एकूण 33 परिणाम
October 15, 2020
मुंबई : थॅलेसिमिया मेजर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या भावाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लान्टसाठी त्याच्याशी जुळणारे एचएलए असणारी बेबी काव्या आयव्हीएफच्या माध्यमातून जन्माला आली. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह थेरपी (एआरटी) मधील पीजीटी-एम (प्री-इम्‍प्‍लाण्‍टेशन जेनेटिक टेस्टिंग फॉर मोनोजेनिक डिसऑर्डर) सह...
February 23, 2021
कल्याण  : आंबिवली येथील "एनआरसी' कंपनीच्या जागेवर अदानी ग्रुप अद्ययावत गोदाम बांधण्याची तयारी करत आहे. न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया पार पाडून या जागेवर काम सुरू असल्याची माहिती अदानी समुहाने दिली. दरम्यान या परिसरात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कामात काहीसा बदल करून...
December 18, 2020
मुंबई:  बीकेसीनंतर पालिकेच्या नेस्को जंबो कोविड केंद्रात 10 हजारांहून अधिक कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे, नेस्को कोविड केंद्राने ही 10 हजारांच्या पुढचा टप्पा गाठला असून इथे असलेल्या सोयीसुविधांचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याची माहिती जंबो नेस्को कोविड केंद्राच्या...
December 30, 2020
अहमदाबाद- गुजरातचे भाजप खासदार आणि माजी मंत्री मनसूख वसावा (Mansukh Vasava) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नेत्यांच्या मनधरणीनंतर त्यांनी आपला राजीनामा वापस घेतला. राजीनामा परत घेण्यामागे त्यांनी अजब कारण सांगितलं आहे. पक्षाचा राजीनामा दिला असता, तर त्यांना मोफतमध्ये...
November 21, 2020
भिवंडी : वाढत्या कोरोना संसर्गामुळे भिवंडी शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय (आयीएम) "कोव्हिड-19' म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर येथे अनेक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले असून या रुग्णालयात...
January 01, 2021
मुंबईः तब्बल दोन महिने कोरोनासह इतर आजारांनी त्रस्त असलेल्या 46 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी उपचार करुन त्याला पुन्हा जीवदान देण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आलं आहे. जतिन संघवी या 46  वर्षीय ही व्यक्ती अत्‍यंत लठ्ठ होती. सोबत उच्‍च रक्‍तदाब, दमा आणि स्‍लीप एपनियाचा त्रास होता. ज्‍यामुळे उपचार करणे अत्‍...
January 07, 2021
कोलकाता- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सौरव गांधी म्हणाले की ते ठीक आहेत आणि लवकरच वापसी करतील. कोलकाताच्या वूडलँड्स...
January 12, 2021
भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील काल्हेर गावात गेल्या आठवड्यात शिवसेना शाखाप्रमुखावर राजकीय वादातून गोळीबार झाल्याची घटना ताजीच असताना, आज सकाळी गावातील एका घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी महिलेवर बेछूट गोळीबार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली...
October 16, 2020
मुंबई: कोरोना संक्रमणावेळी सर्वाधिक नुकसान हे श्वसनतंत्र आणि फुफ्फुसांना पोहोचते. फुफ्फुसातील उतींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतात. ज्याचा परिणाम म्हणून व्यक्ती योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाही. ज्या रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवले आहे आणि ज्या रुग्णाच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे, अशा...
November 04, 2020
लतिकाच्या (२७ वर्षे) आईला (५५ वर्षे) स्तनाचा कर्करोग (कॅन्सर) झाला होता. सात दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाले होते. त्यांना स्तनामध्ये गेल्या चार महिन्यांपासून गाठ होती. पण त्यांना काहीच त्रास नव्हता म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले होते. कॅन्सर स्टेज दोन वर गेला होता. लतिका व तिची लहान बहिण भेटायला आल्या...
December 07, 2020
मुंबई: गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच मुंबई शहरातील कोविड -19 रूग्णांवर उपचार करणार्‍या प्रमुख कोविड रुग्णालये आणि केंद्रांमधील जवळपास 68 टक्के बेड आणि ऑक्सिजन बेड रिक्त असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.  कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून समर्पित कोविड रुग्णालये रुग्णांनी तुडूंब...
September 25, 2020
मुंबई, 24:  मुंबईत लोकल ट्रेन अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मुंबईच्या मोनिका मोरेला नवे हात मिळाले. 28 ऑगस्ट 2020 रोजी मोनिकावर मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. त्या दिवसापासून आजपर्यंत मोनिकाच्या आईने मोनिकाला फक्त व्हिडिओ कॉलवरच पाहिले आहे. ग्लोबल...
October 02, 2020
मुंबई : सौम्य किंवा मध्यम लक्षण असतानाच कोरोना रुग्णांवर या आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी उपचार पद्धतींचा वापर केला तर रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही किंवा भविष्यात होणारा धोका टाळण्यास मदत होईल या कारणाने राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास परवानगी दिली आहे....
November 09, 2020
मुंबई : विशेष मुलांवर महापालिका स्वतंत्र केंद्र तयार करणार आहे. या केंद्रात विविध पद्धतीचे अत्याधुनिक उपचार करून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत करणार आहे. लवकरच या उपचार केंद्राचे काम सुरू होणार आहे.  लॉकडाऊनमध्ये हवीशी अनलॉकनंतर नकोशी; बियरपाठोपाठ देशी-विदेशी मद्यविक्रीत घट विशेष मुलांची...
November 21, 2020
मुंबई : मुंबईत दिवाळीनंतर हळूहळू कोविड रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली असुन चाचण्या वाढवल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढलेली दिसून येत असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिवाळी नंतर कोविड रुग्णसंख्या वाढली तर औषध, चाचण्या आणि उपचारांसासाठी पालिका सज्ज असल्याचे मुंबई...
February 07, 2021
मुंबई: पोटाच्या विकारावर उपचार करण्यासाठी जेजे रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटातून तब्बल 45 गाठी काढण्यात आल्या. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या महिलेला नवीन जीवन मिळाले असून या गाठी फायब्रोईडच्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  कोरोना काळात भिवंडीतील शमा नौशाद अन्सारी (वय 43) यांनी आपला आजार...
October 05, 2020
मुंबई - सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍सतर्फे डायबेटिक फूट अल्‍सरच्‍या उपचारासाठी पहिल्‍यांदाच जगातील पहिली न्‍यू केमिकल एण्टिटी (एनसीई) 'वोक्‍सहिल®' हे औषध तयार केले आहे. मधुमेहाने पीडित 25 टक्‍के व्‍यक्‍तींना डायबेटिक फूट अल्‍सरचा त्रास होतो. तर, गंभीर संसर्ग झालेल्‍या 5 पैकी एका व्‍यक्‍तीचे पाय विच्‍...
January 08, 2021
कुपवाडा: काश्मीरमध्ये बर्फवृष्टीने लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. याठिकाणच्या लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत भारतीय जवान सामान्य नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. कुपवाडामध्ये भारतीय जवानांनी गुडघाभर बर्फातून मार्ग काढत गर्भवती महिलेला रुग्णालयापर्यंत पोहचवण्यात मदत केल्याचे पाहायला...
November 18, 2020
अहमदाबाद - गुजरातमधील वडोदरा इथं भीषण अपघात झाला असून दोन ट्रकच्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.  वडोदरा क्रॉसिंग हायवेवर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. दोन्ही ट्रक समोर समोर...
October 25, 2020
मुंबईः महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली. गेले काही दिवस देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. ते सतत गर्दी आणि लोकांमध्ये फिरत होते. गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीसांनी तब्बल ९०० किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास...