एकूण 1411 परिणाम
ऑगस्ट 08, 2019
औरंगाबाद : जून 2019 मध्ये झालेल्या ऑनलाइन बदल्यांमध्ये वीसपैकी एकही पर्याय न मिळाल्याने विस्थापित झालेल्या शिक्षकांना "पवित्र पोर्टल'नुसार होत असलेल्या नवीन शिक्षक भरतीदरम्यान पदस्थापनेची एक संधी देण्याची मागणी एकल महिला शिक्षिकांसह संघटनांनी केली आहे. 70 ते 100 किलोमीटर दूरवर फेकल्या गेलेल्या या...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर प्रवाशांसाठी आता ई-टॅक्‍सी सेवा उपलब्ध होणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने "मेरू कॅब' या कंपनीशी करार केला आहे. यासाठी स्थानकाबाहेर लवकरच पीक अप पॉईंट उभारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतर्फे महत्वाच्या रेल्वेस्थानकाबाहेर प्रवाशांसाठी ई-टॅक्‍सीची...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : बकरी ईदसाठी खासगी जागेत किंवा फ्लॅटमध्ये कुरबानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट मनाई केली. मुंबई महापालिकेने अशा अर्जावर तात्पुरते परवाने देऊ नये, असे आदेश ही न्यायालयाने दिले. महापालिकेने निर्धारित केलेल्या मांसाहारी बाजारपेठसह अन्य काही ठिकाणी बकऱ्याच्या कत्तलीला न्यायालयाने...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई: जम्मू-काश्‍मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यावर संपूर्ण देशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईसह संपूर्ण राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरसंदर्भातील कलम...
ऑगस्ट 05, 2019
सातारा : शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रात रस्त्यावरचे आंदोलन करणारी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेत काल प्रवेश केला. यानिमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर...
ऑगस्ट 04, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सप्टेंबर महिना संपायच्या आत सर्व राज्य संघटनांनी आपापल्या घटनेत सुचवलेले बदल करून स्थानिक निवडणुका घेणं बंधनकारक आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०१९ या तारखेच्या आत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक होऊन नवीन कार्यकारिणी निवडली जाऊन नव्यानं कारभार सुरू होणं गरजेचं आहे...
ऑगस्ट 04, 2019
जग सन २००८ मध्ये एका आर्थिक पेचातून जात होतं. या काळात इंटरनेटवर एका विशिष्ट समूहामध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीनं एक शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामध्ये सातोशीनं बिटकॉईन नावाच्या चलनाची क्रांतिकारक संकल्पना मांडली होती. ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करून हे इलेक्ट्रॉनिक चलन कसं...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर,: कायद्यातील दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी वर्गाची राजकीय टक्केवारी कमी होणार असल्याने संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकाच्या आरक्षाणामुळे टक्केवारीची मर्यादा ओलांडली असताना हा नियम फक्त ओबीसींसाठीच का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे....
ऑगस्ट 02, 2019
बेळगाव - तहान लागल्यानंतर महाराष्ट्राची आठवण काढणाऱ्या कर्नाटकला आता कृष्णा नदीतील पाण्याच्या विसर्गाचे वावडे वाटू लागले आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून अतिरिक्त पाण्याच्या विसर्गाने जीवितहानी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास महाराष्ट्राला जबाबदार धरावे, अशी अजब मागणी कन्नड...
ऑगस्ट 02, 2019
नवी दिल्ली : बेकायदा कारवाया प्रतिबंधक विधेयक 2019 ला राज्यसभेने आज मंजुरी दिली. यातील दहशतवादाबाबतच्या तरतुदींना तीव्र विरोध करणाऱया काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात सहमतीचे धोरण स्वीकारल्याने विधेयकाच्या मंजुरीचा मार्ग सोपा झाला. मात्र, चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांची दिग्विजयसिंह, पी. चिदंबरम...
