एकूण 44 परिणाम
जानेवारी 19, 2019
नागपूर : प्रचंड गुणवान असूनही उमेश यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही स्वत:चं संघातील स्थान भक्कम करू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत स्थान न मिळाल्यानंतर उमेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि रणजी स्पर्धेत स्वत:ची उपयुक्तता पुन्हा सिद्ध करून दाखविली.  रणजी...
जानेवारी 07, 2019
पाली - वनराई बंधारा बांधताना सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरली जाते. कोकणातील ओढ्यांमधे किंवा आजूबाजूला माती कमी असते ती माती गोणींमध्ये भरून दरवर्षी वाहून जाते. त्यामुळे मृदेचा ऱ्हास होतो. हे मोठे नुकसान टाळण्यासाठी, मृदा संधारण व बंधारा लवकर, कमी पैशाचा व सोप्या रितीने बांधण्यासाठी मातीच्या ऐवजी...
नोव्हेंबर 05, 2018
कोलकता : विराट कोहलीची विश्रांती, धोनीला दिलेला निरोप, त्यातच रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर माफक आव्हानासमोरही कठीण झालेल्या परिस्थितीतून अखेर अनुभवी दिनेश कार्तिकने संघाला सहीसलामत बाहेर काढले आणि भारताने पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजचा 5 विकेटने पराभव केला. ...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : खराब फॉर्ममुळे सध्या तळ्यात मळ्यात अशी अवस्था झालेला माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला अखेर ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमधून निरोप देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. पुढील महिन्यात मायदेशात होणारी ट्‌वेन्टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्‌वेन्टी-20 मालिका यातून धोनीला वगळण्यात आले...
ऑक्टोबर 07, 2018
राजकोट : वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी भारत कसोटीत कसा विजय मिळवणार याचेच औत्सुक्‍य होते. वेस्ट इंडीजने तिसऱ्याच दिवशी भारताविरुद्धची विक्रमी हार पत्करली. भारताला विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर हीटमुळेच घाम गाळावा लागला.  विंडीज दोन्ही डावांत मिळून 100 षटकेही...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई : इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील वर्कलोडनंतर वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून या महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नेतृत्व करेल...
ऑगस्ट 03, 2018
या फलंदाजाची क्षमताच मुळी अफाट बॅट फिरताच चेंडू सीमापार होई सुसाट भलेभले गोलंदाज होऊन जाती भुईसपाट अनुष्काच्या आधीपासून तुमचा आमचा लाडका विराट इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रतिस्पर्धी कर्णधाराला शतक सोडाच नर्व्हस नाईंटीजमध्ये जाण्यापूर्वीच धावचीत केलेल्या विराट कोहलीने दुसऱ्या...
ऑगस्ट 02, 2018
बर्मिंगहॅम : भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवरील दडपण कायम ठेवले. दुसऱ्या दिवशी दुरवस्था झाल्यानंतर जिगरी विराटच्या करारी शतकामुळे भारताने प्रतिआक्रमण रचले. 13 धावांच्या नाममात्र आघाडीनंतर इंग्लंडची एक बाद 9 अशी खराब सुरवात झाली. अश्विनने कूकचा शून्यावर त्रिफळा उडविला. पहिल्या...
ऑगस्ट 01, 2018
बर्मिंगहॅम : यजमान इंग्लंड संघाच्या ऐतिहासिक एक हजाराव्या कसोटीची पार्श्‍वभूमी असलेल्या सामन्यात उद्या बुधवारपासून येथील एजबस्टनच्या मैदानवार सुरवात होत आहे. एक हजारावा सामना आणि इतिहास इंग्लंडच्या बाजूने असला तरी सध्याच्या भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक त्यांच्याकडून होणार नाही. भारतीय संघदेखील...
जुलै 29, 2018
इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या...
जुलै 25, 2018
टाकवे बुद्रुक - आंदर मावळातील मंगरूळ जवळील आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. धरण परिसरात दमदार पाऊस पडल्याने धरण पूर्ण भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. काल पर्यत धरण परिसरात ६३६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  तीन टीएमसी पाणीसाठवणूक क्षमता असलेल्या धरणात...
जुलै 16, 2018
लीड्स : नॉटींगहॅमचा सामना भारताने जिंकला आणि इंग्लंड संघाने जबरदस्त पुनरागमन करत लॉर्डसचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. आता मंगळवारी एक दिवसीय मालिकेतला निर्णायक सामना लीडस् गावाच्या सुप्रसिद्ध हेडींग्ले मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघांचे फलंदाज रंगात येऊन फटकेबाजी करत...
जून 29, 2018
डब्लिनः 2019 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडकाची पूर्वतयारी असे मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्यासाठी प्रत्येक खेळाडूला येथील खेळपट्ट्यांचा सराव व्हावा यासाठी आज होणाऱ्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघात 'बेंच स्ट्रेंथ'ला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारत तीन महिन्यांच्या प्रदिर्घ...
जून 06, 2018
पाली - सिद्धेश्वर गावासह ग्रामपंचायत हद्दितील गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी येथील गावकरी एकजुट होऊन स्वयंप्रेरणेने श्रमदान करत आहेत. तालुक्यात बहुधा पहिल्यांदाच जलतज्ज्ञाच्या सर्वेक्षणानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पाच गावांमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून बहुविध कामे सुरु...
एप्रिल 18, 2018
मुंबई - दोन बाद शून्यवरून द्विशतकी धावांची फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा ४६ धावांनी पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये तीन पराभवांनंतर विजयाचा श्रीगणेशा केला. रोहित शर्मा आणि एविन लुईस यांची तुफानी शतकी भागी मुंबईचे नशीब बदलणारी ठरली. मुंबई संघाने...
एप्रिल 09, 2018
कोलकता - कोलकता नाईट राडयर्सने आयपीएलच्या ११व्या पर्वात विजयी सुरवात करताना विराट कोहलीच्या बंगळूर संघाला चार विकेट राखून हरविले. कोलकत्याने १७७ धावांचे आव्हान सात चेंडू राखून पार केले. सुनील नारायणचे योगदान बहुमोल ठरले. त्याने प्रतिस्पर्धी सलामीवीर ब्रेंडन मॅक्‌लम धोकादायक ठरत असताना त्याला बाद...
मार्च 18, 2018
नागपूर : रणजी विजेत्या विदर्भाने अपेक्षेप्रमाणे पहिल्या डावातील 410 धावांच्या आघाडीच्या बळावर बलाढ्य शेष भारत संघाचा धुव्वा उडवून रणजी पाठोपाठ इराणी करंडकावर आपले नाव कोरले आणि वैदर्भी क्रिकेटप्रेमींना गुढीपाडव्याची अविस्मरणीय भेट दिली.                                                  विदर्भ...
मार्च 18, 2018
नागपूर - मध्यमगती गोलंदाज रजनिश गुरबानीच्या भेदक माऱ्यापुढे विदर्भाच्या ७ बाद ८०० या धावसंख्येचा पाठलाग करताना शेष भारताची चौथ्या दिवसाअखेरीस ६ बाद २३६ अशी अवस्था झाली. वानखेडेचे शतक वैशिष्ट्य ठरले. शेष भारताचे केवळ चार गडी शिल्लक असल्यामुळे यजमान विदर्भ क्रिकेटप्रेमींना रविवारी गुढीपाडव्याची...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...