एकूण 39 परिणाम
डिसेंबर 07, 2019
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावलं आहे.  उद्या मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना चर्चेसाठी बोलावलं आहे.  संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व खासदारांशी संवाद...
डिसेंबर 06, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार...
डिसेंबर 06, 2019
ठाकरे घराण्यातील एका भावाने दुसऱ्या भावाकडे एक अत्यंत महत्त्वाची मागणी केलीये. होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मागणी केलीये. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरलाय. महाराष्ट्रातील मुलांना...
डिसेंबर 05, 2019
पुणे : पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) संस्थेमध्ये होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत ही बैठक दिल्लीच्या बाहेर घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलीय. ही बैठक पहिल्यांदाच पुण्यात होणार आहे. पण...
डिसेंबर 05, 2019
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झालेत. अशातच उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळीच चैत्यभूमीवर जाणार आहेत. मात्र, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चैत्यभूमीवर जाणार नाहीत अशा प्रकारच्या बातम्या...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीदिनी फोर्ट येथील रिगल सिनेमासमोरील चौकात उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री येथे बाळासाहेबांच्या या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी केली. बाळासाहेब ठाकरे...
डिसेंबर 01, 2019
मुंबई - मुंबईतील आरेच्या जंगलात कारशेड उभारण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर, आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेड विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. या आंदोलनकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा समावेश होता. या गुन्ह्यांमुळे त्यांना विविध स्पर्धा परीक्षा आणि इतर शैक्षणिक...
नोव्हेंबर 30, 2019
विधानसभेत बहुमत चाचणी पार पडल्यानंतर आज सभागृहात उद्धव ठाकरे यांनी ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हे मनोगतात व्यक्त करताना ज्यांची शपथ घेऊन आपण का कारभार स्वीकारला त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र उभा करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय केलाय.   काय म्हणालेत मुख्यमंत्री उद्धव...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालयात पदभार...
नोव्हेंबर 29, 2019
काल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात दाखल झालेत आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे.   मातोश्रीवरून...
नोव्हेंबर 28, 2019
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिलीवहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. आज संध्याकाळी 6.30 वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला   मंत्रिमंडळाच्या...
नोव्हेंबर 28, 2019
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीला गोड बातमी मिळालीये. अशातच उद्धव ठाकरे यांनी आता सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर तातडीची...
नोव्हेंबर 28, 2019
महाविकास आघाडीच्या वतीने  महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या वतीने प्रत्येकी दोन  नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये कॉंग्रेसचे बाळासाहेब थोराथ आणि डॉक्टर नितीन राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जयंत पाटील ...
नोव्हेंबर 28, 2019
महाराष्ट्रात राजकारामामुळे अनेक नाती दुरावली आहेत. अशातच राजकारण वेगळं आणि कुटूंब वेगळं हे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलंय. उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी स्वतः  जातीने उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून...
नोव्हेंबर 28, 2019
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. अभिनंदन, 'उद्धव ठाकरेजी आपली मुख्यमंत्रिपदी...
नोव्हेंबर 28, 2019
काल आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत कॉंग्रेस हायकमांड सोनिया गांधी आणि  डॉक्टर मनमोहन सिंह यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वतः आदित्य यांनी दिलं. मात्र, सोनिया गांधी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी अनुपस्थित राहणार आहेत. याबद्दल पत्र लिहून उद्धव...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई  : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे आज शपथ घेत आहेत.शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शपथविधीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार का यावर तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत."उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबातील आहेत;त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई  : राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाविरोधी महाराष्ट्र विकास आघाडीने बाजी मारल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून या सोहळ्यासाठी प्रशासनासोबतच शिवसेना,...
नोव्हेंबर 27, 2019
उद्धव ठाकरेंच्या रूपात एक हरहुन्नरी राजकारणी महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभणार आहे. फोटोग्राफी हा त्यांचा छंद. कधी विठूरायाच्या वारीची फोटोग्राफी तर कधी गडकिल्ल्यांची सैर. फोटोग्राफर ते मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंचा प्रवास थक्क करणारा आहे.  कुणालाही भुरळ घालतील असे हे फोटो. निसर्ग आणि...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई  : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलंय. आता सर्वांचं लक्ष मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला त्याचप्रमाणे मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या वाट्याला 16 मंत्रिपदं येणार असून त्यांचा विदर्भाला न्याय देण्याचा...