एकूण 11 परिणाम
January 09, 2021
मुंबई  : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. अनेक महिने घरात कोंडून राहावे लागल्यामुळे सर्वांना बाहेरच्या ठिकाणी फिरण्याचे वेध लागले होते. त्यामुळे अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी "वन डे' ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी...
December 31, 2020
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने चार वर्षांपूर्वी 20 टेहळणी मनोरे (वॉच टॉवर) उभारले होते. आता त्यापैकी रेवदंडा, काशिद, किहिम, सासवणे, आवक आदी ठिकाणच्या मनोऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचा वापर बंद झाला झाला आहे. सरत्या वर्षाला निरोप...
December 30, 2020
अलिबाग  : सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेला तो क्षण जवळ आला आहे. सरत्या वर्षा निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू असताना रायगड पोलिसांनी रात्रीच्या जमावबंदीसाठी जादा मनुष्यबळाची जमवाजमव केली आहे. त्यामुळे उत्साही पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. यामुळे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांना...
December 25, 2020
अलिबाग : प्रसिद्ध जंजिरा किल्ला आजपासून 2 जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. कोरोनामुळे जंजिरा किल्ल्यावर होणारी गर्दी लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे.  रायगड जिल्ह्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा नाताळची सुटी, शनिवार...
December 25, 2020
माथेरान  ः थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे अनोखे स्वागत करण्यासाठी माथेरान-गिरीस्थान नगरपालिकेने प्रथमच अनोखी शक्कल लढवली आहे. प्रवेशद्वार दस्तुरी येथे ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचे स्वागत...
December 23, 2020
मुंबई: सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे रायगडमधील पर्यटनस्थळांवर नाताळ दरम्यानच मोठ्याप्रमाणात गर्दी होणार आहे. त्यातच राज्य सरकारनं महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लावण्याने पर्यटकांचे लोंढे रायगडमधील पर्यटनस्थळावर येण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच बेशिस्त पर्यटकांमुळे जिल्हा प्रशासनाच्या...
December 22, 2020
विसापूर (जि. सातारा) : 'सकाळ'ने "नेर कालव्याला भगदाड' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून कालव्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती, तसेच कालव्याची तातडीने दुरुस्ती करून रब्बी पिकांना पाणी उपलब्ध करावे, यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनीदेखील आंदोलन केले होते. त्याची दखल पाटबंधारे...
December 16, 2020
मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे बंद करण्यात आलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गुरुवारी केवळ 'मॉर्निंग वॉक'साठी येणा-या नागरिकांसाठी सुरू झाले. त्यानंतर प्रतिसाद आणि नियमावलीचे पालन नागरिक करत असल्याने उद्यान सुरू झाले असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिल...
November 22, 2020
महाड : टाळेबंदीचा काळ आणि त्यानंतर जागेच्या वादात अडकल्यामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेला रायगड रोपवे पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी खुला करण्याचे आदेश महाड न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनलॉकनंतर रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला; मात्र रोपवे बंद होता....
November 22, 2020
मुरूड : आठ महिन्यांपासून बंद असलेला जंजिरा किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवारपासून (ता. 23) येथून जलवाहतूक सुरू होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तत्पूर्वी मार्च महिन्यापासून किल्ला बंद असल्याने परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली...
November 11, 2020
मुंबई ः महाराष्ट्रातील अपरिचित पर्यटनस्थळे लोकप्रिय करण्यासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) खासगी पर्यटन कंपनीसोबत भागीदारी करार केला आहे. करारांतर्गत घरगुती निवास योजनेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सामान्यांनाही याचा फायदा होणार आहे.  हेही वाचा - मुंबईत गोवंशाचा मृत्यू झाल्यास...