एकूण 533 परिणाम
एप्रिल 24, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे?   23 एप्रिल 2019 काही लोक या लोकसभा...
एप्रिल 24, 2019
मुंबई : राज तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते....
एप्रिल 24, 2019
मुंबई - उत्तर मुंबई मतदारसंघात मतदारांना वाटण्यात आलेल्या मतपावत्यांवर केवळ भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे दिसत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या पावत्या न वाटण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानासाठी अवघा आठवडा शिल्लक असताना युतीतील हा नवा वाद काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो. उत्तर मुंबई मतदारसंघाचे...
एप्रिल 24, 2019
मुंबई - देशातील सध्याचे वातावरण आणि दोन वर्षांत झालेल्या अन्य राज्यांतील निवडणुकांचे निकाल पाहता नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, याचा अंदाज आल्याने उद्धव ठाकरे यांचे मित्र मुकेश अंबानींनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्‍त...
एप्रिल 22, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... सभेचे ‘राज’कारण! मोदी चक्क पवार आणि राष्ट्रवादीवर शब्दही नाही बोलले रामदास आठवलेंच्या 'त्या' वाक्यांमुळे पिकला हशा... मतदानाला...
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या २३ एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी सुप्रिया...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 22, 2019
मुंबई - कॉंग्रेसने 60 वर्षे देशावर दरोडा घातला, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. धारावी येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.  कॉंग्रेसने केलेला भ्रष्टाचार जनता कधीच विसरू शकत नाही. या काळ्या कारभाराचे परिणाम जनता अजून भोगत आहे, असा हल्ला ठाकरे यांनी चढवला. वांद्रे-...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 21, 2019
इचलकरंजी - ‘‘मी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडत आलो आहे, पण मला कोण शेतकऱ्यांचा नेता म्हणत नाही, तर शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी फक्त शिवसेना उभी राहिली आहे.’’ असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप...
एप्रिल 21, 2019
आमची भूमिका - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारताला धोका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे, असे ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत...
एप्रिल 21, 2019
पुणे - ‘अहंकार निर्माण झाला की लोकशाही धोक्‍यात येते आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू होते. त्याची प्रचिती भाजपने उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून लक्षात येते. ही प्रवृत्ती ठेचायची असेल तर, भाजपच्या विरोधात मतदान करा’’, असे आवाहन माजी मंत्री...
एप्रिल 21, 2019
पुणे :"अहंकार निर्माण झाला की लोकशाही धोक्‍यात येते आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू होते. त्याची प्रचिती भाजपने उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून लक्षात येते. ही प्रवृत्ती ठेचायची असेल तर, भाजपच्या विरोधात मतदान करा'', असे आवाहन माजी मंत्री...
एप्रिल 20, 2019
मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी मासेमारीच्या विरोधात कडक कारवाईस सुरवात झाली आहे. नाणार प्रमाणेच एलईडी लाईटची मासेमारी हद्दपार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. हा प्रश्‍न ठाकरेच सोडवू शकतात. त्यामुळे मच्छीमारांनी बहिष्कार मागे घेत मतदानात भाग घ्यावा असे आवाहन आमदार...
एप्रिल 20, 2019
मुंबई - काँग्रेच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या आणि ‘मीडिया सेल’च्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी हातात शिवबंधन बांधले. या वेळी...
एप्रिल 20, 2019
मुंबई - काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना पुढील वर्षी राज्यसभेत पाठवण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून त्या नाराज होत्या. लोकसभा निवडणूक लढवण्याची...
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मतदान पेटी रस्त्यावर; ईव्हीएमचे तुटले सील अर्जुन खोतकर म्हणतात, 'दानवे हे माझी मेहबुबा' (व्हिडिओ) पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचा...
एप्रिल 19, 2019
कणकवली - महायुतीच्या प्रचारसभेसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन घेतले. यामुळे राजकीय भुवया उंचावल्या. तेलींची ठाकरेंशी झालेली जवळीक ही नव्या समीकरणांची नांदी असावी, अशीही चर्चा यानिमित्ताने रंगली. तर तेली हे...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 19, 2019
मुंबईः काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवार) दुपारी शिवसेनेत प्रवेश केला. पत्रकार परिषदेत बोलताना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, 'शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून, शिवसेनेच्या प्रचारासाठी...