एकूण 86 परिणाम
ऑक्टोबर 31, 2018
भिगवण - सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन भिगवण व परिसरामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. एकदा दिनानिमित्त एकदा दौड, शपथ, लघुपट दाखविणे आदी उपक्रम घेण्यात आले. येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने "रन फॉर युनिटी" या उपक्रमाअंतर्गत बस स्थानक ते मल्लीनाथ मठ दरम्यान एकता...
ऑक्टोबर 17, 2018
भिगवण : जैन समाजाच्या वतीने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार पुढाकार घेतला जातो ही आनंदाची बाब आहे. पाणी टंचाई दुर, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यामध्ये भारतीय जैन संघटनांसारख्या संघटना महत्वपुर्ण भुमिका बजावत आहेत. जैन समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान निश्चित उल्लेखनीय आहे असे मत...
ऑक्टोबर 01, 2018
कोणताही नवीन विचार मूळ धरायला काहीसा वेळ जातो. मात्र, एकदा का नागरिकांना त्यात तथ्य दिसले की जनता त्याचे मनापासून अनुकरण करते. शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे त्याचे एक चांगले उदाहरण. पर्यावरणाला घातक असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवू नका, त्याऐवजी शाडू...
सप्टेंबर 25, 2018
औरंगाबाद - दहा दिवस मनोभावे पूजा करीत, विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवीत, एकाहून एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत रविवारी (ता. २३) ढोल-ताशांच्या निनादात आपल्या लाडक्‍या गणरायाला शहरवासीयांनी निरोप दिला. संस्थान गणपती येथून बैलगाडीमध्ये गणेशमूर्ती ठेवून मुख्य मिरवणुकीला सुरवात झाली. पारंपरिक...
सप्टेंबर 19, 2018
बोर्डी  - महामार्ग अथवा ग्रामीण भागात वाहनांचा सुळसुळाट वाढला आहे. त्याच सोबत वाढलेले अपघात चिंतेचा विषय आहे. रस्ते अपघातात वर्षाकाठी हजारो लोकांचा बळी जातो. मात्र रस्ते विकास करणाऱ्या कंपन्या आणि सार्वजनीक बांधकाम खाते यातून धडे घेताना दिसत नाही. किंबहुना, पुढे धोकादायक वळण आहे किंव्हा पुढे अपघात...
सप्टेंबर 18, 2018
कोल्हापूर -  अतिवृष्टीने वाताहत झालेल्या केरळमधील वायनाड जिल्ह्यात कोल्हापूरकरांतर्फे २०० घरकुले उभी राहणार आहेत. ‘कोल्हापूरनगर’ अशीच त्याची ओळख असेल. खासदार धनंजय महाडिक, कणेरी मठाचे अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराज यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या नियोजनातील २०० घरांपैकी १०० घरे बांधून देण्यासाठी...
सप्टेंबर 16, 2018
कल्याण : देशातील सर्वांत अस्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत नाव आल्यामुळे टीकेच्या केंद्रस्थानी सापडलेल्या कल्याण रेल्वेस्थानकातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आता स्वच्छता मोहिमेसाठी कंबर कसली आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या कालावधीत "स्वच्छता हीच...
सप्टेंबर 15, 2018
कल्याण : महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा देशभरात साजरी करण्यात येणार असून, कल्याण रेल्वे स्थानकात आज (ता. 15) स्वच्छ रेल, स्वच्छ भारत मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी कल्याण रेल्वे स्थानक मधील विविध विभाग मधील 61...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - विनाकारण हॉर्न वाजविल्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे १२ सप्टेंबरला शहर व जिल्ह्यात ‘नो हॉर्न डे’ अभियान राबविले जाणार आहे. आरटीओ व शहर वाहतूक विभाग यांच्या वतीने हे...
ऑगस्ट 29, 2018
भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक उत्सवाचा दिवस न ठरता संकल्पाचा दिवस ठरावा. आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे हक्काचे कबड्डीचे सुवर्णपदक हिरावले गेले आणि मोठी हळहळ व्यक्त झाली. या स्पर्धेत शेजारच्या कोल्हापूर...
ऑगस्ट 25, 2018
अखेर 18 ऑगस्ट 2018 ला शेवटी गंगेत घोडं न्हालं, पुणेकरांना, पुण्याच्या टेकड्या वाचवून, त्यांचं जतन संवर्धन करणारे, जैवविविधता उद्यान आरक्षण (बीडीपी- बायो डायव्हर्सिटी पार्क) अथक प्रयत्नानंतर आणि मंजूर केल्यापासून 14 वर्षांनंतर प्राप्त झालं.  पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा निर्णय 2005...
ऑगस्ट 19, 2018
मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...
ऑगस्ट 18, 2018
येवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी याचे आयोजन केले असून प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे. याबाबत दराडे यांनी सांगितले कि, शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत...
ऑगस्ट 15, 2018
मुंबई : विद्यार्थी संघटनात नावारूपास आलेली ध्येयवादी विद्यार्थ्यांची तत्वनिष्ठ संघटना म्हणजेच विद्यार्थी भारती होय. विद्यार्थी भारती संघटनेनं आजपर्यंत अनेक संघर्षात्मक तसेच रचनात्मक कार्यक्रम राबविले आहेत. त्यातीलच एक म्हणजे भुतांची पिकनिक. सालाबादप्रमाणे नवीन ठिकाण निवडून वाशिंद येथील गिरसे...
ऑगस्ट 14, 2018
आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण कितपत बाळगतो? हे भान बाळगण्यासाठी काय काय करावं लागेल? हक्क-अधिकारांबाबत दाखवली जाणारी जागरूकता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावण्यासंदर्भातही आपण दाखवायला...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यात...
जुलै 30, 2018
पुणे - ‘‘गडचिरोलीमध्ये गरिबी व दारिद्य्राविरोधात लढा देण्यासाठी माओवादी पुढे आले आहेत, हा विचार जाणीवपूर्वक पसरविला जात आहे. प्रत्यक्षात माओवाद्यांमुळेच गडचिरोलीत गरिबी व दारिद्य्रासारखे प्रश्‍न निर्माण झाले आहेत,’’ असे मत कोल्हापूरचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले.  डॉ...
जुलै 27, 2018
नवी दिल्ली : पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात कर्नाटक एसआयटीने आणखी एका संशयित आरोपीला गुरुवारी अटक केली आहे. एच. एल. सुरेश असे आरोपीचे नाव आहे. हत्येच्या कटातील मुख्य आरोपी सुजित कुमार ऊर्फ प्रवीण व संशयित मारेकरी परशुराम वाघमारे यांना एच. एल. सुरेश याने स्वतःचे घर भाड्याने राहायला दिले होते. ...
जुलै 21, 2018
महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने अलीकडेच शासन निर्णय(१५ फेब्रु.२०१८) जारी करून ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ ही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी कामकाजाची कार्यपद्धती स्वीकारली आहे. दहा वर्षे सातत्याने विविध स्तरांवर व विविध विभागांत राबविलेल्या ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमाची सरकारने...
जुलै 10, 2018
मांजरी - शहरातील दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर हरिनामाचा जयघोष करत पंढरीची आस ठेवून निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे हडपसरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हलक्‍या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि वारकऱ्यांसाठी विविध उप्रकम राबविण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सकाळी...