एकूण 16 परिणाम
January 05, 2021
मुंबई  ः मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. या मार्गाचे काम दहा टप्प्यांत सुरू असून, डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे उत्तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. या महामार्गाच्या कामासंदर्भात खासदार सुरेश प्रभू...
December 27, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांना जोरदार लक्ष्य केलं. नवीन कायदे लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ होईल. नव्या बदलाचे चांगले फायदे दिसून येण्यासाठी काहीवेळ जावा लागेल. पुढच्या एक ते दीड वर्षात काय...
December 24, 2020
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संबंधी मोठी घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व गाड्यांना FASTag बंधनकारक असल्याचे गडकरी यांनी म्हटलं आहे. यामुळे प्रत्येकवेळी कॅश पेमेंटसाठी टोल प्लाझावर थांबण्याची गरज लागणार नाही. तसेच वेळ आणि इंधन बचत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. ...
December 18, 2020
नवी दिल्ली- कृषी आंदोलनावरुन राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी कृषी कायद्यांचे समर्थन करत काँग्रेसवर टीका केली. विरोधक म्हणताहेत की ज्यांनी कृषी कायदे बनवले ते शेतकरी नाहीत. ज्यांना बटाटे जमिनीवर उगतात की जमिनीमध्ये हे माहिती नाही ते शेतकरी आहेत का? सोनिया...
December 16, 2020
नवी दिल्ली- शेतकरी आंदोलनामुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यातून मिळणारी सबसिडी थेट 5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय मंत्री...
December 15, 2020
नवी दि्ल्ली : गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सुधारित कृषी कायदे रद्द व्हावेत या मागणीसाठी शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या आजवर पाच फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप कसलाही तोडगा निघालेला नाहीये. आमच्या मागण्या मान्य झाल्या...
December 10, 2020
Farmers Protest : नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. आणि दिवसेंदिवस या आंदोलनाची व्याप्ती वाढतच चालली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधक यांच्यात खटके उडत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. यात आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भर...
December 10, 2020
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दानलवे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिला आहे. प्रतिक्रिया देताना राऊतांनी पुरावे देण्याची मागणी केली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा...
November 20, 2020
मुंबई ः  कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार ने मागील 8 महिने लॉकडाऊन केले त्या लॉकडाऊनच्या काळात कोणताही रोजगार कामधंदा नसल्याने सामान्य जनता दुर्धर आर्थिक संकटाला तोंड देत आहे. अशा काळात राज्य सरकार ने जनतेच्या पाठीशी उभे राहिणे आवश्यक असून वीजबिलाची मोठी रक्कम जनता भरू शकत नाही त्यामुळे सरसकट...
October 26, 2020
नवी दिल्ली- कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांच्यासह तिघांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने 1999 मध्ये झारखंडमधील एका कोळसा खाणीच्या वाटपातील अनियमतता संबंधित कोळसा घोटाळ्याप्रकरणी दिलीप रे यांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नुकताच...
October 24, 2020
बडोदा- केंद्रीय मंत्री तथा भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्यावर निशाणा साधला. ज्यांचा जावई शेतकऱ्यांची जमीन खातो, तो इतर शेतकऱ्यांची जमीन काय वाचवणार, असा टोला त्यांनी लगावला. त्या बडोदामधील मोरबी येथील पोटनिवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या. यावर्षाच्या सुरुवातीला...
October 21, 2020
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोन भेट देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ...
October 07, 2020
औसा (जि.लातूर) : 'सकाळ'ने औसा-तुळजापुर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ ला भेगा पडून अपघात होत असल्याची बातमी प्रकाशित होताच औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मंगळवारी (ता.६) औसा ते आशिव या मार्गाची पाहणी केली. या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री...
October 02, 2020
मुंबई - उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहेत.विरोधी पक्षातील नेते तसेच माध्यमांचे प्रतिनिधी पीडित मुलीच्या कुटूंबियांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...
September 27, 2020
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. गेल्या सहा वर्षांपासून जसवंत सिंह कोमामध्ये होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी1996 ते 2004 या कालावधीत संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयांची जबाबदारी...
September 16, 2020
मुंबईः  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने  यासंदर्भात अधिसूचना जारी करत याबाबतची माहिती दिली. या निर्णयानंतर सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर त्वरीत बंदी घालण्यात आली आहे.  केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. तसंच महाराष्ट्रातूनही...