एकूण 2 परिणाम
December 20, 2020
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी सकाळी दिल्लीमधील रकब गंज साहिब या गुरुद्वारामध्ये गुरु तेग बहादुर यांचे दर्शन घेण्यासाठी अचानकच पोहोचले होते. हा दौरा अनियजित तर होताच शिवाय कसल्याही सुरक्षा ताफ्याशिवाय ते याठिकाणी पोहोचले होते.  गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब-...
October 31, 2020
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अशा शब्दांत त्यांनी ट्विट केलं आहे. 1984 मध्ये 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची हत्या झाली...