एकूण 1480 परिणाम
जानेवारी 08, 2018
कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याची इमारत धोकादायक झाली असून त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांची सुरक्षा बघणारे रेल्वे पोलिस यांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र दैनिक 'सकाळ'ने 7 सप्टेंबर 2017 बातमीत मांडले होते. तर रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे मंत्री ते अधिकारी वर्गाकडे तक्रार केली...
जानेवारी 07, 2018
तारळे : जातीवाचक शिवीगाळ कायद्याबाबत  शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगली येथे केलेले वक्तव्य घटनाबाह्य असून, तो लोकशाहीचा अपमान आहे. त्यांनी त्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. तसेच खासदार उदयनराजे भोसले...
जानेवारी 07, 2018
कल्याण - 'सर्व शासकीय यंत्रणा ऑनलाईन होत असताना रिक्षाचालकांनी का मागे राहावे? प्रतिदिन काही ना काही काम आरटीओ कार्यालयात असते, गर्दीही असते त्यामुळे व्यावसायावर परीणाम होतो. तो वाचविण्यासाठी रिक्षा संघटनांनी ऑनलाइन ई सेवा केंद्र सुरु केल्याने ते कौतुकास पात्र असल्याचे' मत कल्याण आरटीओ उपप्रादेशिक...
जानेवारी 07, 2018
नवी दिल्ली : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन 25 जानेवारी रोजी केले जाणार आहे. तसेच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून यू/ए प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' या चित्रपटात ...
जानेवारी 06, 2018
लखनौ - उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सचिवालयाची इमारत भगव्या रंगात रंगविल्यानंतर आता लखनौमधील हज हाऊसच्या बाहेरील भिंतींना भगवा रंग दिला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला असून, विरोध करण्यात येत आहे. हिरवा आणि पांढरा रंग असलेली हज हाऊस बाहेरित भिंत भगव्या रंगाने...
जानेवारी 05, 2018
नवी दिल्ली : अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत यापूर्वी रोखली. त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा दणका देत पाकिस्तानला दिली जाणारी सुरक्षा सहाय्य मदत रोखली आहे.  काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून पाकिस्तानला...
जानेवारी 04, 2018
सांगली - सांगली बंदच्या काळात मोर्चावेळी तोडफोड करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून वसूल करावी, अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील आणि जिल्हा पोलिस प्रमुख सोहेल शर्मा यांच्याकडे करण्यात आली. शिवप्रतिष्ठानच्या...
जानेवारी 04, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ डाव्या आणि दलित संघटनांच्या आवाहनानुसार राजधानी मुंबईसह राज्यभर बंद पाळण्यात आला. नाकाबंदी, तोडफोड, तसेच ‘रास्ता’ आणि ‘रेल्वे रोको’मुळे राज्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळित झाले.                                 दिवसभरातील पडसाद...
जानेवारी 04, 2018
नवी दिल्ली - कोरेगाव भीमा येथे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक जात आहेत. मग, यावर्षीच याठिकाणी दंगल का घडली. गेल्या महिन्याभरापासून सांप्रदायिक संघटना येथील नागरिकांना भडकाविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली...
जानेवारी 04, 2018
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी क्रूरपणे हत्या केली. त्यांच्या शरीराचे तुकडे केले. पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या वढू बुद्रुक या गावी संभाजीराजांच्या शरीराचे हे तुकडे जमा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वढूच्या ग्रामस्थांनी औरंगजेबाच्या धमकीला भीक न घालता...
जानेवारी 04, 2018
मुंबई - कोरेगाव-भीमामधील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या निमित्ताने दलित संघटना एकत्र आल्या असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले व रामविलास पासवान यांनी मात्र या घटनेच्या निषेधार्थ चकार शब्द काढला नसल्याची तीव्र भावना दलित युवक बुधवारी बोलून दाखवत होते. दरम्यान, काही दलित संघटनांनी...
जानेवारी 03, 2018
मुंबई : सणसवाडी हिंसाचार हाताळण्यास गृह विभागाने कसूर केली असून, पोलिसांनी या प्रकरणात अक्षम्य हेळसांड केल्याचा आरोप करत भारतीय बहुजन महासंघाने आज (बुधवार) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात प्रतिसाद मिळत आहे. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत बंदचे पडसाद उमटत असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको, दगडफेक व...
जानेवारी 03, 2018
उस्मानाबाद : भीमा- कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदमुळे उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील तालुका ठिकाणच्या बाजारपेठा बुधवारी (ता. तीन) बंद होत्या. उस्मानाबाद, कळंब, भूम, परंडा, लोहारा येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सकाळी नऊनंतर जिल्ह्यातील एसटी बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती....
जानेवारी 03, 2018
बारामती : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत भीमसैनिकांनी विराट मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. बारामती शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचे पडसाद कालपासूनच बारामतीत उमटत होते. काल रात्री चार ते पाच बसेसच्या काचा फोडण्यात आल्या...
जानेवारी 03, 2018
मुंबई : सणसवाडी हिंसाचार हाताळण्यास गृह विभागाने कसूर केली असून, पोलिसांनी या प्रकरणात अक्षम्य हेळसांड केल्याचा आरोप करत भारतीय बहुजन महासंघाने आज (बुधवार) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात प्रतिसाद मिळत आहे. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत बंदचे पडसाद उमटत असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको, दगडफेक व...
जानेवारी 03, 2018
चलो अलका चौक  विषय : दिनांक ४/१/२०१८ ठिकाण : अलका चौक वेळ : सायंकाळी ५ वाजता  एकीकडे जग अंतराळात गणित विज्ञानाच्या बळावर भराऱ्या मारत असताना दुसरीकडे आपल्या भारतात, महाराष्ट्रात मात्र इतिहास, भाषा, प्रांत यावरुन एकमेकांची डोकी फोडण्याच्या घटना घडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजीमहाराज...
जानेवारी 03, 2018
बीड : भीमा कोरेगाव प्रकरणाची धग जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी बुधवारीही (ता. तीन) दिसून आली. भारीप बहुजन महासंघ व इतर संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद भेटला. बीड शहरात काही ठिकाणी दुकाने सुरु होती. मात्र, माजलगावमध्ये रात्रीच्या वेळी आठ वाहने फोडली. भीमा कोरेगाव येथे सोमवारी अप्रिय घटनेचे पडसाद त्याच...
जानेवारी 03, 2018
सांगली : दलित संघटनांनी आज मारुती चौकतील शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचा गडकोट मोहिमेचा फलक हटवा यासाठी जोरदार निदर्शने केली. त्यावेळी तणाव निर्णाण झाला होता. पोस्टवर दगडफेक करत कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात होता.  भीमा कोरेगाव येथील दंगल घडवून...
जानेवारी 03, 2018
अकोला : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ भारिप-बमसंसह दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद अकोला शहरात सकाळपासूनच दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालयांना आधीच सुटी देण्यात आली होती. बस सेवा मंगळवारी मध्यरात्रीपासूनच बंद करण्यात आली. विविध संघटनांचे युवक रस्त्यावर आल्याने शहरात काही ठिकाणी किरकोळ...
जानेवारी 03, 2018
मुंबई : कोरेगाव भीमा या कार्यक्रमात फक्त दलित संघटना सहभागी नव्हत्या, तर 250 विविध विचारांचे लोक सहभागी होते. मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल केलेले अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्यावेत. त्यांच्यावर मृत्यूला जबाबदार आणि दंगलीचे गुन्हे...