एकूण 48 परिणाम
मार्च 09, 2018
उल्हासनगर : एका बांधकाम धारकाने त्याचे बांधकाम तोडू म्हणून न्यायालयात दाखल केलेल्या स्थगन आदेशाला सहकार्य करणासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना उल्हासनगर पालिकेतील विधी विभागाच्या महिला सहाय्यक आयुक्तांसह लिपिकाला अटक करण्यात आली आहे. छाया डांगळे व दीपक मंगतानी अशी आरोपींची नावे असून...
फेब्रुवारी 24, 2018
उल्हासनगर : आज शनिवारी अहमदनगर मध्ये शिवसैनिकाच्या मुलाच्या लग्नाला जात असतानाच काल रात्री मालवाहू टेम्पोने धडक दिल्याने उल्हासनगरातील शिवसेना विभाग प्रमुख नाना म्हसाळ यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ते 55 वर्षांचे होते. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले असून अधिक मार लागल्याने काही दिवसांपूर्वीच...
फेब्रुवारी 05, 2018
उल्हासनगर : उल्हासनगरात पालिकेच्या 28 शाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या घरातील गरिबीची पाश्वभूमी पाहता या शाळेत इयत्ता 8 वीचे वर्ग सुरू करण्याच्या मनवीसेच्या मागणीला शिक्षण संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिका आयुक्तांनी देखील तसा प्रस्ताव पाठवल्याने येत्या काळात पालिकेच्या सर्व शाळेमध्ये 8...
जानेवारी 25, 2018
उल्हासनगर : निवडून आल्यावर मतदारांकडे पाठ फिरवणाऱ्या उमेदवारांना नाही तर पाच वर्षे सुविधा देताना मतदारांच्या संपर्कात राहणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करणार, असा संकल्प आज राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने मतदारांनी केला. त्यांना मतदार नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले. उल्हासनगरातील प्रभाग समिती तीन मध्ये...
नोव्हेंबर 17, 2017
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप अकोलाः शहरात एकीकडे अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा पेच निर्माण होत आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरण करण्यात येत आहे. दुसरीकडे रस्त्यावरच दुकाने थाटण्याची परवानगी व्यावसायिकांना देण्यात आल्याच्या मुद्दावरून महापौरांनी शहरातील सर्व रस्त्यांवरील...
नोव्हेंबर 17, 2017
कऱ्हाड (सातारा): येथील नगराध्यक्षा सौ. रोहणी शिंदे यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांना वगळून जनशक्ती विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आज (शुक्रवार) मेन रोडवरील आझाद चौकातील रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन केले. नगराध्याक्षांसह भाजपच्या नगरसवेकांना कोणतीही कल्पना न देता पार पडलेल्या भूमीपूजनाने भाजप व जनशक्तीमधील...
नोव्हेंबर 17, 2017
मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जळगाव) : वन विभागातर्फे पाचारण करण्यात आलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात आज (शुक्रवार) दुपारी तिरपोळे शिवारात बिबट्या ट्रॅप झाल्याचे कळते आहे. तिरपोळे शिवारातील शेताजवळील नाल्यात बिबट्या एका जाळीत बसलेला ड्रोन कॅमेऱ्यात आढळून आला आहे. त्याला बेशुद्ध करण्यासाठी पाचारण केलेल्या शार्प...
जुलै 06, 2017
उल्हासनगर: एकीकडे ठाणे आणि शेजारील कल्याणच्या परिसरात स्वाईन फ्लूने आतंक निर्माण करताना अनेकांचे बळी घेतले असतानाच, उल्हासनगर मात्र स्वाईनफ्ल्यूच्या साथीतून सुरक्षित आहे. दोन संशयित रुग्ण ठणठणीत झाले असून, प्रयोगशाळेचे अहवाल चांगले आले आहेत, याबाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर अधिकाऱ्यांची पाठ थोपटणार...