एकूण 988 परिणाम
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी तीन राज्यांतील निकालांमुळे कॉंग्रेला लाभ होणार असून, हाच उत्साह कायम...
डिसेंबर 12, 2018
शिर्डी  (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे संघटना बरोबर घेऊन लढावे लागणार आहे. भ्रष्ट आणि लुटारू व्यवस्था उभी करण्यासाठी एक माणुस पुरेसा आहे. आता राज्याचा मुख्यमंत्री पक्ष, नेते नव्हे शेतकरी ठरवणार आहेत...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पर्यायी शाळांमध्ये करण्यात आले आहे. अशा ४७ शिक्षकांना अध्यापनाचे तास वगळून उर्वरित वेळेत निवडणुकीचे काम पाहावे, असे आदेश उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  बिगर अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक व १२ अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक असे एकूण ४७ अतिरिक्त शिक्षकांचे...
डिसेंबर 12, 2018
वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १० ते १५ तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे.  या तरुणांना पोलिसांनी स्वरक्षणाचे धडेही दिले आहेत. हे तरुण दररोज रात्री दुचाकीवर...
डिसेंबर 12, 2018
लातूर - मूळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी येथे झालेल्या ओबीसी जागर मेळाव्यात विविध ४६ संघटनांचे प्रतिनिधी एकवटले. या मेळाव्यात ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र आरक्षण संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये, यासाठी सर्वत्र आंदोलन करण्याचा...
डिसेंबर 11, 2018
लातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मूळ ओबीसींच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र आरक्षण संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी (ता.१०) येथे झालेल्या ओबीसी जागर बैठकीला ४६...
डिसेंबर 10, 2018
बीड : सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, कमी प्रमाणात आलेल्या पिकांना भाव मिळत नसल्याने विविध संघटनांनकडून सोमवारी (ता. 10) जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदे वापट करन या धोरणाचा निषेध केला.  कांदे मोफत वाटण्यात येत असले तरी काही संवेदनशील ग्राहकांनी दिलेल्या रकमेतून 140...
डिसेंबर 10, 2018
एका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार! यावरुन अनुमान हेच निघू शकते, की वर्तमान राजवटीचे विकास व प्रगतीचे दावे वस्तुनिष्ठ नसावेत आणि त्यामुळेच मतांच्या जोगव्यासाठी हिंदुत्व, रामनाम, अल्पसंख्याकांचा द्वेष यांचा आधार...
डिसेंबर 09, 2018
डोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड नोंदणीकृत निवासी संघटनांना न देता कारखानदारांना देण्याचे धोरण औद्योगिक विकास महामंडळाने घेतल्याचे रहिवासी संघटनांना कळवण्यात आले आहे. मात्र या धोरणामुळे...
डिसेंबर 09, 2018
नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) म्हटले आहे, की जीएसटीआर-9, जीएसटीआर-9 ए आणि जीएसटीआर-9सी ही विवरणपत्रे भरण्यासाठी 31 मार्च 2019 पर्यंत...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 07, 2018
ब्रम्हपुरी - माचणुर (मंगलवेढा) येथील प्रतीक मधुकर शिवशरण या ९ वर्षाच्या निष्पाप बालकाची हत्या करून एक महिन्याचा कालावधी उलटूनही अद्यापही खरा मारेकारी कोण याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. एकाला संशयीत आरोपी म्हणून पकडण्यात आले. परंतु, त्याचा अद्यापही उलगडा होत नाही.  प्रतीक शिवशरण हत्या...
डिसेंबर 07, 2018
अयोध्या : बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज 26 वर्षे पूर्ण होत असून, देशभरात या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिकतेवर आधारित असला तरी स्थानिक नागरिकांना या वादापेक्षा शिक्षण आणि सुरळीत दैनंदिन जीवनाबाबत अधिक काळजी आहे.  आजच्या दिवशी अनेक संघटना विविध कार्यक्रम आयोजित करतात. अयोध्यावासी या...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : अमली पदार्थ, मौल्यवान धातूंची तस्करी, तसेच काळ्या पैशांशी संबंधित संघटित गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी परस्पर सामंजस्यावर आधारित रणनीतीवर 21 हून अधिक देशांनी शिक्कामोर्तब केले आहे. महसूल गुप्तवार्ता यंत्रणा (डीआरआय), तस्करीविरोधी संचालनालय, तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
डिसेंबर 06, 2018
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज (ता.06) चैत्यभूमीवर जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावड़े, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यानी अभिवादन केले. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी आज...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
डिसेंबर 04, 2018
पुणे : शिक्षकांच्या पदोन्नतीला शालेय शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती दिली असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या स्थगितीमुळे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळण्याऐवजी डी.एड होऊन शाळेत काही वर्षे काम केल्यानंतर मिळणाऱ्या पदोन्नतीला आळा बसणार आहे.  राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांमधील...
डिसेंबर 04, 2018
मनमाड - बीड जिल्ह्यातील माझंलागावं येथे प्रोबेशनल पिरियडवर डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेल्या भाग्यश्री नवटक्के यांनी दलित व मुस्लिम समाजासंदर्भात जातीवाचक वादग्रस्त केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज मनमाड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच नवटक्के यांच्यावर...
डिसेंबर 04, 2018
बीड : माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची औरंगाबादला बदली झाली असून गेवराईचे अर्जुन भोसले यांच्याकडे येथील पदभार सोपविण्यात आला आहे. कथित व्हिडिओतील संभाषणामुळे त्या वादात सापडल्या होत्या. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे त्यांची चौकशी सोपविण्यात आली आहे...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर - राज्यातील ज्या शाळांचे मूल्यांकन झाले आहे, त्या शाळांना अनुदान देण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही येत्या दोन महिन्यांत पूर्ण करायची आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात त्याबाबत आली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार ज्या शाळांचे मूल्यांकन झाले आहे, त्या शाळांचे प्रस्ताव शासनाकडे...