वासक...
जानेवारी 02, 2019
कल्याण - गेल्या वर्षी कमी वेळेत कल्याण पूर्वमध्ये कोकण महोत्सव झाला आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे कार्यकम आणि नियोजन पाहून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या. त्याधर्तीवर यावर्षी चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात कोकण महोत्सवाचे आयोजन करू असे प्रतिपादन कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केले...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद - महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो घोषणा केल्या जातात. त्यातील अनेक घोषणांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्‍वास उडत आहे; मात्र मजनू हिल येथे दहा वर्षांनंतर का होईना गुलाबी फुले फुलली आहेत. वर्ष २००७ मध्ये घोषणा केलेले रोज गार्डन २०१८ मध्ये प्रत्यक्षात अवतरले आहे....
डिसेंबर 31, 2018
कोल्हापूर : मलकापूर ते उदगिरी अंतर 27 किलोमीटरचे. त्यातले नऊ किलोमीटर अंतर घनदाट जंगलाचे. किर्र अशा अर्थाने की, प्रखर उन्हालाही या जंगलात दबकत... दबकत उतरावे लागते. दिवस मावळत आला की, गव्यांचे कळप दिसू लागतात. बिबट्या समोर दिसला तर तो क्षणात वेगळा; पण रस्त्यावरच्या मऊ लालसर मातीत निरखून पाहिले तरी...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत "स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे' हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सूर्योदय सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्यात, तर सर्वांत शेवटी...
डिसेंबर 31, 2018
जुन्नर - मढ-पारगाव (ता. जुन्नर) येथील किल्ले सिंदोळा चिमणी (सुळका) सोनावळे (ता. जुन्नर) येथील विशाल सोनू बोऱ्हाडे (वय २१) या तरुणाने सर केला असल्याची माहिती मार्गदर्शक माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी दिली. यासाठी त्यास २५ मिनिटांचा कालावधी लागला. सह्याद्रीचे सौंदर्य फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून हा...
डिसेंबर 29, 2018
जुन्नर : मढ-पारगाव (ता. जुन्नर) येथील किल्ले सिंदोळा चिमणी प्रथमच सोनावळे (ता. जुन्नर) येथील विशाल सोनू बोऱ्हाडे (वय 21) या तरुणाने सर केला असल्याची माहिती मार्गदर्शक माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी दिली.यासाठी त्यास 25 मिनिटांचा कालावधी लागला. सह्याद्रीचे सौंदर्य फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून हा...
डिसेंबर 29, 2018
कायरो : गिझा येथे एका बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर इजिप्तियन पोलिसांनी 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला. गिझा येथे झालेल्या हल्लात येथील तीन पर्यटकांसह त्यांच्या गाईडचा मृत्यू झाला. त्यानंतर आज (शनिवार) इजिप्तियन पोलिसांनी ही कारवाई केली.  गिझा येथे बसवर बॉम्बहल्ला झाला. त्यानंतर...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - राजकारण अन ‘अंधश्रध्दा’ यांचा धास्तीदायक संबध असल्याची अनेक उदाहणं आहेत. त्याचप्रकारचं उदाहरण म्हणजे अत्यंत अलिशान असलेला ‘रामटेक’ बंगला...! रामटेक बंगला हा राज्याच्या हेविवेट मंत्र्याचा बंगला...! पण मागील काही घटनांनी शापित झालेला बंगला..! पण या बंगल्याचं शापितपण विसरून पर्यटन मंत्री...
डिसेंबर 27, 2018
रायगड : ऐतिहासिक पार्श्वभूमी व निसर्ग सौंदर्याचे वरदान असलेल्या रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. नाताळची सुट्टी आणि नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना मोठ्या संख्येने पसंती देत आहेत. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन व्यवसायाला गती...