एकूण 73 परिणाम
March 02, 2021
मुंबई, ता. 2 : कोरोनाचा संसर्ग मुंबईसकट महाराष्ट्रामध्ये वाढत असून मुख्य शहरांमध्ये नाईट कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळले नाहीत तर लॉकडाउन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नोकरदार तसेच छोटे व्यावसायिक धास्तावले असून त्यांना वाढत्या मानसिक ताणतणावाचा सामना...
March 02, 2021
मुंबई: लस टोचल्यानंतर स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन सतत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. 16 जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर सायन रुग्णालयातील मेडिकल विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांला मरोळ...
March 02, 2021
मुंबई: फेक टीआरपी प्रकरणातील आरोपी पार्थो दासगुप्ता यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जमीन मंजूर केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दासगुप्ता यांना न्या पी डी नाईक यांनी दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार दाखल...
February 17, 2021
मुंबई:  प्रादेशिक परिवहन विभागातील लघुलेखक वर्ग 3 पदावरील कर्मचारी नियुक्तीपासून एकाच कार्यालयात ठाण मांडून बसले आहे. लघुलेखक हे आरटीओ अधिकाऱ्यांचे स्टेनो म्हणून काम करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मर्जीतील सर्व आर्थिक कामकाजासह प्रशासकीय काम सुद्धा यांच्या मार्फतच केले जात असते. त्यामुळे राज्यातील...
February 17, 2021
मुंबई: राज्याच्या अमरावतीत कोविड 19 केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून इतर राज्याच्या तुलनेत ही सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, नागपूरनंतर अमरावतीत दररोजच्या केसेसची सर्वाधिक नोंद करण्यात आली आहे.  रविवारी अमरावतीत कोविड -19 चे 430 नवीन रुग्ण सापडले असून मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर अमरावतीने...
February 17, 2021
मुंबई: फेक टीआरपी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात पुण्यातील सामाजिक संस्थेने केली आहे. राज्य सरकार आणि मुंबई पोलिस रिपब्लिक टीव्हीला लक्ष्य करत आहे, असा आरोप याचिकेत केला आहे. पुण्यातील पुणेकर नागरिक कृती समितीच्यावतीने मंगळवारी न्यायालयात...
February 10, 2021
मुंबई  : बनावट टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांना रिपब्लिक टीव्ही आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, केवळ कुहेतूने पोलिस कारवाई करीत आहेत, असा दावा रिपब्लिककडून करण्यात आला आहे.  बनावट टीआरपी प्रकरणात एआरजी आऊटलिअर यांच्या वतीने मंगळवारी पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल...
January 30, 2021
मुंबई : चिघळलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी चर्चा करण्यासाठी शिवसेना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेणार आहे. शरद पवारांच्या मदतीने लवकरच मोदींची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. Unmasking Happiness | पोस्ट कोव्हिडमध्ये औषधांचे विपरित परिणाम! आराम,...
January 30, 2021
मुंबई - बनावट टीआरपी प्रकरणात आरोपी असलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांवर येत्या 19 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा दिली.  हंसा रिसर्च ग्रुपच्या वतीने बनावट टीआरपीबाबत पोलिसांकडे फौजदारी फिर्याद दाखल झाली आहे. या...
January 25, 2021
मुंबई: फेक टीआरपी प्रकरणातील प्रमुख आरोपी पार्थो दासगुप्ता यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आज देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे माजी सीईओ...
January 25, 2021
नवी दिल्ली- दिल्लीच्या सीमेवर आंदोलन (Farmers Protest) करणाऱ्या एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची वृद्ध आई हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांना एक भावुक पत्र लिहिलं आहे. हिराबेन यांनी आपल्या मुलाला तिन्ही कृषी कायदे  (New Farm Laws) रद्द करण्यास सांगावं, ज्यामुळे देशात...
January 25, 2021
मुंबई- रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बार्कचे (Broadcast Audience Research Council)माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता आणि अर्णब यांच्यातील व्हॉट्सऍप चॅटमुळे वातावरण तापलं आहे. त्यातच आता पार्थो दासपुप्ता यांच्या दाव्यामुळे अर्णब यांचा पाय आणखी खोलात अडकण्याची शक्यता...
January 22, 2021
मुंबई, ता. 22 : फेक टीआरपी प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले  ब्रॉडकास्ट रिसर्च काउन्सिलचे  (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या जामीनावर आज सांयकाळी तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र सोमवारी त्यांची वैद्यकीय कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य...
January 18, 2021
पटना : रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यामध्ये व्हॉट्सअॅपवर झालेलं चॅटिंग उजेडात आलं अन् नव्या वादाला तोंड फुटलं. आधीच कृषी कायद्यांवरून तोंडावर पडलेल्या केंद्र सरकारला आणखी कोंडीत पकडण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आली आहे. विरोधकांनी या प्रकरणाची...
January 17, 2021
मुंबई:  देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र त्या आधीच सायबर चोरट्यांनी नागरिकांना कोरोना लसीकरणाच्या नोंदणी करण्याच्या  नावाखाली लुटण्यास सुरुवात केली आहे. सायबर चोरट्यांकडून अनेकांना फोन करून त्यांची माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे उघड झाले आहे...
January 16, 2021
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आणि बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे माजी अधिकारी, माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील काही Whats App चॅट लीक झाले आहेत असं बोललं जातंय. कथित लीक झालेले हे whats app चॅट सामाजिक माध्यमांवर व्हायरल देखील झालेत. दरम्यान,...
January 15, 2021
मुंबई, ता. 15 : फेक टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीला पुन्हा दिलासा मिळाला आहे. येत्या 29 तारखेपर्यंत रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दिली. मुंबई पोलिसांनी फेक टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्ही विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा...
January 12, 2021
मुंबईः कोरोना संसर्ग काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या चिकन विक्रेत्यांवर पुन्हा एकदा संक्रात येण्याची शक्यता आहे. देशात सध्या सुरु असलेल्या बर्ड फ्लू साथीच्या चर्चेमुळे ग्राहकांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरवल्यास मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे....
January 12, 2021
मुंबई: मुंबईतील तापमानात वाढ झाली असून थंडी गुल झाल्याचे दिसते. हवेचा वेग मंदावल्याने उष्मा वाढला आहे. पुढील काही दिवस यात बदल होणार नसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण हटायला सुरुवात झाली आहे. परिणामी मुंबईतील तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता...
January 12, 2021
मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. ठाणे येथे प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन B1, B2 नामक 13 मजली आणि 13 वर्ष जुन्या अनधिकृत इमारती असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.  या अनधिकृत इमारती अधिकृत करण्यासाठी आता ठाकरे...