एकूण 1422 परिणाम
नोव्हेंबर 25, 2017
नवी दिल्ली : ''काही महिला राक्षसी प्रवृत्तीच्या असतात. रावणाची बहिण शूर्पणखा ही तशीच होती. लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापून तिला धडा शिकवला होता. त्यामुळे ममताजींनी ही गोष्ट विसरु नये'', अशी धमकी हरियाणा भाजपचे मुख्य माध्यम समन्वयक सूरजपाल अमू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना...
नोव्हेंबर 18, 2017
नगर : कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, गोपीनाथ भैलुमे, संतोष भवाळ यांना दोषी ठरवले आहे. 21 नोव्हेंबरला त्यांना शिक्षा सुनवली जाणार आहे.  कोपर्डीचा घटनाक्रम :  13 जुलै : 2016 रोजी कोपर्डी (ता. कर्जत) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून.  14 जुलै...
नोव्हेंबर 15, 2017
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या 4 कर्मचाऱ्यांना तब्बल 18 वर्षांनी स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती पत्र दिल्याने बुधवारी (ता. 15) महापालिका कर्मचारी संघटनेने जल्लोष साजरी केला. यावेळी नगरसेवक आणि संघटना अध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात...
नोव्हेंबर 14, 2017
कल्याण : सकाळच्या सत्रात कसारा, कर्जत, कल्याण हुन मुंबईकडे जाणाऱ्या लोकल उशिरा धावत असून त्याचा फटका सर्व सामान्य प्रवाशांना लेटमार्क लागत आहे, यामुळे संतापाचे वातावरण असून मोठा उद्रेक झाल्यावर रेल्वे प्रशासन जागी होणार का असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनाने केला आहे. कर्जत आणि...
नोव्हेंबर 14, 2017
खामखेडा (नाशिक) : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारकडून प्रत्येक क्षेत्रात काय कामे केली हे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जाहिरातींमध्ये त्या त्या क्षेत्रातील लाभार्थ्यांसह दृकश्राव्य जाहिराती दाखवत आहेत. मात्र, सोशल मीडियावर सरकारच्या या जाहिरातींचे विडंबन ...
नोव्हेंबर 14, 2017
योगमहर्षी कीर्तनकार रामचंद्र शेलार यांच्या नावाच्या सुवर्णपदकाच्या वादग्रस्त अटीवरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निर्माण झालेल्या वादंगाचा धुराळा खाली बसत असला, तरी यातून काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सुरवातीलाच हे स्पष्ट करायला हवे, की सार्वजनिक स्तरावरील कोणताही गुणवत्ताधारित पुरस्कार...
नोव्हेंबर 14, 2017
पंढरपूर - पुणे येथे रविवारी ऊसदर निश्‍चितीसाठी बोलावलेली बैठक निष्फळ ठरल्याने पंढरपूर विभागातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  दरम्यान, आज आंदोलनकर्त्यांनी श्रीपूर, भाळवणी, मंगळवेढ्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या सुमारे १० ट्रॅक्‍टरचे टायर फोडले. यामध्ये ऊस वाहतूक ठेकेदारांचे सुमारे २० लाख...
नोव्हेंबर 13, 2017
बसगाड्यांवर दगडफेक, टायरी पेटवून रस्ते रोखले सांगली : पोलिस कोठडीत थर्ड डिग्री वापरुन खून झालेल्या अनिकेत कोथळे प्रकरणी आज (सोमवार) सर्वपक्षीय सांगली बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला. मोटार सायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होत सांगलीकरांनी खाकीवर्दीतील क्रौर्याविरोधात आपला निषेध नोंदवला. सर्व पक्षीय...
नोव्हेंबर 10, 2017
पुणे - घरकामगार महिलांना घरेलू कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी वयोमर्यादा 70 वर्षे करावी. किमान वेतन आणि महागाई भत्ता द्यावा, कामांचे तास, पगारी रजा, विमा आणि भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तिवेतनासाठी सर्वंकष कायदा करावा, अशा विविध मागण्यांसाठी "घरेलू कामगार कृती समिती'च्या वतीने निदर्शने गुरुवारी...
नोव्हेंबर 08, 2017
वाल्हेकरवाडी : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत येऊन जवळपास ८ महिने उलटून गेली. तरीही शहरातील नागरिकांच्या सर्व पातळीवरील असणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यात आणि शहराच्या विकासा बाबतित कोणतेही सकारात्मक पाऊल न उचल्याने दिवसेंदिवस होत चाललेला शहराचा भकासपणा व शहराची होत असलेली अधोगती याबाबत...
नोव्हेंबर 06, 2017
सोलापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उसदराची कोंडी काल (रविवारी, ता. 5) महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुटली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी रविवारी (ता. 12) किंवा सोमवारी (ता. 13) सुटण्याची शक्‍यता आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेत...
नोव्हेंबर 06, 2017
मुंबई : "सहज केलेल्या विनोदाचा तो भाग होता. कोणत्याही महिलांना दुःखवण्याचा हेतू नव्हता. माझी काही हजार भाषणे झाली. मी असे कधी केले नाही, चुकीचे बोललो नाही. तेव्हा कालच्या भाषणात माझा असा हेतू माझा नव्हता," असे स्पष्टीकरण देत राज्यातील भाजपप्रणित सरकारमधील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या...
नोव्हेंबर 05, 2017
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमुक्‍तीसह, विविध जीवनमरणाच्या मागण्यांवर येत्या सात डिसेंबरपासून राज्यभरात जेलभरो आंदोलन छेडले जाणार आहे. त्यासाठी सात नोव्हेंबरपासून सात डिसेंबरपर्यंत राज्यभरातून जवळपास दहा लाख शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविरूद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर व शांततेच्या...
नोव्हेंबर 05, 2017
खारघर - खारघर  वसाहती मधील धार्मिक स्थळांवर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून सोमवारी होणाऱ्या    कारवाईच्या निषेधार्थ  सर्व पक्षीयांनी पुकारलेल्या खारघर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. या संपात  खारघर भाजी विक्रेते,रिक्षा चालक आणि टेम्पो चालक मालक संघटनाही सहभागी झाल्याने मात्र नागरिकांचे हाल...
नोव्हेंबर 05, 2017
नगर : देशातील वातावरण पाहता, आणीबाणीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसते. माध्यमांमधून शासनाविरुद्ध बोलणाऱ्यांना घरी पाठविले जाते. हा प्रकार साहित्यिकांपर्यंत येण्याची शक्‍यता आहे. माणसातील पशुत्व वाढत चालले आहे, अशी खंत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी आज व्यक्त केली.  महाराष्ट्र साहित्य...
नोव्हेंबर 04, 2017
अकोला : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वात शनिवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. निवडश्रेणी व वरीष्ठ वेतनश्रेणीबाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात यावा. शिक्षकांना करवी लागणारी सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करुन केंद्र पातळीवर डेटा...
नोव्हेंबर 04, 2017
सांगली : शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणविरोधी धोरणाबद्दल सतत निघणारे शासन अध्यादेश..शुद्धीपत्रके..ऑनलाईन कामांना जुंपणे..बदल्यांमधील गोंधळ अशा अनेक गोष्टींचा संताप आणि असंतोष आजच्या प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या धरणे आंदोलनात दिसला. आता सर्व बस्स..झाले. जेव्हा-जेव्हा शिक्षकांवर अन्याय होतो...
नोव्हेंबर 04, 2017
जळगाव : "ऑनलाइन' कामे बंद करावी, अशैक्षणिक कामांमधून मुक्‍तता व्हावी, जुनी पेंशन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूकमोर्चा काढण्यात आला. अडीच ते तीन हजार शिक्षकांच्या सहभाग असलेल्या मोर्चातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी "...
नोव्हेंबर 02, 2017
कऱ्हाड : ऊसाच्या पहिल्या हप्त्यासाठी शेतकरी आंदोलनाची धग हळूहळू वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पार्ले येथील ऊसतोडी रोखून जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा श्रीगणेशा केला. पहिला हप्ता जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड करु नये असा पवित्रा संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आंदोलनाची धास्ती ऊसतोड...
नोव्हेंबर 01, 2017
सांगली - कर्जमाफी देताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला न्याय दिला. मात्र पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय केला. त्यांचे म्हणजे भाजप सरकारचे धोरण भ्रमनिराश करणारेच ठरले, असा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केला. केंद्राची नोटबंदी, जीएसटी,...