एकूण 95 परिणाम
मे 16, 2019
मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले.  मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष ढुंबरे यांच्यावर...
मे 09, 2019
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून येथील जिल्हा बॅंकेत 500 विविध पदे रिक्त आहेत. आता लिपिकांच्या 225 पदांसाठी लवकरच भरतीप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. याबाबतची माहिती संचालक तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.  जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक आज...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 भोपाळ : येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर या आज (ता. 29) उमा भारती यांच्या गळ्यात पडून रडल्या. त्या प्रचारासाठी रवाना होण्यासाठी उमा यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यास गेल्या होत्या. या दरम्यान उमा या प्रज्ञा यांच्या पाया पडल्या. प्रज्ञा यांचे औक्षण करुन खीर खाऊ घातली आणि...
एप्रिल 29, 2019
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीसाठी आज शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी सातपासून या मतदानाला सुरवात झाली असून, सायंकाळी सातपर्यंत 61.90 टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञासिंह या महान संत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वत:ला मूर्ख प्राणी म्हटले असून, माझी तुलना प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी करू नका, असेही सांगितले.     मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञासिंह घेणार का?, असा प्रश्न उमा...
एप्रिल 26, 2019
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सध्या एकच चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ऊर्फ दिग्गीराजा यांच्यासमोर साध्वींचेच आव्हान का उभे राहते आणि या वेळीदेखील साध्वी त्यांना मात देतील काय? उमा भारती आणि प्रज्ञासिंह ठाकूर या दोन साध्वी. एकेकाळी मध्य प्रदेशात तीन राजकीय व्यक्तींचा बोलबाला...
एप्रिल 22, 2019
नाशिक - पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार) सभा झाली. परंतु, मोदींचे भाषण सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात सभेसाठी आलेला जनसमुदाय सभास्थळ सोडून बाहेर पडला.   जनसमुदाय सभास्थळावरुन बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंतप्रधान व्यासपीठावर येण्यापूर्वी नेत्यांची...
एप्रिल 17, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पवार-राहुल यांची भेट, मुलाखत उद्याच्या 'सकाळ'मध्ये मुख्यमंत्री म्हणतात, 'मोदी, तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात गुजरातचे नव्हे' शरद पवार...
एप्रिल 17, 2019
दुर्ग (भोपाळ): केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. दुर्ग येथे प्रचारासाठी गेलेल्या उमा भारती यांना प्रसारमाध्यमांनी प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील सहभागाबाबत विचारले असता...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 03, 2019
नागपूर - गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून केवळ ‘रेव्हेन्यू कलेक्‍शन’ करायचे असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आज येथे केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोधी क्षत्रिय संस्थेतर्फे मंगळवारी शुक्रवारी तलावाजवळील...
एप्रिल 02, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री उमा भारती, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी (ता. दोन) शहरात येणार आहेत. मंगळवारपासून गडकरी यांची थेट मतदार संपर्क रॅलीलाही प्रारंभ होणार आहे. शहरात सध्या...
मार्च 28, 2019
वुमन हेल्थ सीमा, माझी पेशंट अगदी पहिल्या बाळंतपणापासून माझ्याकडे येणारी, अलीकडे अगदी उत्साहाने मुलीच्या डिलिव्हरीला येऊन गेलेली. मात्र, आज वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेली माझ्यासमोर आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता माझ्या काळजात चर्रर्र झाले... काहीशी भांबावलेली, धास्तावलेली. ती म्हणाली...
मार्च 23, 2019
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून 'हॅट्‌ट्रीक' केलेले खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीला 'खो' देण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या दोन वर्षांपासून हालचाली सुरु होत्या. अखेर काल (ता. 22) डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीला "राम-राम' ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला अन्‌ पक्षाने रात्री उशिरा...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी अखेर भारतीय...
मार्च 22, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. भारती पवार व काँग्रेसचे प्रवीण छेडा यांचा भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉनमधील कार्यक्रमात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या दोघांचाही नरेंद्र मोदींच्या नेनृत्वावर विश्वास असून,...
मार्च 21, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार उद्या (शुक्रवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, अशी माहिती मिळत आहे. त्यातूनच दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याने पवार यांनी भाजपमध्ये जाण्याचा...
मार्च 17, 2019
पिंपरी : आज माझ्यावर काय वेळ आली. बापाला पोराला निवडून द्या म्हणण्याची वेळ आली. गमतीचा भाग सोडून द्या. मी सुद्धा सुरुवातीला खूप कडक होतो आता नरमलो आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरीतील...
फेब्रुवारी 02, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणुकीसाठी शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांवर अर्थमंत्र्यांनी पाडलेला सवलतींचा पाऊस...त्यावर "बहुत खूब' अशी सत्ताधारी बाकांवरून समरसून मिळणारी दाद...चेहरा पडलेल्या विरोधकांची अर्थमंत्र्यांना उद्देशून "झूट बोले कौआ काटे'ची शेरेबाजी...अर्थसंकल्पातून विरोधकांवर "...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाच्या कायद्यांतर्गत येणाऱ्या 16 टक्क्यांमधील सर्व सरकारी कार्यालयांमधील भरती संबंधी नियुक्त्यांबाबत पुढील सुनावणीपर्यंत (23 जानेवारी) निर्णय घेणार नाही, अशी हमी राज्य सरकारने आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयात दिली. मराठा आरक्षण संबंधित आयोगाचा अहवाल उच्च न्यायालयात दाखल करणार...