एकूण 55 परिणाम
मे 21, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुकट्या प्रवाशांवर जरब बसविण्यासाठी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी १०० रुपयांचा दंड तीनशे रुपये केला खरा; पण कारवाई निम्म्याने घटली आहे. तिप्पट दंडामुळे प्रवाशांवर जरब बसल्याचा प्रशासन दावा करीत असले, तरी हा दंड अवाजवी असल्याने...
मे 17, 2019
कोल्हापूर - वीस वर्षांपूर्वी राज्यात एचआयव्ही संसर्ग व एड्‌सग्रस्तांची संख्या चिंताजनक होती. अशा स्थितीतून राज्य एड्‌समुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राज्यभरातील २२०० कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांची मुदतवाढ, तर ७० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एड्‌स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक...
मे 08, 2019
नाशिक - महापालिका अधिनियमानुसार शहरात बससेवा सुरू करायची असेल, तर नियंत्रणासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली सत्ताधारी भाजपने महसभेचा निर्णय बदलून कंपनी स्थापन करण्याचा ठराव दिला. याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना...
एप्रिल 26, 2019
पुणे - पीएमपीकडून शहरातील तोट्यातील मार्ग आणि अनावश्‍यक बस फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत. पीएमपीच्या मार्गात सुसूत्रीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पाहणीमध्ये शहरात गरज नसताना काही मार्ग सुरू आहेत. तसेच, काही मार्गावर गरजेपेक्षा अधिक फेऱ्या सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे...
एप्रिल 25, 2019
नवी मुंबई -  कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेळेची शिस्त आणि कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी याकरिता पालिकेने त्यांना "जीपीएस'ची मनगटी घड्याळे दिली आहेत. त्याची उपयुक्तता काही दिवसांतच स्पष्ट होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यात अशी घड्याळे बांधणारे 28 टक्के कर्मचारी उशिरा कामावर येत असल्याचे आढळले आहे. आयुक्त...
फेब्रुवारी 21, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यातील कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी आणि सहायक शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी न्यायालयात धाव...
फेब्रुवारी 20, 2019
भावी राजकीय नेतृत्वाला संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी तयार करणे, ही खरे म्हणजे पक्षांची जबाबदारी आहे. नोकरशहांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज आहेत. रा जकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्यातील संघर्षाचा वाद नवीन नाही. या दोन्हींमधल्या नाजूक नातेसंबंधांचा प्रश्‍न...
जानेवारी 27, 2019
नाशिक - घरपट्टी असो व २१ कोटींचा रोख मोबदला देण्याचा विषय असो महासभा, स्थायी समितीच्या सभागृहात घेतलेला निर्णय व प्रत्यक्ष कार्यवाही यात मोठा फरक असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हाच पारदर्शक कारभार का? असा सवाल करत शिवसेनेने शुक्रवारी (ता.२५) स्थायी समितीच्या बैठकीत विविध...
जानेवारी 09, 2019
नाशिक - महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडून विशेष परवानीच्या माध्यमातून आयुक्त निवासस्थानाचा ताबा मार्च २०१९ अखेरपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी आयुक्तपदाचा कार्यभार सोडल्यापासून त्यापुढे ते जितके दिवस निवासस्थानात राहतील, तोपर्यंत विजेची देयके अदा करावी लागणार आहेत....
जानेवारी 05, 2019
नाशिक: तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरुन अवघ्या नऊ महिन्यांत मुंबईला बदली झाली. मात्र मुलाचे शिक्षण सुरु असल्याने त्यांचे कुटुंबीय अद्याप नाशिकलाच आहे. त्यांनी आयुक्तांचे निवासस्थान सोडलेले नाही. त्याविरोधात महापालिकेचे विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थेट राज्याच्या प्रधान सचिवांकडे...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  अवघ्या महिन्याभरातच तुकाराम...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - धडाकेबाज कारकिर्दीमुळे प्रकाशझोतात आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मंत्रालय नको आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोत अशी अवस्था झाल्याने तुकाराम मुंढे नवीन नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. तुकाराम मुंढे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी, नवी...
डिसेंबर 12, 2018
नाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची कारणे देत नगरसेवकांच्या विकासकामांना केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचे बिंग आयुक्तांसमोर फुटले. महापालिकेने मंजूर केलेल्या एकूण अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अवघी 34 टक्के रक्कम नऊ महिन्यांत खर्च झाल्याचे बघून आयुक्त राधाकृष्ण गमेदेखील अवाक्‌ झाले...
डिसेंबर 06, 2018
नाशिक - शहरात अडीच लाखांहून अधिक मिळकती अनधिकृत असल्याचा दावा सरकारकडे करून खळबळ उडवून देणारे महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या वास्तव्यास असलेल्या निवासस्थानाची झाडाझडती करण्याचा निर्णय भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतला. गेल्या वर्षभरात आयुक्त निवासस्थानात किती बदल केले आणि ते नियमात...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : शहर बससेवा चालविताना कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याचा प्रयत्न महासभेकडून झाल्यानंतर अद्याप महासभेचा ठरावच प्राप्त झाला नाही. नियमानुसार नव्वद दिवसांच्या आत बससेवेचा ठराव प्रशासनाच्या हाती न पडल्यास यापूर्वी सादर...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक - तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर अहमदाबाद येथे हरितक्षेत्र विकासाच्या पाहणीसाठी आयोजित करण्यात आलेला दौरा अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा दौरा यशस्वीपणे व्हावा यासाठी स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी संचालकांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्मार्टसिटीअंतर्गत हरितक्षेत्र विकसित...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई- राज्याच्या प्रशासनाचा बहुचर्चित आणि वादग्रस्त चेहरा म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची थेट मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. परंतु मंत्रालयात बदली केल्यानंतर मात्र, तुकाराम मुंढे एकप्रकारे पिंजऱ्यातील वाघ ठरणार आहेत. एका सनदी अधिकाऱ्याचा असलेला रुबाब तुकाराम मुंढे यांच्या...
नोव्हेंबर 24, 2018
नाशिक - महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर महापौरांच्या टिळकवाडीतील ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडण्यात आल्याप्रकरणी २४ तासांनी सरकारवाडा पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पोलिसांकडे मुंढेसमर्थक ‘आम्ही नाशिककर’च्या सदस्यांनी मागणी केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांना...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीवर शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर नाशिककरांना एकाच वेळी दोन घटना पाहायला मिळाल्या. एका बाजूला मुंढेसमर्थकांनी आम्ही नाशिककर झेंड्याखाली एकत्र येत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बदली होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाहीला बदली हेच उत्तर असून, हा सर्व १२७ नगरसेवकांचा विजय असल्याचा दावा करत नाशिककरांसाठी घेतलेले अहितकारक निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून रद्द केले जातील, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. आयुक्त मुंढे यांच्या बदलीनंतर महापालिका...