जुलै 30, 2019
सातपूर (नाशिक) - वाहन उद्योगातील मंदीमुळे बॉश, सीएट अशा मोठ्या कंपन्यांनी दोन दिवसांपासून आपले उत्पादन पुढील काही दिवसांसाठी बंद केले आहे. महिंद्र ॲन्ड महिंद्रमध्ये एसयूव्ही ३०० साठी एक विभाग (लाइन) सुरू आहे. इतर विभागांसाठी ‘ले-ऑफ’, ‘इन-आउट’ सुरू करण्यात आले. त्यामुळे सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी...
जुलै 29, 2019
मुंबई  : वेतन, सेवाशर्ती आदी मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कामगारांनी 7 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा दिला असून, लगेच वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी ताठर पवित्रा घेतला आहे. वडाळा बस आगारात सोमवारी (ता. 29) झालेल्या बैठकीत कामगारांनी मागण्या मान्य न झाल्यास संप होणारच, असा निर्धार व्यक्त केला. ...
जुलै 29, 2019
जळगाव - शहरासह जिल्ह्यातील बहुतांश सर्वच स्वस्त धान्य दुकानांतून ग्राहकांना अर्धा ते एक किलो धान्य मिळते. हे धान्य काळ्या बाजारात विकले जाते. याबाबत ग्राहकही जागरूक नाहीत अन्‌ पुरवठा विभाग तक्रार आल्याशिवाय कारवाई करू शकत नसल्याचे चित्र आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना काळ्या बाजारात धान्य...
जुलै 29, 2019
कोल्हापूर - ट्रक भरताना आणि उतरवताना हमाली देऊन ट्रक मालक कंगाल होत आहेत. एकीकडे ट्रकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढायचा आणि पुन्हा ट्रकमधील मालाचा इन्शुरन्सही द्यायचा. यामुळे वाहतूक व्यवसाय परवडत नाही. म्हणूनच 9 ऑगस्टपासून "ज्याचा माल त्याचा हमाल', "ज्याचा माल त्याचा इन्शुरन्स'. हा निर्धार आज...
जुलै 28, 2019
पुणे : मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेल्या मराठा आरक्षण समन्वय समितीमधील सुमारे 42 संघटनांचा आहेत. या संघटनांनी समाजकारणाकडून राजकारणाकडे जाण्याचा निर्णय घेत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपला पाठिंबा महाराष्ट्र क्रांती सेना पक्षास दिला असल्याचे समन्वय समितीचे विजयसिंह महाडीक यांनी सांगितले.  अखिल...
जुलै 28, 2019
उरण : एपीएम टर्मिनल ओल्ड मर्क्‍समधून काढलेल्या ९९ कामगारांना कामावर घेण्यासाठी टर्मिनल प्रशासनच्या लोअर परेल येथील कार्यालयात निवेदन दिले आहे. त्यात कामावर न घेतल्यास २९ जुलैपासून कंपनी गेटसमोर साखळी उपोषण करीत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या वेळी कामगारांसोबत माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ...
जुलै 27, 2019
इंदिरानगर- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मदत करणाऱ्या धनगर आणि मुस्लिम समाजाला आता त्यांचे आरक्षण देखील मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मराठा समाज एकसंघ त्यांच्या मागे उभा राहील असे मत शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले . संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे...
जुलै 27, 2019
दुर्बल झालेल्या विरोधी पक्षांमुळे भाजप-शिवसेनेत कलगीतुरा सुरू झाला आहे. दुपटीपेक्षा जास्त आमदार असलेल्या भाजपने आपल्याशी बरोबरीने वागावे, असे शिवसेनेला वाटते. त्यामुळे डावपेच-प्रतिडावपेच खेळले जात आहेत. दुपटीपेक्षा जास्त आमदार असलेल्या भाजपने आपल्याशी बरोबरीने वागावे, असे शिवसेनेला वाटते. देशभर...
जुलै 27, 2019
मुंबई - राज्य सरकारने कामगारांचे किमान वेतन दुप्पट करण्याचा घेतलेला निर्णय फसवा आणि कागदावरचाच आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामगारवर्गाला खूश करण्यासाठी केलेली ही व्यर्थ धडपड असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. किमान वेतनवाढीवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार...
जुलै 27, 2019
सावंतवाडी - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांनी संघटना पुर्नबांधणी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जिल्हा नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू आहेत. या पदासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. गेली पाच वर्षे...