एकूण 487 परिणाम
नोव्हेंबर 17, 2017
हरारे : झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्यावर अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी या आठवड्यात मोठ्या प्रमाणात दबाव टाकणयात येत आहे. पण मुगाबे यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला आहे. लष्कराने शक्तीचा वापर करून त्यांना पाठींबा देणाऱयांना लक्ष्य केले आहे. यामुळे मुगाबे यांच्या 37...
नोव्हेंबर 17, 2017
पुणे : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारीवर्गावर कारवाई करावी आणि मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेतर्फे आज (शुक्रवार) पुणे ते नागपुर पदयात्रा काढण्यात आली. गंज पेठेतील क्रांतीवीर लहुजी वस्ताद...
नोव्हेंबर 17, 2017
माजलगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यात साखर कारखान्यांनी उसाला भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी ऊस दरासाठी मारलेल्या शेतकऱ्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा शुक्रवारी (ता. १७) माजलगाव मधून काढण्यात आली.  जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी बैठक घेउन उसाचा समानदर देउन २६५ जातीचे उसाची नोंद न...
नोव्हेंबर 17, 2017
विक्रोळी (अक्षय गायकवाड) :  उपनगरातील कांजूरमार्ग येथे पालिका अधिकाऱ्याला फेरीवाल्याने धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. सोनू गुप्ता(22) असे फेरीवाल्याचे नाव आहे, त्याला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब सानप असे अधिकारयाचे नाव आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकाबाहेर...
नोव्हेंबर 17, 2017
जोधपूर : राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गंगा कुमारी ही राज्यातील पहिली तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होणार आहे. गंगा 2013 साली परीक्षा उत्तीर्ण झाली होती, त्यानंतर पोलिस वर्दीचा अधिकार मिळावा यासाठी तिने मोठी लढाई लढली.  राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश...
नोव्हेंबर 17, 2017
तळेगाव दिघे (संगमनेर) : तालुक्यातील नान्नजदुमाला येथे रात्रीच्या सुमारास देशमुख यांच्या घरात घुसून दोन अज्ञात चोरट्यांनी ३४ हजारांचा माल लंपास केला. बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.   नान्नजदुमाला येथे केशव शंकर देशमुख यांचे कुटूंब राहते. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दोघे...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेता ए.के. अँटनी यांनी निर्वासित रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. रोहिंग्या नागरिकांना आश्रय देण्यास नकार दिल्याने अँटनी यांनी सरकारला धारेवर धरतानाच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशमधील निर्वासितांना दिलेल्या संरक्षणाची आठवण करून...
नोव्हेंबर 17, 2017
औरंगाबाद : औरंगाबादेत सहकार विभागातील ऑडिटरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सकाळी नऊच्या सुमारास उघड झाली. पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी माहिती दिली की, सुधाकर अभिमन्यू मुंडे (रा, सह्याद्री हिल्स, शिवाजीनगर, औरंगाबाद) असे ऑडिटरचे नाव आहे. ते सहकार विभागात विशेष लेखापरीक्षक...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली लोकप्रियता कायम राखली असली तरी विविध धार्मिक समुदायांशी सलोख्याचे संबंध जोपासण्यात आणि वायू प्रदूषणाची समस्या हाताळण्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नसल्याचे समोर आले आहे.  प्यू या थिंक टँक कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून एक राजकारणी म्हणून...
नोव्हेंबर 17, 2017
पुणे : 'खादी आता 'स्टेटस सिम्बॉल' झाले आहे. त्याचे ब्रॅंडिंग योग्य पद्धतीने झाल्यास लोकांपर्यंत खादी पोचेल. याचसाठी खासदारांनी त्यांच्या मतदारसंघांत खादी विक्रीची केंद्रे उघडावीत. याबाबत मी त्यांना पत्र लिहीन,'' असे आश्‍वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल व मनपाच्या आरक्षित...
नोव्हेंबर 17, 2017
मुंबई : राज्यात सध्या सत्तेवर असलेल्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आकाशातून चंद्र-सूर्य आणून देऊ अशा घोषणा केल्या होत्या, पण आज शेतकरी हमीभावासाठी रोज मरण पत्करत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला पैसे नाहीत, पण आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपच्या तिजोरीत व मंत्र्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये आहेत....
नोव्हेंबर 17, 2017
मुंबई : महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिक 2018 पासून 'आधार'ची नोंदणी टपाल कार्यालयातूनही करू शकणार आहेत. यासाठी 1200 टपाल कार्यालयांमध्ये आधार नोंदणीसाठी आवश्यक तंत्रज्ञान खरेदी केली गेली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य टपाल मास्तर जनरल एच. सी. अगरवाल यांनी वृत्तसंस्थेला दिली. सध्या...
नोव्हेंबर 17, 2017
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील चौधरी माथा परिसरात शुक्रवारी (ता. १७) पहाटे लाकडी गोडाऊन व इतर फर्निचर दुकानांना लागलेल्या आगीत पाच दुकाने जाळून खाक झाली असून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज (शुक्रवार) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीचे कारण...
नोव्हेंबर 17, 2017
वणी (नाशिक) : राज्य शासनाने मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून महाराष्ट्र व गोवा राज्यातील सुमारे चार हजार शासनमान्यता संस्थांमध्ये ता 30 नोव्हेबर, 2019 पर्यंत टंकलेखन मशिनची 'टक टक' पुन्हा सुरु होत आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकी कार्यालयातील कामकाजात संगणकाचा वापर...
नोव्हेंबर 17, 2017
श्रीगोंदे, (नगर) : कर्नाटक राज्यातून विक्रीसाठी आणलेला ४५ हजार रुपये किंमतीचा चार किलो ८०० ग्रॅम गांजा पोलिसांनी पकडला. श्रीगोंदा फॅक्टरी येथे ही कारवाई झाली. या प्रकरणी टेंभुर्णी जिल्हा सोलापूर येथील दोघांना पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.  या प्रकरणी पोलिसांनी विजय राजाराम साळवे (...
नोव्हेंबर 17, 2017
मेहुणबार (ता. चाळीसगाव) : वरखेडे  शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात काल झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर सर्व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरीही बिबट्याने आज (शुक्रवार) पुन्हा पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कुत्रा व मेंढीचा फडशा पाडला. त्यामुळे पुन्हा बिबट्याची या भागात दहशत निर्माण झाली आहे. वरखेडे...
नोव्हेंबर 17, 2017
पुणे : पुणेकर त्यांच्या कामकाजाची आवश्यकता व गरजांना अनुरूप ठरतील अशा ठिकाणी वास्तव्य करतील तर दरवर्षी १३३० कोटींची बचत करू शकतील असे नोब्रोकर या भारताच्या ऑनलाइन रिअल इस्टेट बाजारपेठेमधील आघाडीच्या कंपनीने पुणे शहरातील प्रवास करण्याच्या पद्धतींवर केलेल्या सर्वेक्षणातून आढळले आहे. नोब्रोकरने...
नोव्हेंबर 16, 2017
उल्हासनगर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वालधुनी नदीला प्रदूषित करणारे उल्हासनगरातील 511 जिन्स कारखाने कायमस्वरूपी बंद करण्याचा पवित्रा पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत घेतला आहे. त्यामुळे जिन्स उद्योगांचा संसार उठणार असून, सुमारे 75 हजार कामगारांवर बेरोजगारीची...
नोव्हेंबर 07, 2017
उल्हासनगर - मृत तरुणाला जिवंत करण्यासाठी तब्बल १० दिवस प्रार्थना सुरू होती. त्यामुळे मृतदेहाची विटंबना झाली. मुंबईतील नागपाडा आणि अंबरनाथमध्ये उघडकीस आल्यानंतर संबंधितांची धावपळ उडाली.  मशक ऑक्‍टोविवो (वय १७) या नागपाडा - चिंचपोकळी येथील तरुणाचा २७ ऑक्‍टोबरला मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात...
ऑक्टोबर 17, 2017
उल्हासनगर  - कल्याण-अंबरनाथ रोडजवळ असलेल्या बेकायदा बांधकामांकडे कानाडोळा केल्याचा ठपका ठेवून सोमवारी (ता. 16) उल्हासनगर पालिकेच्या दोन सहायक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मनीष हिवरे व दत्तात्रय जाधव अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. वसुबारस या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आयुक्त राजेंद्र...