एकूण 917 परिणाम
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 22, 2019
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे आमदार जयदत्त क्षीरसागर हे बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्रीच मुंबईकडे कुच केले आहे. त्यांना आरोग्यमंत्रीपदही भेटणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या...
मे 22, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 22, 2019
आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने उपस्थित...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 19, 2019
बीड - राज्यात शिवसेना सत्तेत सामील झाली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाने कायम सरकारशी दोन हात केले. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारशी भांडताना जलसंधारण, सामुदायिक विवाह, आरोग्य शिबिरे अशा माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली; पण बीड जिल्ह्यात चारा छावण्यांतील घोटाळ्यात पक्षाच्या बड्या...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...
मे 10, 2019
मुंबई - स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मूळ इंग्रजीत असलेल्या आत्मचरित्राची मराठी आवृत्तीही तयार आहे; पण प्रकाशनाला मुहूर्तच मिळेना अशी वेळ आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेमुळे राणेंनी दिलेल्या उद्‌घाटनाच्या निमंत्रणाचा...
मे 09, 2019
सावंतवाडी - नारायण राणेंचे आत्मचरित्र दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी आहे; पण स्वतःवर झालेल्या आरोपांचे काय? याचे स्पष्टीकरण ते करणार आहेत, का असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून केला आहे. माजी मुख्यमंत्री राणे आत्मचरित्र प्रसिद्ध करणार असल्याचे सगळ्यात आधी आमदार...
मे 07, 2019
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिलेल्या काही बाबी आता समोर आल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह घर सोडून जाऊ, अशी धमकी दिली होती.   नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिले, की 14...
मे 02, 2019
मुंबई : श्रीलंकेत बॉम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या "बुरखा बंदी'चे समर्थन करत शिवसेनेने "सामना'च्या अग्रलेखातून भारतातही अशी बंदी घालण्याचे साकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातले आहे. यावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडलेले आहे. अशातच बुरख्याबाबत शिवसेना नेत्यांमधील मतभिन्नता चव्हाट्यावर...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा...
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...
एप्रिल 28, 2019
विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची युती कायम राहण्याची चिन्हे असल्याने कोल्हापूर उत्तरसाठी अस्वस्थ झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य केले आहे. मुंबईमध्ये जसे ‘एकच स्पिरीट, नो किरीट’ हे वाक्‍य गाजले, तशीच स्थिती कोल्हापुरात निर्माण करण्याच्या तयारीत भाजपचे पदाधिकारी...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 28, 2019
मुंबई : कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांची नियुक्‍ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेतेपदी केली आहे.  प्रियांका चतुर्वेदी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते. या वेळी मोदी...
एप्रिल 27, 2019
वाराणसीतील भव्य ‘रोड शो’ आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची मांदियाळी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन तर केलेच, पण त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक या दोन दिवसांत केवळ वाराणसी मतदारसंघात नेऊन ठेवली आणि तीही राष्ट्रवाद व हिंदुत्वाच्या गजरात!   लोकसभा निवडणुकीच्या सध्या...
एप्रिल 26, 2019
संगमनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोदी आणि अमित शहा यांचा फॉर्म भरायला जातात. उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा प्रकार सुरू आहे. यांची छाती 56 इंच नाही, यांचे पोट 56 इंच झाले आहे. मुख्यमंत्री यांची लायकी आहे, का राहुल गांधी यांचा संदर्भात बोलायला, अशी जोरदार...