एकूण 7 परिणाम
November 23, 2020
खेड (रत्नागिरी) : कोकणातील पारंपरिक शेतीला छेद देत तीन ध्येयवेड्या तरुणांनी तालुक्यातील चाटव गावांमध्ये हळदीची शेती केली. एक वेगळा पर्याय शोधला आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी हळदीची शेती कोकणातील शेतकर्‍यांसाठी निश्‍चितच फायद्याची ठरेल असा विश्वास जितेंद्र, राम आणि विश्वास या...
October 31, 2020
भोकरदन (जालना) : तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करीत आहे. काही शेतकऱ्यांनी हळदीचे पीक घेण्याचा नवा प्रयोग यशस्वी केला; मात्र अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यात आता वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.  ...
October 31, 2020
मंडणगड (रत्नागिरी) : बचत गटांच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यात करण्यात आलेली हळद लागवडीचा उपक्रम चांगला असून महिलांच्या जीवनात नवी उमेद भरण्याचे काम प्रशंसनीय आहे. कोकणात अशा प्रकारचे अनेक प्रकल्प उभारणीसाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महसूल, ग्रामविकास, खारभूमी, बंदर...
October 21, 2020
साखरपा (रत्नागिरी) : कोकणात हळद लागवड पीक वाढीला लागत असताना कोंडगावात हे पीक केवळ गांडूळ खतावर घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धनश्री जोशी यांनी आपल्या सात गुंठ्यांत हा प्रयोग केला आहे. कोकणात हळद लागवड नवीन नाही. पण या पिकावर कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता केवळ गांडूळ खताचा वापर करून...
October 17, 2020
यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा खरीप हंगाम सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरला. अस्मानी व सुल्तानी संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पळविला. सोयाबीन पिकातून लागवड खर्च निघाला नाही. त्यामुळे आता पारंपरिक पेऱ्यात बदल करून हळद लागवड करण्याकडे यवतमाळ तालुक्‍यातील वाई...
October 05, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) - जगावर कोरोनाचे संकट गडद असताना अनेक तरुण शेतीत नवे प्रयोग करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहेत. असाच प्रयोग भिरवंडे गावातील तरुणांनी केला असून, कमी खर्चात दीड एकरात हळद, अर्धा एकर मिरची तर पाऊन एकरात झेंडूची शेती फुलवून भावी पिढीसमोर आदर्श ठेवला आहे.  भिरवंडे विविध विकास सेवा...
September 27, 2020
जळकोट : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठी मेहनत घेऊन हळद लागवडीचा नवा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या आनंदावर पाणी फिरले आहे. एका अर्थाने पावसाने हळद पिकाची वाट लावली असून शेतकरी चिताग्रस्त झाला आहे. तालुक्यात जवळपास ११० हेक्टरवर...