एकूण 197 परिणाम
जून 14, 2019
नवी दिल्ली : सध्या तरुणाई दिवसातील सर्वांत जास्त वेळ कोणत्या अॅपवर घालवत असेल तर ते इन्स्टाग्राम. मात्र, आज पहाटेच्या सुमारास इन्स्टाग्राम बंद पडल्याने सर्व युझर्सच्या हिरमोड झाला आणि त्यांनी  ट्विटरकडे धाव घेतली.  इन्स्टाग्राम बंद पडलंय आणि आता ते वापरणारे सारे लोक ट्विटरवर येऊ लागले असे निदर्शनास...
जून 10, 2019
पुणे - उसळती तरुणाई आणि त्यांना आवडणारे संगीत यांना एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ हा संगीत कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे. वेगवेगळ्या संगीताचा आस्वाद घेण्याची पुणेकरांची खासियत आहे. त्यात तरुण आणि त्यांना आवडणारे संगीत म्हणजे धमाल मस्ती. मनोरंजनाच्या या कार्यक्रमाचे आयोजन २८ व २९ एप्रिल रोजी...
जून 01, 2019
मुंबई : कुर्ल्याच्या अस्वच्छ लिंबू सरबत वाल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इटली-उडीद वडा विकणाऱा व्यक्ती चटणीसाठी शौचालयातील पाणी वापरत असल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. #हे राम! नींबू शरबत के बाद...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान मोदींच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. मोदींनी अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारताना आवडी-निवडीबद्दल सांगितले. शिवाय, आपण उलटे घड्याळ का घालतो या सवयीबद्दलचे एक गुपित...
एप्रिल 22, 2019
कोलकता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या केसमध्ये अडकविले असल्याचे सांगितले. प्रज्ञासिंहांच्या विरोधात त्यांना हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोट्या केसमध्ये अडकविण्यात आले होते. यातून देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले. तर न्यायालयात त्यांचा खटला खोटा...
एप्रिल 17, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदार रत्ना घोष यांनी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांशी बोलताना रत्ना घोष म्हणाल्या की, 'जर तुम्हाला...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्लीः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून 'नंबर वन'चे स्थान पटकावले आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असेलेल्या फेसबुकने नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. या...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे ट्विटरवर आता कोणतीही व्यक्ती एका दिवसात 400 हून अधिक युजर्सना फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Follow, unfollow, follow,...
मार्च 28, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र साडी, तिकिटानंतर टिकल्यांच्या पाकिटावर आले आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सनी खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराने वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रत्येकजण चर्चेत येण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. सोशल...
मार्च 27, 2019
नवी दिल्ली - 'आज सकाळी, मी देशाला उद्देशून भाषण करणार आहे', अशी घोषणा मोदी यांनी केली होती. त्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष मोदींच्या घोषणेकडेच लागले होते. नोटाबंदीपासून मसूद अजहरपर्यंतच्या सर्व शक्यतांवर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली. परंतु, मोदींनी देशाला संबोधल्यानंतर सगळ्यांचाच अपेक्षाभंग झाला...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना- भारतीय जनता पक्षासह महायुतीचा प्रचार प्रारंभ काल कोल्हापूर येथे विराट सभेने झाला. पण या सभेसाठी विराट गर्दी ही शेजारच्या राज्यातून आणली होती, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस तसेच आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या...
मार्च 23, 2019
पुणे : देशभरातील चौकीदारांनी ट्विटरवरून #RahulGandhiFattuHai आणि #FattuPappu या दोन हॅशटॅग खाली काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. आज सकाळपासून या दोन हॅशटॅगचा ट्रेन्ड सुरु आहे. राहुल गांधी अमेठी सोबतच केरळ मधील वायनाड मधूनही लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा...
मार्च 19, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येणार आहे. यामध्ये विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. यामध्ये विवेकचे वेगवेगळे नऊ लूक असणार आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत हा चित्रपट येणार असल्याने सध्या चांगलीच त्याची चर्चा आहे. सुरुवातील 12 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार...
मार्च 17, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (रविवार) वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण, त्यांचा उत्साह हा कायमच तरुणांना लाजवेल आणि आपल्या सडेतोड मतांमुळे प्रसिद्ध असलेल्या पर्रीकरांच्या निधनाने देश हळहळला. चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पर्रीकरांना स्वादुपिंडाचा...
मार्च 17, 2019
पुणे : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांना अनेक दिवासंपासून ग्रासले होते. त्यांच्या निधनानंतर राजकिय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत.  राष्ट्रपती रामनाथ कोवींद Extremely sorry to...
मार्च 17, 2019
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात लागलेली झुंज सध्या सोशल मिडीयावरुन प्रभावीपणे बघायला मिळते आहे. देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख होत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाउंटवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' या शब्दाचा उल्लेख केला आहे. मात्र त्यानंतर मोदी आणि त्यांच्या...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली -  पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अजहर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील अहवालावर चीनने पुन्हा...
मार्च 14, 2019
न्यूयॉर्क: भारतासह जगभरातील काही भागांमध्ये व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा अद्यापही विस्कळितच आहे. नेटिझन्सनी आज (गुरुवार) सकाळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापर करताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली. यामुळे ट्विटरवर #FacebookDown #instagramdown हे ट्रेण्ड टॉप टेनमध्ये आले...
मार्च 07, 2019
धर्मा प्रोडक्शनच्या अंतर्गत 'कलंक' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे. नुकताच चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. एका पोस्टरवर अभिनेता वरुण धवन आणि दुसऱ्या पोस्टरवर अभिनेता आदित्य रॉय कपूर दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव हे गंभीर आहेत. करण जोहरने ट्विट करत हे...
मार्च 07, 2019
इस्लामाबाद - भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानची सर्वच बाजूने कोंडी झाली आहे. आधी जैशे महंमदचे पाकिस्तानात अस्तित्व नसल्याचे पाकिस्तान म्हणत होते. तर त्यासाठी भारताकडे पुराव्यांची मागणी देखील पाक करत होता. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीच जैशे...