एकूण 429 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली. पोटनिवडणुका...
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर येथील 19 वर्षांच्या युवकाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या पोलिस हवालदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला. या तरुणाला खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप पोलिस हवालदारावर ठेवण्यात आला आहे. उल्हासनगर येथे सॅंडविच आणि ज्यूस विक्रीचा व्यवसाय...
मे 19, 2019
उल्हासनगर : काल सायंकाळी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या अडीच लाख रूपयांच्या दागिन्यांची बॅग महिला रिक्षात विसरली. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला तिची बॅग परत मिळाल्याने लग्नात दागिन्यांच्या अभावी येणारे संकट टळले आहे. कामगार हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या संगीता वेणुगोपाल शेट्टी...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मे 17, 2019
उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.   उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद...
मे 16, 2019
उल्हासनगर : लघुशंकेसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा उघड्या ट्रान्सफार्मरने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी उल्हासनगरात घडली. लघुशंका करताना वायरचा शॉक लागल्याने ही व्यक्ती जागीच मृत्यूमुखी पडली असून, या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. हरनाम गोपीचंद्र डिंग्रा...
मे 16, 2019
उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर काल मध्यरात्री जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे.याप्रकरणी सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी साई पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. स्थायी समितीची निवडणूक...
मे 08, 2019
उल्हासनगर : एका 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेला मंदिरात सोडते म्हणून तिचा हात पकडून तिच्या हातातील सोन्याची हाताची बांगडी खेचून एक महिला पळून गेल्याची धक्कादायक घटना काल भरदुपारी भाटिया चौकात घडली आहे. वयोवृद्ध महिलेचा हात धरून तिला मंदिरात नेताना आणि काही क्षणात महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी खेचून...
मे 04, 2019
उल्हासनगर : निवडणुकीचे काम करतेवेळी उल्हासनगर पालिकेचे कर्मचारी भगवान मगरे यांचा मृत्यू झाला होता. निवडणुकीच्या परिपत्रकानुसार मगरे यांच्या परिवाराला 15 लाख रुपये मिळावेत, असा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांना पाठवण्यात आल्याची माहिती उपविभागीय तसेच सहाय्यक...
मे 03, 2019
उल्हासनगर : एका 20 वर्षीय ज्यूस विक्रेत्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने ही आत्महत्या पोलिसाकडून मागण्यात आलेल्या हफ्तेबाजीला कंटाळून केली असल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना काल (गुरुवार) रात्री उल्हासनगरात घडली. सतीश खेडकर उर्फ गुडडू असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांवर कारवाई करण्याच्या...
एप्रिल 29, 2019
उल्हासनगर : मुंडावळ्या बांधून एक नववधू थेट मतदान केंद्राकडे येते.. सर्वजण लवकर मतदान करण्यासाठी नववधूला पुढे जाण्यास सांगतात.. हे घडलं आहे कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर येथील उल्हास विद्यालय मतदान केंद्रात. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मराठा सेक्शन मध्ये राहणाऱ्या सायली रणपिसे यांनी...
एप्रिल 28, 2019
उल्हासनगर : मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमान 40 डिग्री च्या पुढे पोहचले आहे. याचाच फटका उल्हासनगरात आलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याला बसला असून अति उष्माघाताने या कर्मचाऱ्याचा बुथवरच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  भगवान मगरे (वय 54) असे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते...
एप्रिल 27, 2019
उल्हासनगर : ''तुमच्या नावात ठाकरे आहे म्हणून पूजा आहे. ठाकरे काढा बरं..अशा खड्या बोलात शिवसेना उपनेते राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना सुनावले. कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरातील कॅम्प नंबर 3 मधील चोपडा परिसरात...
एप्रिल 25, 2019
कल्याण - पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले असले तरी विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली असून, यामुळे ठाण्यासह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आदी...
एप्रिल 23, 2019
उल्हासनगर : उल्हासनगर येथे आज सायंकाळी चारच्या सुमारास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे यांनी एका कारमधून तब्बल 71 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड पकडली. भदाणे यांच्या पथकाने चार दिवसात बेहिशेबी रोकड...
एप्रिल 21, 2019
उल्हासनगर : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली कमालीचे सक्रिय झालेल्या  उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकाने अवघ्या 17 तासांत तीन आसामींच्या वाहनांची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून 15 लाख 60 हजार रुपयांच्या बेहिशोबी रोकडचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर व...
एप्रिल 10, 2019
उल्हासनगर - क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारामारीमुळे एकाने 16 वर्षांच्या मुलाचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली.  कॅम्प नंबर 2 मधील आझादनगर परिसरात 23 वर्षीय बिपीन यादव व 16 वर्षीय सुंदरम निशाद राहतात. एका महिन्यापूर्वी सुंदरमने बिपीनला मारहाण केली होती. तेंव्हापासून बिपीन हा सुंदरमचा वचपा...
एप्रिल 10, 2019
उल्हासनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःचा संसार नाही ते दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ करतात असा टोमणा शरद पवार यांनी मोदींना मारला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी उल्हासनगर शहराचे नोटबंदी आणि जीएसटी मुळे कंबरडे मोडले असून, हीच परिस्थिती देशाची आहे. देश देशोधडीला लागला आहे. अशी टीका मोदी सरकारवर...
एप्रिल 07, 2019
उल्हासनगर : चारित्र्याच्या संशयामुळे पतीने आपल्या मुलीसमोरच पत्नीचा गळा घोटून खून केल्याची संतापजनक घटना उल्हासनगरात घडली. मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन पित्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कॅम्प नंबर 1 मधील मुकुंद नगरात दीपक पगारे,त्याची पत्नी रेखा पगारे हे त्यांच्या मुलगा व...
एप्रिल 07, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये आज (रविवार) सकाळी पतीनेच पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली असून, शहरातील कॅम्प क्रमांक एक येथील मुकुंदनगरमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्लम्बरचे काम करणारा दीपक पगारे हा रात्री कामावरून घरी आला. त्यानंतर त्याची पत्नी रेखा हिच्या बरोबर जोरात...