एकूण 4 परिणाम
January 05, 2021
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. तीन न्यायाधीशांच्या पीठाने 2-1 अशा बहुमताने नव्या संसदेच्या निर्माणाचा मार्ग मोकळा केला आहे. नवी संसद इमारत पर्यावरण किंवा जमिनीसंबंधी निकषांचं उल्लंघन करत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. नव्या संसद भवनाचे निर्माण सुरु करण्यापूर्वी...
January 05, 2021
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या UNICEF ने दिलेल्या माहितीनुसार, 2021 या नवीन वर्षाच्या सुरवातीला जगभरात 3,71,500 हून अधिक मुलांचा जन्म झाला आहे. यामध्ये सर्वात अधिक म्हणजेच 60 हजारहून अधिका मुलांचा जन्म हा भारतात झाला आहे.  युनिसेफने म्हटलं की जगभरात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी 3,...
December 14, 2020
मेक्सिको : लहाणपणी आपण मोठ्यांचे काही ऐकले नाही किंवा काही चूक झाली की आपल्याला हमखास फटके मिळायचे. मोठ्यांनी दिलेली ही शिक्षा मुलांना शिस्त लावण्यासाठी असली तरी आता मात्र, हा कायदेशीर गुन्हा झाला आहे. पालकांनी, शिक्षकांनी मुलांना मारणे आता गुन्हा ठरणार आहे. मेक्सिकोने नवीन कायदा मंजुर केला आहे,...
December 01, 2020
मुंबई, ता. 1 : युरोपातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून ती अधिक पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट पुढच्या वर्षातही कायम राहण्याची शक्यता असून याचे दुष्परिणाम लहान मुलांवर होण्याची भिती युनिसेफने व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रभाव असाच कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचे भविष्य...