एकूण 509 परिणाम
January 23, 2021
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात पाचव्या वळणावर सहा ते सात सीएनजी कार अचानक बंद पडल्याने घाट रस्ता सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बंद पडला आहे. शनिवार व रविवार सलग सुट्ट्या असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असून यामुळे खंबाटकी घाटाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत....
January 22, 2021
सीरम इन्स्टिट्यूटमधल्या कालच्या आगीच्या घटनेनंतर आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरमला भेट दिली. तर, मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर, राजस्थानात एका महिलेचा...
January 22, 2021
पुणे : कोणी कशावर विश्‍वास ठेवेल, याची काही खात्री नाही. तिघांनी मिळून एका सराफी व्यावसायिकास बंगालमधील मातीचे सोने होते, अशी बतावणी केली. सराफी व्यावसायिकानेही त्यावर आंधळेपणाने विश्‍वास ठेवला. त्यानंतर त्या तिघांनी सराफी व्यावसायिकाला चार किलो माती देऊन एक, दोन नव्हे तर तब्बल 50 लाख रुपयांना गंडा...
January 22, 2021
पुणे : गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून खोळंबलेल्या गट क, गट ड वर्गातील रिक्त पदांची सरळसेवा भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने चार कंपन्यांना ‘ओएमआर’ पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निवड केली आहे. आता अर्ज भरलेल्या उमेदवारांची परीक्षा कधी होते याची...
January 22, 2021
पुणे : अमेरीका, कॅनडा आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये उत्पादीत होणारा 'ओजी-कुश' हा गांजा शहरात विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सिंहगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ओजी-कुश गांजा आणि भारतात उत्पादीत होणारा गांजा असा एकूण साडे तीन लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.  अक्षय प्रकाश शेलार (...
January 22, 2021
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात पोलिसांशी हुज्जत घालणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे किंवा धक्काबुक्की करण्याच्या घटना घडत आहेत. विशेषत: महिला पोलिस अधिकाऱ्यांसोबत अशा घटना घडल्या आहेत. वाहतूक पोलिसांवर अरेरावी करण्याच्या घटना यापूर्वीही पुण्यात घडल्याचे समोर आले होते. स्वत:ची चूक असताना कारवाई...
January 22, 2021
पुणे - सोशल मीडियावर पुण्यातील एका महिला वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर पडलेल्या काचांचे तुकडे संबंधित महिला वाहतूक पोलिस स्वच्छ करताना दिसते. पुण्यातील टिळक रोडवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोन गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात गाड्यांच्या काचा रस्त्यावर पसरल्या होत्या...
January 21, 2021
कोल्हापूर - पेन्शनचा प्रस्ताव मंजुरीला पाठविण्यासाठी पाचशे रुपयांची लाचेची मागणी करून ती घेतल्या प्रकरणी महावितरणचे दोन कंत्राटी शिपाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडले. चंद्रकांत ऊर्फ बाळू सात्ताप्पा मांढरेकर (वय 36, रा. केनवडे ता. कागल) आणि सुनील यशवंत हजारे (वय 30, रा. हुन्नुर ता....
January 21, 2021
राजापूर - काही दिवसांपूर्वी तालुक्यातील करक येथे बिबट्याने गोठ्यात घुसून दहा शेळ्या मारल्याची घटना ताजी असतानाच काल (ता.20) मध्यरात्री ताम्हाने येथे बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या दोन वासरांवर हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये दोन्ही वासरे गंभीररीत्या जखमी असून ती अत्यावस्थ  स्थितीमध्ये असल्याची...
January 21, 2021
कोल्हापूर - "चालकांवर विश्‍वास ठेवूनच प्रवासी प्रवास करीत असतात मात्र चालकांच्या चुकातून अनेकदा अपघात घडतात. यात रस्त्यावरील चुकीला माफी नसते. शुल्लक चूक असली तरी गंभीर अपघात घडतात. त्यामुळे प्रत्येक चालकाने वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळणे महत्वाचे आहे.'' असे मत मोटर वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे...
January 21, 2021
नांदेड - शहरातील गोवर्धनघाट शांतीधाम येथील नवीन विद्युतदाहिनी व तुप्पा येथील घनकचर्‍यापासून तयार करण्यात येणार्‍या खतनिर्मितीचा प्रकल्पास महापौर मोहिनी विजय येवनकर आणि आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी बुधवारी (ता. २०) भेट देऊन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.   वृक्षतोड टाळावी तसेच पर्यावरणास चालना...
January 20, 2021
सोलापूर :  शहरातील वर्दळीच्या आसरा चौकाच्या रुंदीकरणाचे काम महानगरपालिकेकडून सूरू झाले आहे. मागील काही वर्षात वाढलेल्या वसाहती, वाहतूक व गर्दीमुळे हा चौक सातत्याने वाहतुकीच्या कोंडीत सापडत होता. रुंदीकरणाच्या कामाने या भागातील बाजारपेठ व वाहनाचालकांना दिलासा मिळणार आहे.  हेही वाचा : सोलापूर मर्चंट...
January 20, 2021
अर्धापूर  ( जिल्हा नांदेड ) :  तुळजापूर- नागपूर या 361 राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगावजवळ असलेल्या आसना नदीवर नव्याने पुल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामाचे भूमीपुजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 22)  होणार आहे. या पुलाच्या बांधकामामुळे या राष्ट्रीय महामार्गावर सतत...
January 20, 2021
नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवरील ‘अनलॉक’नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. नाशिक-पुणे मार्गावर सर्वाधिक वाहतूक व्हायची. त्यात सुधारणा होत असताना वाशीम, हिंगोली, अमरावती, नागपूर, अकोला, शेगाव अशा नव्या...
January 19, 2021
जुने नाशिक : मेन रोड प्रवेशमार्गावर रिक्षाचालकांकडून रिक्षा रस्त्यात उभ्या करून अनधिकृत ठिय्या मांडण्याचा प्रकार दैनंदिन घडत असतो. वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघातही घडतात. त्यातून वादास तोंड फुटत असते. विशेष म्हणजे चांदीच्या गणपती मंदिर परिसरात नियुक्तीस असलेल्या पोलिसाच्या डोळ्यांसमोर प्रकार घडतो....
January 18, 2021
अकोला  : ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ ची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये सोमवारी (ता. १८) सकाळी ९ वाजतापासून सुरू होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरीता एचडीएफसी बँक ते सरकारी बगीच्या रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी...
January 18, 2021
मायणी (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या मायणी येथील प्रसाद महामुनी या शिक्षकास वडूज तहसील कचेरीसमोरच महसूल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्याबाबतची फिर्याद घेण्यास पोलिसांनी चालढकल केल्याने शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत. संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी...
January 17, 2021
पिंपरी चिंचवड - भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचा झुम्बा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी डान्स केला. त्यांच्यासोबत स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे आणि नगरसेवकही डान्स करताना दिसतात.  राजकीय व्यक्ती अनेकदा अशा मनोरंजनाच्या...
January 17, 2021
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी खलिस्तानी आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटना हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.  आणखी वाचा - अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे; पुण्याचा प्रश्न मार्गी दहशतवादी हल्ल्याची...
January 17, 2021
पुणे : भांडणाच्या घटनेची परस्परविरोधी तक्रार लिहून घेणाऱ्या पोलिसालाच एकाने थेट नोकरी घालविण्याची धमकी देत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१५) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एरंडवणे...