एकूण 86 परिणाम
एप्रिल 08, 2018
खामगाव : आमची मुलगी, आमचा सन्मान या वाक्याचा खरोखर प्रत्यय शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द व बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेमप्लेट लावण्यात आल्या असून स्त्री जन्माचे घरोघरी स्वागत केले जाते. आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आपल्या समाजाने पुरुषप्रधान...
मार्च 30, 2018
येवला : शिक्षक, ग्रामस्थ व ग्रामस्थाच्या योगदानाने तालुक्यातील सुमारे ९९ टक्के शाळा आजपर्यंत डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित शाळा लवकरच डिजिटल करून पूर्ण तालुक्यातील शाळा डिजिटल करण्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती आशाताई साळवे यांनी केले. सर्व शिक्षा अभियान,...
मार्च 19, 2018
लोणावळा: स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत नागरिकांचा सहभाग या विभागात देशभरातून निवडण्यात आलेल्या २४ सर्वोत्कृष्ट उपक्रमांमध्ये लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धांचा आणि लोणावळा आर्टिस्ट ग्रुपच्या भिंत्तीचित्रांद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्याच्या अभिनव उपक्रमाचा समावेश करण्यात...
फेब्रुवारी 14, 2018
मुंबई - व्हॅलेंटाइन डे म्हणजे, प्रेमाचा दिवस. त्यामुळे अनेक जण, आपली प्रिय व्यक्‍ती, आप्त-स्वकियांसोबत हा दिवस घालवतात; पण कैद्यांसाठी हा दिवस इतर दिवसांसारखाच रुक्ष असतो, हे जाणून भायखळा तुरुंगातील कैद्यांसाठी व्हॅलेंटाइन डेनिमित्त बुधवारी (ता. 14) "गळाभेट' हा अनोखा उपक्रम होणार आहे. यानुसार...
फेब्रुवारी 07, 2018
कल्याण : एवढ्या वर्ष परिवहन सदस्य पोटतिडकीने विषय मांडतात, पण काय उपयोग, परिवहनच्या कारभारात अनेक कर्मचारी संघटनेचा हस्तक्षेप वाढला असून तो थांबला पाहिजे, उत्पन्न वाढीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मेहनत केली पाहिजे तसे होत नसेल तर पालिकेकडून अनुदान का द्यावे, परिवहन उपक्रमाच्या कारभारात सुधारणा...
जानेवारी 28, 2018
नागपूर - केंद्र सरकार गंगा शुद्धीकरणासाठी कटिबद्ध असून ग्रामविकास, सौंदर्यीकरणासाठी कंपन्या व सामाजिक संस्थांनी हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  सुराबर्डी मिडोज परिसरात रोटरी क्‍लब जिल्हा ३०३० ची वार्षिक परिषद ‘प्रतिबिंब’च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी...