एकूण 35 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गुलाम बोडी याला क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची कबुली दिल्याबद्दल पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. दोन एकदिवसीय आणि एक ट्‌वेंटी-20 खेळलेल्या बोडीने क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे आठ आरोप मान्य केले. हॅन्सी क्रोनिए प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचार...
सप्टेंबर 18, 2019
मोहली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या मालिकेत दुसरा सामना आज मोहाली येथे होणार आहे. पहिला सामना वाया गेल्याने सर्व चाहत्यांचे लक्ष मोहलीच्या हवामानावर लागले आहे. अशातच चाहत्यांसाठी एक खूशखबर आली आहे.  Breaking :...
सप्टेंबर 17, 2019
धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली ट्‌वेंटी-20 लढत पावसामुळे वाया गेली; पण याचे कवित्व संपण्यास तयार नाही. जोरदार पावसापेक्षा लढत रद्द होण्यासाठी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटकांना जबाबदार धरले जात आहे. त्यांनी इंद्रू नागाला प्रसन्न केले नाही; त्यामुळे लढतीला इंद्रू नागाचा डंख...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : केएल राहुलची अपयशाची मालिका चिंताजनक आहे. त्यामुळे आता कसोटीतही रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा विचार होत असल्याचे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. रोहित मर्यादित षटकांच्या लढतीत सलामीला यशस्वी ठरला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके केली आहेत; तर ट्...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : भारताच्या अपंग संघाने यजमान इंग्लंडला पराजित करून ट्‌वेंटी-20 जागतिक सीरिजचे विजेतेपद जिंकले. या संघातील प्रत्येक सदस्य आपल्या यशाचा आनंद आप्तेष्टांना सांगत होता; पण याच संघातील दोन काश्‍मिरी युवकांना स्पर्धा जिंकल्यानंतर सोडाच; पण स्पर्धेसाठी आल्यापासूनच घरच्यांबरोबर संपर्क साधता आलेला...
ऑगस्ट 15, 2019
जोहान्सबर्ग : भारत दौऱ्यासाठी ट्‌वेंटी-20 संघातून वगळलेल्या डेल स्टेनने विराट कोहली आणि भारतीयांची माफी मागितली आहे. स्टेनने संघातून वगळल्यावर ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केल्यावर त्यासंदर्भात चाहत्यांना उत्तर देताना माफी मागितली. दक्षिण आफ्रिका निवड समितीत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. त्याकडे...
ऑगस्ट 04, 2019
लॉडरहील, फ्लोरिडा - तिन्ही प्रकारच्या खेळासाठी असलेली प्रतिभासंपन्न गुणवत्ता यशस्वीपणे सादर करण्याची रिषभ पंतसाठी योग्य वेळ आली आहे, असे विधान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या ट्‌वेंटी-20 सामन्याच्या अगोदर केले.  महेंद्रसिंह धोनीच्या भविष्याबाबत अनिश्‍...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचा अहवाल भारतीय क्रिकेट मंडळास मेच्या सुरुवातीसच मिळाला होता. पण पृथ्वी शॉला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्याचे ठरल्यामुळे तो केवळ आयपीएलच नव्हे, तर मुंबई ट्‌वेंटी-20 लीगही खेळला असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने 2013 पासून...
जुलै 31, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या खेळाडूंवर बंदीची औपचारिकताच पार पाडत असल्याचे पृथ्वी शॉवरील बंदीच्या प्रकरणातून पुन्हा दिसल्याचेच मानले जात आहे. दोन मोसमापूर्वी युसुफ पठाण बंदीच्या कालावधीत दोन रणजी लढती खेळला होता, तर आता पृथ्वी शॉ बंदीच्या कालावधीत आयपीएल खेळला...
जुलै 21, 2019
निवड समिती अध्यक्ष विविध खेळाडूंबद्दल  - केदार जाधव ः संघाबाहेर ठेवण्यासाठी त्याच्याकडून काहीही चुकीचे घडलेले नाही. अर्थात सर्व गोष्टी लक्षात ठेवून आम्ही बॅकअपचा विचार करीत आहोत.  - पृथ्वी शॉ ः दुखापतीमुळे संघनिवडीसाठी अनुपलब्ध  - हार्दिक पंड्या ः तो सध्या एका गोष्टीत व्यग्र  - जसप्रीत बुमरा ः...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यातून माघार घेतली. त्याने बीसीसीआयकडून दोन महिन्यांची रजा मागून घेतली आहे. या काळात तो निम लष्करी दलात जाऊन देशाची सेवा करणार आहे.  त्याने हाताला दुखापत झाल्याने विंडीज दौऱ्यातून माघार घेतली असली तरी तो दोन...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. विश्वकरंडकात त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याने ही माघार घेतली आहे. त्याशिवाय त्याच्या भविष्याबाबतही तो आता विचार करण्याची शक्यता आहे.  विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा...
जुलै 12, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. भारतीय संघ अद्याप...
नोव्हेंबर 07, 2018
लखनौ : रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20 षटकांत 195 धावांची मजल मारली. संथ खेळपट्टी आणि लांब सीमारेषेमुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडणार नाही, हा अंदाज एकट्या रोहितने आपल्या फटकेबाजीने खोटा...
ऑगस्ट 10, 2018
मेलबर्न : 'सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वोत्तम कौशल्य विराट कोहलीकडेच आहे', अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी भारतीय कर्णधाराचे तोंडभरून कौतुक केले. 'खडूस' या विशेषणाने परिचित असलेल्या वॉ यांनी सहसा कुणाचेही कौतुक केलेले नाही. पण कोहलीचा उल्लेख मात्र त्यांनी 'बिग ऑकेजन प्लेअर...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्‍वास ठरावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शीघ्र कवितांनी विनोदाची झालर चढविली. त्यांच्या काही क्षणांच्याच भाषणाने दिवसभर चर्चेने दमलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांना 'रिफ्रेश' केले.  'आजचा अविश्‍वासदर्शक ठराव म्हणजे ट्...
एप्रिल 20, 2018
नवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर चक्क वीरेंद्र सेहवागचे आभार मानले. कारण, यंदाच्या 'आयपीएल'पूर्वी झालेल्या लिलावामध्ये ख्रिस गेलला कोणत्याही संघाने करारबद्ध करण्यास उत्सुकता दर्शविली...
मार्च 21, 2018
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरली जाणारी 'डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम' (डीआरएस) यंदाच्या 'इंडियन प्रीमिअर लीग'मध्येही (आयपीएल) वापरली जाणार आहे. 'आयपीएल'चा यंदा 11 वा मोसम आहे. 'आयपीएल'मध्ये 'डीआरएस'चा प्रथमच वापर होणार आहे.  "या स्पर्धेत 'डीआरएस'चा वापर करण्याची कल्पना गेल्या अनेक वर्षांपासून...
मार्च 13, 2018
लंडन : इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज डॅनी वॅटची भारतीय क्रिकेटरसिकांना ओळख विराट कोहलीमुळे आहे.. विराटला ट्‌विटरवरून लग्नाची मागणी घालणारी डॅनी वॅट आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे.. आणि यावेळी तिच्याकडे असेल विराट कोहलीने भेट म्हणून दिलेली खास बॅट!  भारत, ऑस्ट्रेलिया...
फेब्रुवारी 24, 2018
जोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेमध्ये गुणवत्ता दाखवून दिलेला नवोदित यष्टिरक्षक हेन्रिक क्‍लासेनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वियान मल्डर या अष्टपैलूलाही संघात संधी देण्यात आली आहे.  अष्टपैलू ख्रिस मॉरिस...