एकूण 506 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
पाली : दोन खुर्च्या, मध्यम आकाराचा आरसा, केसांच्या प्रकारांची माहिती देणारी छायाचित्रे असे रायगड जिल्ह्यातील केसकर्तनालयाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलत आहे. वातानुकूलित यंत्रणा, आधुनिक साहित्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनी सुसज्ज अशी "सलून' ठिकठिकाणी दिसत आहेत. गेल्या पाच...
सप्टेंबर 18, 2019
मराठा, कुणबी समाजातील दोन हजार तरुणांना प्रशिक्षण पुणे - मराठा, कुणबी समाजातील अभियांत्रिकी पदवीधर आणि उच्चशिक्षित तरुणांना स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी उच्चप्रतीचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : गिट्टीखदान पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात दोन तरुणांना अटक केली. यामधील एक तरुण फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका कंपनीत काम करीत होता. दोन्ही आरोपींनी चोरी करण्याचे प्रशिक्षण यू-ट्यूब व्हिडिओ पाहून घेतले होते, हे विशेष. अटकेतील आरोपींमध्ये जगदीशनगर निवासी शुभम कमल डहरवाल (19) आणि सचिन नत्थूलाल...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - राज्य सेवा परीक्षा-२०१७ आणि २०१८ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास सरकारने आज मान्यता दिली. या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. राज्य सेवा...
सप्टेंबर 18, 2019
जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी ती भूमिका पेलण्याची क्षमता असलेली पिढी निर्माण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्‍यक असून, सर्व स्तरांवरील संशोधनाला बळ द्यावे लागणार आहे.  काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) प्रसिद्ध करून त्यावर जनतेकडून...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि निवडणुकीशी निगडित...
सप्टेंबर 17, 2019
पुणे अंधशाळेच्या सोनाली, रेणुकाची ज्यूदोत निवड पुणे  - इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅंपियन स्पर्धेसाठी ज्यूदो खेळप्रकारात कोथरूड येथील पुणे अंधशाळा मुलींची मध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनाली अर्जुन वाजगे व रेणुका नारायण साळवे यांची निवड झाली. जन्मत:च आलेले अंधत्व, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीवर...
सप्टेंबर 17, 2019
विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग...
सप्टेंबर 16, 2019
दाभोळ - कोकणात व्यावसायिक दृष्टीने बांबूची शेती होऊ शकत नाही, या मानसिकतेला येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयाने छेद दिला असून या महाविद्यालयातर्फे बांबूच्या एक दोन नव्हे तर तब्बल 65 वाणांचा चार एकर जागेवर रुजवा केला आहे. कोकणातील बांबू व्यवसायाची रुजवात मानली...
सप्टेंबर 16, 2019
पिंपरी - पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन एवढ्यापुरतेच प्लंबिंग (नळ कारागीर) क्षेत्र मर्यादित राहिलेले नाही. तर, चांगल्या कामातून पाणी बचत होऊ शकते, या हेतूने निगडी- दुर्गानगर येथील शासकीय आयटीआयमध्ये तब्बल चार कोटी रुपयांची अद्ययावत प्लंबिंग लॅब विकसित करण्यात आली आहे. बॉश कंपनीने आपल्या सीएसआर...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दीसह गणेश मिस्किन या तिघांना उद्या (ता. 16) जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिळालेल्या 10 दिवसात केलेल्या तपासाचा अहवाल तपास यंत्रणेकडून न्यायालयात सादर केला जाईल.  ज्येष्ठ नेते पानसरे यांची फेब्रुवारी 2015 ला...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : गेल्या वर्षी दहावीच्या अभ्यासक्रमात अंतर्गत मूल्यमापन बंद करण्यात आले. मात्र, दहावीचा निकाल घसरल्याने पालकांनी ओरड सुरू करताच, आयुक्तांची समिती लावून पुन्हा अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला. हा निर्णय काढल्यावर दहावीच्या प्रश्‍नपत्रिकेचे नवे प्रारूप आणि...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कुलसचिवपदाच्या नियुक्तीचे नाट्य चांगलेच चर्चेत आले आहे. डॉ. नीरज खटी यांची कुलसचिवपदावर निवड करणे नंतर "लिन' नाकारणे म्हणजे विद्यापीठाचा वेळ व जनतेच्या पैसा दोन्हींचा अपव्यय असल्याची तक्रार जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील मिश्रा...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : शेतीतील कचऱ्यापासून बायोसीएनजी निर्मिती काळाची गरज असून, त्याचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांचाच फायदा होईल. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती भक्कम होईलच, शिवाय पर्यावरणही उत्तम राखता येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. ऑटोमोटिव्ह चौक परिसरात खासगी...
सप्टेंबर 12, 2019
मोखाडा ः सरकारने मोठा गाजावाजा करत खेड्यापाड्यातील अतिदुर्गम भागात चारचाकी रुग्णवाहिका पोहोचत नाही, अशा ठिकाणी बाईक ॲम्ब्युलन्स सेवा गेल्या वर्षीच सुरू केली होती; मात्र डॉक्‍टरना गेल्या पाच महिन्यांचा पगार दिला नसल्यामुळे बाईक ॲम्ब्युलन्स डॉक्‍टरनी संप पुकराला असून तीन डॉक्‍टरांनी नोकरी सोडली; तर...
सप्टेंबर 12, 2019
गुरुकुलातील शिष्यांनी ज्ञानार्जन पूर्ण झाल्यावर गुरुदेवांकडं परवानगी मागितली, ‘‘गुरुदेव! आमचं प्रशिक्षण पूर्ण झालंय. आम्ही परत जाऊ? गुरुदेव म्हणाले, ‘‘थांबा, शेवटची परीक्षा बाकी आहे.’’ त्यांनी आश्रमातून बाहेर जाण्याच्या सर्व वाटा बंद केल्या. केवळ एका पाऊलवाटेचा रस्ता खुला ठेवला, जेथून एका वेळी फक्‍...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ईव्हीएम, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण आदी सर्व पूर्वतयारी झाली असून नि:पक्ष, निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज दिली. विधानसभा निवडणूक पूर्वतयारीची...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - उद्योग जगतामध्ये आपल्या क्रियाशीलतेला वाव देतानाच तेथे काम करण्याचा अनुभव देणारी संधी कोणत्याही शाखेच्या पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारक युवक- युवतींना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चर उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थ्यांना १६ प्रकारच्या उत्पादन- सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे...
सप्टेंबर 11, 2019
गणेशोत्सव2019 : पिंपरी - लाडक्‍या गणरायाला गुरुवारी (ता. १२) निरोप दिला जाणार असून, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी केली आहे. आकर्षक देखाव्यांसह ढोल-ताशा पथकांकडून निरनिराळे खेळ सादर केले जाणार असून, या मिरवणुकांची गणेशभक्तांमध्ये उत्सुकता आहे.  अशी असेल...