एकूण 86 परिणाम
जानेवारी 22, 2020
इंदापूर - इंदापूर अकलूज राज्य मार्गावर सुरवड ( ता. इंदापूर ) गावच्या हद्दीत नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रेलरला स्विफ्ट डिजायर गाडीने पाठीमागून धडक दिल्याने डिजायर गाडीतील एकजण जागीच मरण पावला तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
जानेवारी 20, 2020
सातारा ः येथील शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कूपर कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकत्याच झालेल्या स्पेलींग बी स्पर्धेत मोना स्कूलच्या चित्रा स्वामी हिने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत सातारा इंग्लिश मिडियम स्कूलची सेजल विनायक बगाडे हिने उपविजेतेपद मिळविले.   या स्पर्धेत सातारा...
जानेवारी 18, 2020
मानवत (जि.परभणी) : तालुक्यातील वाळु घाटावरून सध्या अवैध वाळू उपसा सुरु आहे. तालुक्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना रात्री चोरटी वाहतूक केली जात आहे. दुसऱ्या बाजूला मागणी वाढल्याने वाळूच्या दरात मोठी वाढ झाली. वाळुमाफियांना रोखण्याचे महसूल प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील...
जानेवारी 11, 2020
संग्रामपूर(बुलडाणा): संग्रामपूर ते वरवट बकाल रस्त्यावर रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि एसटी यांच्यात जबर अपघात झाला. ही घटना शनिवार (ता.11) सकाळी 6.25 वाजता संग्रामपूर जवळ घडली. यामध्ये दोन्ही वाहनाचे चालकांसह 10 ते 15 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाच जणांना उपचारासाठी अकोला येथे...
जानेवारी 08, 2020
सोलापूर जिल्ह्यात पिलीव (ता. माळशिरस) येथील सुनील सातपुते यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. तिघा भावांच्या वाटणीत त्यांच्या वाट्याला अवघी सात गुंठे शेती आली. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. फलटण येथे मामा ट्रॅक्टर, जेसीबी व्यवसायात होते. लहानपणी मामाकडे सुटीला गेले की या यंत्रांविषयी मनात...
जानेवारी 07, 2020
कळमनुरी ः खराब रस्ते, वाहनांची वर्दळ अन् त्यातुन होणारे अपघात यामुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना अवेळी निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदतीचा हात वेळेवर मिळणे गरजेचे असते. खड्डेमुक्त रस्ते करणार या शासनाच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून कामे होत नसल्याने अपघात होऊच नये, यासाठी पुढाकार...
डिसेंबर 31, 2019
कळमनुरी(जि. हिंगोली): चोरट्या पद्धतीने होत असलेली वाळू वाहतूक रोखण्यासाठी कळमनुरी तहसीलदारांनी सोमवारी (ता. ३०) मध्यरात्रीच्या थंडीच्या कडाक्यात शेकोटी पेटवत अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत....
डिसेंबर 30, 2019
तामसा : तामसा येथे पंधरा वर्षांपासून किरायाच्या घरामध्ये वास्तव्य केलेल्या गोदावरी जगदेवराव पवार यांनी वर्षापूर्वी बांधलेल्या स्वतःच्या घरासमोरील अंगणात मेहनत व उत्साहाने फुलबाग व पालेभाज्यांचे विविध प्रकार प्रयत्नपूर्वक विकसित करून अनोखा छंद जपला असून सध्या त्यांचे अंगण विविध प्रकारच्या फुलांनी...
डिसेंबर 30, 2019
माजलगांव : राष्ट्रीय महामार्ग कल्याण - विशाखापट्टणम हा चांगला महामार्ग झाल्याने व पुणे - मुंबईचे अंतर काही तासातच गाठता येत असल्याने या रस्त्यावरून बीड - परभणी - नांदेड या तीनही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर टॅ्व्हल्सची वाहतुक सुरू असते. दोन दिवसांपूर्वीच गंगामसला फाट्याजवळ टॅ्व्हल्स - कारच्या...
डिसेंबर 30, 2019
कुर्डुवाडी (सोलापूर) : कुर्डुवाडी- बार्शी रस्त्यावर ऊसाच्या ट्रॉलीला कारची जोरदार धडक बसल्याने कारने पेट घेतला. हा अपघात एवढा भीषण होता की, कार ट्रॉलीच्या खाली घुसुन अडकली व कारमधील दोघेजण जागेवरच ठार झाले. ही घटना चिंचगाव (ता. माढा) परिसरात रविवार (ता. २९) रात्री ११ च्या सुमारास घडली. अविनाश...
डिसेंबर 27, 2019
इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मौजे शहा (ता. इंदापूर) येथील अंगणवाडीची भिंत दोन दिवसांपूर्वी वाळूमाफियांच्या ट्रॅक्टर वाहतुकीमुळे पडली. मात्र, अद्याप याची दखल प्रशासकीय पातळीवर घेतली गेली नाही. या गावातील पिराणटेकडी हे शेकडो पक्षांचे गोकुळ फुलविण्याचे स्थान आहे. या टेकडीजवळ भीमा नदी...
डिसेंबर 27, 2019
शिर्सुफळ : टॅक्ट्ररसह मोकळी पाण्याची टाकी घेऊन घरी परतताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी टॅक्ट्ररखाली सापडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिर्सुफळ (ता. बारामती) येथे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेत अक्षय बाळासो भारती (25 रा.शिर्सुफळ)...
डिसेंबर 27, 2019
औरंगाबाद : दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा खजिना असणारे ‘सकाळ-अॅग्रोवन कृषी प्रदर्शन औरंगाबाद येथील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे. कृषी प्रदर्शनातील तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी,...
डिसेंबर 23, 2019
बेळगाव - कधी काळी चूल-मूल सांभाळणाऱ्या स्त्रीला शिक्षण मिळालं आणि तिच्या कर्तृत्वाला गगन ठेंगणे झाले. दुय्यम पद्धतीची कामे ही महिलांनीच करायची, असा अलिखित नियमच होता; पण हळूहळू काळ बदलला. ग्रामीण भागात शेतीची दुय्यम कामं ही महिलांच्याच वाट्याला येतात, पण आता काळ बदललाय. सैराट चित्रपटात आर्ची ट्रॅक्...
डिसेंबर 18, 2019
नांदेड :- श्रीक्षेत्र माळेगाव येथे भव्य व अत्याधुनिक कृषि प्रदर्शन भरविण्यासाठी सर्व उत्पादक कंपनी व त्यांचे प्रतिनिधी यांनी सहकार्य करुन प्रदर्शनात सहभाग नोंदवावा व शेतकऱ्यांना उपयुक्त असलेले तंत्रज्ञान प्रात्याक्षिकाच्या माध्यमातुन शेतकऱ्याना उपलब्ध करुन दयावे व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा,...
डिसेंबर 16, 2019
उस्मानाबाद : वाळूमाफीयांवर कारवाई करून गौणखनिज विभाग इतरत्र जोडावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील तहसलीदारांनी सोमवारपासून (ता. १६) कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे तहसीलदारांनी या मागणीचे निवेदन दिले असून जिल्ह्यातील महसूल...
डिसेंबर 14, 2019
परंडा (जि. उस्मानाबाद) - शहरालगत असलेल्या भोत्रा रस्त्यावर सिना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळुमाफिया वाळूचा बेसुमार उपसा करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अंगावर वाळूमाफियाने ट्रॅक्टर घातला. यात श्री. हेळकर गंभीर जखमी झाले. हा धक्कादायक प्रकार आज (...
डिसेंबर 13, 2019
पुणे - राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व माहितीचे पर्वणी ठरणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन २७ ते ३० डिसेंबरदरम्यान औरंगाबाद येथे होत आहे. ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक विविधांगी ज्ञानाची शिदोरी समजली जाते. राज्यात असलेल्या तीव्र दुष्काळानंतर अतिवृष्टी,...
डिसेंबर 07, 2019
अकोला : बदलत्या काळात ग्रामीण भागात शेतीत काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाली. याचा ताण आता शेतीतील कामांवर पडतो आहे. शिवाय अनेक कामांसाठी मानवी श्रम हे अपुरे पडतात. अशावेळी शेतीत यांत्रिकरणाचा वापर किती सोयीचा होऊ शकतो, याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. अकोला तालुक्यात खारपाणपट्ट्यात मोडल्या जाणाऱ्या...
डिसेंबर 01, 2019
नृसिंहवाडी ( कोल्हापूर ) - शिरोळ तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांच्या नेतृत्वात औरवाड येथे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पथकाने परिसरात वाळू उपसा करणारे पाच ट्रक, एक ट्रॅक्टर ही वाहने ताब्यात घेतली. अंदाजे साठ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. त्याची रक्कम...