एकूण 172 परिणाम
March 04, 2021
अकोला:  आज आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे बर्‍याच दिवसांपासून नाविकांचे सुरक्षित आश्रयस्थान होते.  आम्ही बहामासबद्दल बोलत आहोत, बाहमास  हे एक नंदनवन आहे. जे जगभरातील पर्यटकांना समुद्र किनारे, अविस्मरणीय दृश्ये, निसर्ग, रोमँटिक सनसेट्स आणि डाइविंगसाठी देखील सर्वात सुंदर ठिकाण आहे. परंतु येथे एक स्थान...
February 26, 2021
सातारा : आज कालच्या तरुणींच्या मेकअप किट मधील काजळ हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तसंही भारतात जवळ जवळ सर्वच प्रांतातील स्त्रिया डोळ्यात काजळ घालतात. तर लहान बाळांच्या डोळ्यातही काजळ घातलं जाते. आपले डोळे खुलून दिसण्यासाठी स्त्रीया काजळाचा खुबीने वापर करतात. मात्र, आता आता डोळे स्मोकी करणे देखील एक...
February 26, 2021
पुणे :  कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग , पुणे मधील भाऊज आंत्रप्रिनरशिप (बीईसी-सीओईपी) विभागाच्या वतीने "पुणे स्टार्टअप फेस्ट - २०२१" (पीएसएफ) चे ऑनलाईन आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्शवभूमीवर "पुणे स्टार्टअप फेस्ट - २०२१" पहिला ऑनलाईन फेस्ट 27 आणि 28 फेब्रुवारीला " बोल्स्टरिंग इनोवेशन - ब्ल्यू...
February 25, 2021
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडिया आणि ओव्हर-द-टॉप अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भातील महत्त्वाच्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (सीएआयटी) शुक्रवारी बंदची घोषणा केली आहे....
February 25, 2021
बीजिंग : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आज गुरुवारी चीनसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलंय की, गेल्या चार दशकांमध्ये 77 कोटींहून अधिक लोकांचा आर्थिक स्तर सुधारण्यात चीनला यश आलेलं आहे. गरीबी विरोधातील या लढाईमध्ये चीनने संपूर्णपणे विजय प्राप्त केला आहे. त्यांनी म्हटलंय की,...
February 25, 2021
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील ओक्लाहोमामध्ये ट्रिपल मर्डर करणाऱ्या आरोपीने एका मृत महिलेच्या शरीराला कापून त्यातून हृदय काढलं. त्यानंतर त्याला बटाट्यासोबत शिजवून त्याच्याच नातेवाईकांना मारण्यापूर्वी खायला दिलं. ओक्लाहोमा सिटी न्यूज 4 टीव्ही आणि ओक्लाहोमन...
February 25, 2021
मुंबई - जगावेगळं असं काही भारतातच घडतं असं काही नाही ते कुठेही घडू शकते. आपल्याकडील जेवढे प्रख्यात सेलिब्रेटी आहेत त्यांची एकापेक्षा जास्त प्रेमप्रकरणे तरी आहेत किंवा एकापेक्षा जास्त विवाहपण. हॉलीवूड तर त्यापेक्षा दोन पावले पुढचे आहे त्यांच्याकडील काही सेलिब्रेटींचे खासगी आयुष्य हा सार्वजनिक...
February 25, 2021
लंडन : पंजाब नॅशनल बँकमध्ये 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी सध्या भारतातून फरार झाला होता. नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने आजा गुरुवारी निर्णय दिला. या निर्णयानंतर नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग...
February 25, 2021
आरण सर्व गूगल आणि यूट्यूब वापरतो. एखाद्या गोष्टीविषयी माहिती मिळवायची किंवा काही खरेदी करायची ...  गुगल सर्वांसाठीच खूप महत्त्वाची बनले आहे. काही लोकांनी तर याला गुगलबाबा म्हणण्यास सुरूवात केली आहे. त्यात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. तसेच, आपल्या प्रत्येक शोधाविषयी माहिती देखील गुगलकडे आहे.  आपण...
February 21, 2021
मुंबई - कोरोनानं मनोरंजन विश्वाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ते भरुन काढण्यासाठी सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. अशावेळी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनी आपआपले चित्रपट प्रदर्शन करण्याचा सपाटा लावला आहे. कोरोनाची परिस्थिती निवळत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही निर्मात्यांनी ओटीटी आणि...
February 18, 2021
नवी दिल्ली- भारतात 16 जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरुवात झाली होती. या अभियानाला एक महिना पूर्ण झाला आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत सरकारने 88.57 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. यामध्ये सव्वा दोन लाख जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. या एक महिन्यात...
February 18, 2021
नवी दिल्ली - देशातील पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून पेट्रोलनं काही राज्यात शंभरी गाठली आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग दहाव्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 22 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजता नवे SOP...
February 18, 2021
नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात अजिबात ढिलाई न बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातील प्रवाशांसाठी नवे SOP लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या...
February 18, 2021
नवी दिल्ली - देशातील पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून पेट्रोलनं काही राज्यात शंभरी गाठली आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल आयात करणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने सौदी अरब आणि इतर कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपातीत घट करण्याची मागणी केली आहे. भारताने म्हटलं की,...
February 18, 2021
नवी  दिल्ली : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 22 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजता नवे SOP लागू होणार आहेत. यूके, युरोप आणि मिडल इस्ट देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने विशेष नियम तयार केले आहेत. भारतात येणाऱ्या सामान्य आंतराराष्ट्रीय प्रवाशांसाठी जाहीर केलेल्या SOP चे दोन दोन प्रमुख...
February 17, 2021
मुंबई - मराठी चित्रपटांचा डंका सातासमुद्रापार गाजत असल्याचे दिसून आले. अनेक चित्रपटांनी गेल्य़ा वर्षी परदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये कौतूकास्पद कामगिरी केली आहे. त्यात आता काळी माती या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. प्रसिध्द शेतकरी ज्ञानेश्वर बोडके याच्या जीवनावर आधारित चित्रपटानं एक दोन नव्हे तर...
February 17, 2021
नागपूर : आजच्या जगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत असतो. मात्र, प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. त्यासाठी प्रयत्न करूनही अनेकजण कंटाळतात. मात्र, जे सातत्याने प्रयत्न करत असतात, त्यांना नक्कीच यश मिळते. यश आणि अपयशामध्ये फक्त स्वयंशिस्तीचा फरक असतो. यशस्वी लोकांमध्ये स्वयंशिस्त असते, तर अशस्वी...
February 17, 2021
नागपूर : कुठलीही कंपनी असेल तर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक नेमला जातो. कंपनीला समोर नेण्यासाठी आवश्यक असणारे गुण ज्या व्यक्तीमध्ये असेल त्याच्यावर ही जबाबदारी सोपविली जाते. मात्र, व्यवस्थापकाची नेतृत्व क्षमता चांगली असेल तर कंपनीची कमी वेळात प्रगती होते. तुम्ही जर कुठल्या कंपनीचे...
February 16, 2021
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असूनदेखील देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला आहे. ज्या पेट्रोलची मूळ किंमत फक्त 31 रुपये आहे त्यासाठी ग्राहकांना मात्र 90 रुपयांच्यावर किंमत मोजावी लागत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये सध्या संतापाची भावनाही आहे. याबाबत आता केंद्रीय...
February 16, 2021
नवी दिल्ली - युकेमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात दाखल झाला होता. त्यानंतर आता दक्षिण अफ्रिका आणि ब्राझिलमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूचीही भारतात एन्ट्री झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली...