एकूण 106 परिणाम
मे 17, 2019
उंडवडी : शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीचे सपाटीकरणाचे काम करत असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्टर पंचवीस फूट विहिरीत कोसळून चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खराडेवाडी (ता. बारामती) येथे आज सकाळी आठच्या दरम्यान घडली. या घटनेत दिलीप गणपत भगत (वय 48)रा साबळेवाडी...
एप्रिल 21, 2019
कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता. आमची दहा एकर...
एप्रिल 15, 2019
पुणे : 45 वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील बलगवडे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. तेव्हा प्रतिमेच्या मिरवणुकीसाठी गावातील लोकांनी बैलगाडी दिली नाही. त्यावेळी कृष्णा दादा पाटील यांनी त्यांची गाडी बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यासाठी दिली.  कृष्णा पाटील...
मार्च 27, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. २८) दाखल करण्यात येणार आहे. संघटना व मित्रपक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येईल. दसरा चौकातून हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडीने जाऊन खासदार शेट्टी जिल्हाधिकारी...
मार्च 24, 2019
भोकरदन (जि. जालना) : नदीपात्रातील वाळू ट्रॅक्टरमध्ये भरत असतांना अचानक वाळूचे ढिगार कोसळल्याने ढिगाऱ्याखाली येऊन दोन तरुणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही शनिवारी (ता. 23) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ शिवारात घडली.  योगेश कोंडीबा तराळ (वय 18) व अनिकेत विक्रम तराळ (वय 17)...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली - काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 ऍप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवण्यात आले आहेत. अनेक मोबाईल ऍपमध्ये मालवेअर आणि अ‍ॅडवेयर असल्याची माहिती मिळत आहे. 15 कोटींहून अधिक युजर्सनी हे ऍप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड होते.  सिमबॅड (...
मार्च 11, 2019
पाली - शेतात राबणाऱ्या व बैलगाडी ओढणाऱ्या बैलाचे पाय चालताना घसरू नये व खुरांची वाढ थांबावी यासाठी त्यांना नाल मारली जाते. दहा-पंधरा वर्षांपुर्वी हा नाल मारण्याचा व्यवसाय तेजित होता. मात्र ट्रॅक्टर - टेम्पो आले, शेतकर्याने शेतीकडे फिरविलेली पाठ यामुळे आपोआप बैलांना नाल मारण्याचा व्यवसाय लोप पावू...
मार्च 08, 2019
लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. आईने मोठ्या हिंमतीने कुटुंबाला सावरले. थोरली मुलगी ज्योत्स्ना लहान वयात सर्व अनुभवत होती. उच्चशिक्षणानंतर शेतीसह घरची आर्थिक जबाबदारी तिने खांद्यावर पेलली. कष्ट, जिद्द, चिकाटीतून शिक्षकीपदाची नोकरी सांभाळत...
मार्च 06, 2019
भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, यांत्रिकीकरण, भाडेतत्वावर यंत्रांचा पुरवठा, गोबरगॅस युनिट आदी विविध बाबींद्वारे प्रयोगशीलता दाखवून जिल्ह्यातील शेती अर्थकारणात उत्साहाचा नवा...
मार्च 05, 2019
आजकाल सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावतानाच दिसून येतात. लातूर जिल्ह्यातील खंडाळी येथील विनायक पौळ यांनी मात्र ठाणे जिल्ह्यातील शिक्षकपदाची नोकरी सोडून शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. हळदीची शेती व दुग्धव्यवसाय यांचा योग्य मिलाफ घडवून त्यांनी शेतीला चांगला आकार दिला. स्वतःवरील विश्‍वास आणि...
मार्च 01, 2019
सांगली - सांगलीवाडी येथील शेतकरी अमृत एकनाथ पाटील (वय 30, रा. किसान चौक) यांच्या मालकीचे दोन ट्रॅक्‍टर आणि दोन ट्रेलर चोरट्याने लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला. सर्वत्र शोध घेऊन ट्रॅक्‍टर व ट्रेलर न मिळाल्यामुळे श्री. पाटील यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की श्री...
फेब्रुवारी 23, 2019
पांगरी - पांगरीसह अन्य गावाच्या परिसरात द्राक्षे हंगामास सुरूवात झाली आहे. तरी गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व्यापारी वर्गानी माल खरेदी करण्याबाबत हात आखडता घेतला आहे. या निर्माण झालेल्या स्थितीमुळे द्राक्षे बागायतदारामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  द्राक्षे...
फेब्रुवारी 23, 2019
लोणेरे – संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने श्रीवर्धन व म्हसळा येथील शासकीय रुग्णालयात, आज ता. 23 फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सद्‌गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये आज...
फेब्रुवारी 21, 2019
पांगरी - बार्शी तालुक्याचा पुर्वे व उत्तरेकडील भाग हा नेहमी द्राक्षे उत्पादनासाठी अग्रेसर असताना मागील काही वर्षात अल्प झालेल्या पाऊसाच्या प्रमाणामुळे वर्षानुवर्ष जोपसलेल्या द्राक्षे बागेस कुर्हाड लावावी लागली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात द्राक्षाची जागा भाजीपाल्या पिकांने घेतली. मात्र त्यात ही...
फेब्रुवारी 12, 2019
वांगी - वांगी (ता. कडेगांव ) जवळ कडेपूरकडून ऊस भरुन भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅंक्‍टरची मोटारसायकलला धडक बसली. काल रात्री झालेल्या या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दादासो बळवंत जगदाळे ( वय 68 रा. मलकापुर, ता. कराड ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  चिंचणी-वांगी पोलीसांतून मिळालेली अधिक माहिती...
फेब्रुवारी 10, 2019
कोरची : रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनी 765 के व्ही उच्च दाब वाहिनीचे टॉवर उभारण्याचे काम कोरची तालुक्यातील मसेली मयालघाट आंबेखारी परिसरात सुरु आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी दोन ट्रॅक्टर व 3 तार ओढण्याच्या मशिन्स जाळून टाकल्या. ही घटना सायंकाळी चार वाजता झाल्याची घटना घडली असून, सहा...
फेब्रुवारी 02, 2019
नांदेड : महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील किनवट तालुक्यातील चिखली येथे शनिवारी (ता.2) पहाटेपासून वन तस्कऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. 'ऑपरेशन ब्लू मून टू' अंतर्गत वनविभाग, पोलिस दल आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत सुमारे 21 ट्रॅक्टर सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे. या...
फेब्रुवारी 01, 2019
शेती केवळ चार एकर. पैकी साडेतीन एकरांत केवळ तुती लागवड करून रेशीम कोष निर्मिती हाच मुख्य व्यवसाय आलेगाव (जि. अकोला) येथील पांडुरंग गिऱ्हे यशस्वीपणे जोपासत आहेत. पूर्वी ट्रॅक्टरचालक असलेल्या पांडुरंग यांनी जिद्द व मेहनत यांच्या बळावर चॉकी सेंटर, वर्षाला तुती रोपांची विक्री याद्वारे उत्पन्नाच्या वाटा...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : तालुक्यातील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने विविध गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसाठी 389 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. दुष्काळच्या पार्श्वभूमीवर हा आराखडा तयार करण्यात आला आहे.  हा आरखडा वरिष्ठांकडे मंजुरीला पाठविल्याची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी...
जानेवारी 31, 2019
अंबासन (नाशिक) - मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात मोसम नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरात लीलाव झालेला नसतानाही आर्थिक देवाणघेवाणीतून सर्रास अनाधिकृतरित्या वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत स्थानिक काही शेतक-यांनी हटकले असता त्यावरही वाळू...