एकूण 546 परिणाम
डिसेंबर 15, 2018
पुणे - सांडपाणी वाहिन्यांमधील (ड्रेनेजलाइन) गाळ काढण्यासाठी राबविलेल्या निविदेत ‘गाळ’ अडकल्याचे नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदारांच्या साखळीतून स्पष्ट झाले आहे. या कामाच्या बहुतांशी निविदा २५ ते ३० टक्के कमी दराने आल्या असून, त्या मंजूर केल्याचे दाखले महापालिकेतील पदाधिकारी-नगरसेवकांनीच दिले. जेव्हा...
डिसेंबर 14, 2018
पुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) तुंबल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये प्रचंड गाळ साचला असून तो इतका वाढला, की काढण्यापलीकडे पर्यायच उरलाच नाही, असा शोध काही नगरसेवकांनी लावला....
डिसेंबर 14, 2018
मुंबई - राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असून, त्यांना मुदतवाढ द्यावी किंवा नाही याबाबत राज्य सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जैन यांना मुदतवाढ दिल्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय...
डिसेंबर 12, 2018
वडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या इच्छुकांनी तालुक्‍यात भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ आयोजित करून मतदारांना आकर्षित करणे, तसेच स्वपक्षाला आपण शर्यतीत असल्याची जाणीव करून दिली आहे.  लोकसभा...
डिसेंबर 10, 2018
पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्या संगीत रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, दिग्दर्शकांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य सरकारने या मागण्यांना...
डिसेंबर 06, 2018
येत्या सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांची महत्वाची बैठक होत आहे. मंगळवारी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्य विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल लागतील व त्याच दिवशी संसदेचे शीतकालीन अधिवेशन सुरू होईल. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत काय चित्र असेल, याचा...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - यंदाच्या अर्थसंकल्पातील (2018-19) मंजूर निधीपैकी पन्नास टक्‍के इतका निधी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वितरित झाला आहे, तर एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 38 टक्‍के इतका निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. विकासकामाला निधी मिळवण्यासाठी वणवण भटकणारे राज्य सरकार अर्थसंकल्पातील निधी खर्च...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : ''पंतप्रधान मोदींनी तुमच्याकडील पैसा काढून घेतला आणि तुमचा हा पैसा श्रीमंतांना दिला. त्यांनी देशाचे विभाजन केले आहे. 'गब्बर सिंग टॅक्स' (जीएसटी) लागू केला आहे. त्यांनी भारताची शक्ती काढून घेतली. त्यामुळे आता आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्ता काढून घेऊ'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष...
डिसेंबर 05, 2018
पुणे - पीएमपीएमएलकडून घेण्यात येणाऱ्या सीएनजी, बीआरटी आणि नॉन एसी चारशे बसेसपैकी पुणे महापालिकेच्या हिश्‍श्‍याच्या २४० बसेस खरेदी करण्यासाठी ११६ कोटी १७ लाख रुपये टप्प्याटप्प्याने वर्ग करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा शहरातील...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत छाननी वर्ष 2018-19 मध्ये आतापर्यंत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. नोटाबंदीमुळे ही वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मंगळवारी दिली.  याविषयी "सीबीडीटी'चे अध्यक्ष सुशील चंद्रा म्हणाले, ""देशात कर...
डिसेंबर 03, 2018
शिराळा - आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसन व इतर मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने शिराळा येथील तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्यावतीने तहसीलदार शीतल कुमार यादव यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे " २००५-०६ च्या अर्थसंकल्पात प्रथमच पारधी...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर - राज्यातील ज्या शाळांचे मूल्यांकन झाले आहे, त्या शाळांना अनुदान देण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही येत्या दोन महिन्यांत पूर्ण करायची आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात त्याबाबत आली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार ज्या शाळांचे मूल्यांकन झाले आहे, त्या शाळांचे प्रस्ताव शासनाकडे...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - राज्यातील तब्बल 82 लाख 27 हजार शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात असून, 85 लाख 76 हजार हेक्‍टर क्षेत्र दुष्काळामुळे बाधित झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. तसेच, सध्या जाहीर झालेल्या दुष्काळी भागात राज्य सरकारने दुष्काळाबाबतचे स्थायी आदेश लागू केले असून...
नोव्हेंबर 29, 2018
येवला : राज्यातील सुमारे तीस हजार विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुमारे 275 कोटींची तरतूद केली जाईल. तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या याद्या आयुक्त कार्यालयातून मागवून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या तीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याबाबत पुढील दोन महिन्यांत सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात यासंबंधीची तरतूद करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - विधिमंडळ अधिवेशनात सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचा निपटारा तीन महिन्यांत करण्याचे उद्दिष्ट असताना त्याकडे कानाडोळा करण्याकडे प्रशासनाचा भर असल्याचा निष्कर्ष विधान परिषद आश्‍वासन समितीने काढला आहे. 2015 सालच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारने दिलेली आश्‍वासने आणि प्रशासनाने केलेली कार्यवाही...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने चार वर्षांत तब्बल १ लाख ७६ हजार ४१३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या असून, पुरवणी मागण्यांचे प्रमाण एकूण अर्थसंकल्पाच्या १२.६४ टक्‍के एवढे आहे. पुरवणी मागण्यांसंदर्भात गोडबोले समितीच्या शिफारसी सरकारने धाब्यावर बसविल्या...
नोव्हेंबर 24, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यातील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी चालू हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ कोटी ६७ लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. अशी माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी येथे दिली. याबाबत बोलताना...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई- यंदा मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नाशिकहून आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघाला होता. वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा आदी मागण्या त्या मोर्चातून करण्यात आल्या होत्या आणि त्यावर 6 ...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) एल ॲण्ड टी कंपनीने सादर केलेल्या ‘सर्वंकष वाहतूक आराखड्यात’ (कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन-सीएमपी) सुमारे १९५.२६ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पीएमआरडीएने हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो...