एकूण 29 परिणाम
December 05, 2020
उत्तर कोरियाचा हुकुमशाह सत्ताधीश किम जोंग उन हा आपल्या क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. त्याच्या क्रूरतेची आणखी एक बातमी सध्या समोर येतीय. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण उत्तर कोरियामध्ये लॉकडाऊन तर लावला गेलायच सोबतच तिथल्या नियमांचं उल्लंघन केल्यास कडक शिक्षा देखील दिली जात आहे. आणि...
December 02, 2020
नवी दिल्ली- कोरोना विषाणूविरोधातील युद्धात ब्रिटनने ऐतिहासिक घोषणा केली आहे. फायझर बायोटेकच्या कोरोनावरील लशीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. पुढील आठवड्यात सामान्य लोकांना ही लस उपलब्ध करुन दिली जाईल. भारतासह 180 देशांत कोरोनावरील लशीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.  जगभरात कोरोनामुले...
November 05, 2020
लंडन: जगभरात कोरोना कहर अजून सुरुच आहे. सध्या सगळ्यांना आस आहे ती कोरोना लशींची. विविध ठिकाणी सध्या कोरोनावरील लशींवर संशोधन आणि निर्मितीचं काम सुरु आहे. काही दिवसांपुर्वी ब्रिटनमध्ये झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनात असं दिसून आलं आहे की, एखाद्याला कोरोना संसर्ग झाला तर त्याच्या शरीरात या...
November 02, 2020
मुंबई : कोविड परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत करण्यासाठी उद्योगांनी महाराष्ट्राची निवड केली असून आज काही प्रमुख उद्योगसमुहांनी सामंजस्य करार केला आहे. या करारांमुळे सुमारे २४ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यात  एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास...
November 01, 2020
लंडन- युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आता अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. फ्रान्सनंतर आता ब्रिटनमध्येही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाचा धोका पाहता देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 5 नोव्हेंबरपासून लॉकडाऊन सुरु...
October 31, 2020
मुंबई - जगभरात प्रचंड लोकप्रिय असणा-या जेम्स बाँड या चित्रपट मालिकेतील पहिल्या जेम्स बाँड अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. सिन कॉनेरी असे त्या अभिनेत्याचे नाव होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने सगळ्या जगातील सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेणा-या कॉनेरीच्या जाण्याने हॉलीवूडवर मोठी...
September 26, 2020
मुंबई, ता.26 ; कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेले अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खटला लढवण्यासाठी दागिने मोडण्याची वेळ आली असल्याचे अनिल अंबानी यांनी इंग्लडच्या कोर्टात सांगीतले आहे. ते साधारण आयुष्य जगत असून, त्यांच्याकडे एक कार असल्याचा दावा त्यांनी...
September 18, 2020
मुंबई : कोरोनाच्या संवेदनशील काळात अखेर एक आशेचा किरण समोर  मिळतोय. DGCI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मुंबईतील KEM रुग्णालयाला कोविशील्ड या कोरोना लसीची चाचणी करण्यास सांगितलंय. त्यामुळे आता उद्यापासून मुंबईतील KEM रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार झालेल्या आणि महाराष्ट्रातील...
September 14, 2020
मुंबई : कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा मुंबईतील पालिकेच्या KEM आणि नायर रुग्णालयात होणार आहे. अनेक अडचणींवर मात करत अखेर आता चाचणी पालिका रुग्णालयांमध्ये केली जाणार आहे.  अॅस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या या लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या...